Vihir aanudan विहीर आणुदाणाच्या रक्क मे मधी मोठी वाढ ; आणुदाणाची तारीख जाहीर

Vihir aanudan 2023 installment

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी न्यूज पोर्टल मध्ये तर मित्रानो तुम्हाला आपल्या या पोर्टल द्वारे योजनेची माहिती दिली जाते तरी तुम्ही delay उपडेट्स साठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुप मध्ये जॉईन करू शकता.Vihir aanudan
Vihir aanudan मित्रानो मनरेगा अंतर्गत सिंचन जे लाभार्थी अर्ज केलेला आहे अश्या लाभार्थ्यासाठी आनंदाची बातमी आहे किंवा येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सिंचन विहिरीसाठी अर्ज करणार आहात अर्ज केल्यानंतर तुम्ही पात्र ठराल पात्र ठरल्याच्या नंतर शंभर टक्के अनुदान या विहिरीसाठी किंवा शेततळ्यासाठी दिले जातं. मित्रांनो तुम्हाला या मनरेगा अंतर्गत असणाऱ्या सिंचन विहिरी साठी ज्या ज्या लाभार्थ्यांनी अर्ज केलेला आहे आशा लाभार्थ्यासाठी आश्या लाभार्थ्यासाठी आनंदाची बातमी आहे किंवा जे इच्छुक शेतकरी पुढच्या टप्प्या मध्ये अर्ज करणार आहेत त्या साठी पण या पोर्टल मध्ये माहिती देलि गेली आहे.

14 व्यं हप्त्याची पूर्ण माहिती पाहण्या साठी येथे क्लिक करा.

मित्रांनो जे लाभार्थी सिंचन विहिरीसाठी पात्र झालेली आहेत अशा पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती आता पैसे जमा केले ज्याचे तारीख सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे. मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही सिंचन विहिरीसाठी अर्ज करणार आहात तर त्या अर्ज केल्यानंतर तुम्ही पात्र झाल्यानंतर तुमच्या खात्यावरती विहिरीसाठी किती पैसे जमा केले जातात हे सुद्धा माहिती तुम्हाला या पोर्टल च्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून दिली आहे. Vihir aanudan

 

पात्र आसलेल्या शेतकऱ्यानं कधी मिळणार विहिरीचे आणुदाण.

 

Vihir aanudan मित्रानो राज्य शासनाच्या माध्यमातून 19 जुलै 2023 रोजी ही माहिती देण्यात आली आहे
विधानसभा ज्या ठिकाणी पावसाळी अधिवेशन चालू आहे यामध्ये प्रश्न उत्तर च्या ब्रेडमध्ये ही माहिती देण्यात आली आहे मनरेगा अंतर्गत सिंचन विहिरीचे अनुदान 15 ऑगस्टपर्यंत वितरीत करणार उपमुख्यमंत्री अजित पवार यानी माहिती दिली आहे.
मित्रांनो महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगा अंतर्गत सिंचन विहिरीचे प्रलंबित अनुदान 15 ऑगस्ट 2023 पर्यंत वितरित करण्यात येईल असे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील रोजगार हमी योजनेअंतर्गत व्हेरी ना मंजुरी मिळवण्याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य सर्वश्री आकाश फोनकर राजेश टोपे नाना पटोले यांनी उपस्थित केला होता.

14 व्या हप्त्याची पूर्ण माहिती पाहण्या साठी येथे क्लिक करा

आता विहिरीचे आणुदांन 3 लाख नाही 4 लाख रु भेटणार.

मित्रांनो रोजगार हमी योजना व खोलो उत्पादन मंत्री संदीपान भुमरे म्हणाले की मनरेगा अंतर्गत सिंचन विहीर अनुदानात तीन लाख रुपयांवरून चार लाख रुपये अशी वाढ करण्यात आली आहे या विहिरीच्या प्रलंबित प्रस्तावा बाबत फेर भूजल सर्वेक्षण करण्याची आवश्यकता असल्यास यासाठी आवश्यक्य मनुष्यबळ उपलब्ध करून देर भूजल सर्वेक्षण करून प्रलंबित प्रस्तावर कारवाई करण्यात येईल तसेच धडक सिंचन विहीर योजनेअंतर्गत जहागिरी मंजूर झाले आहेत.
त्याच्या निधी वितरित करण्यात आला आहे असेही मंत्री श्री भुमरे यांनी यावेळी सांगितले आहे मित्रांनो जे धडक सिंचन विहिरी अंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी अर्ज केले होते आशा लाभार्थ्यांची विहिरी मंजूर करण्यात आले आहेत त्यांची निधी सुद्धा वाटप झालेले आहेत परंतु जे लाभार्थी मनरेगा अंतर्गत सिंचन विहिरीसाठी अर्ज केलेले आहेत ज्यांचे नाव पात्र यादीमध्ये आलेले आहेत अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती 15 ऑगस्ट पर्यंत पैसे जमा केले जाणार आहेत अशी माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे.Vihir aanudan
मित्रांनो अतिशय महत्वाची माहिती देण्यात आली आहे ही माहिती तुम्ही तुमच्या मित्रांना देखील शेअर करा जेणे करून त्यांना देखील लाभ भेटेल धन्यवाद.

Leave a Comment