shashn yojana महाराष्ट्र राज्याचे नवीन कृषिमंत्री यांचे शेतकरी योजना बद्दल मोठ मोठे निर्णय.

shashn yojana  महाराष्ट्र राज्याचे नवीन कृषिमंत्री यांचे शेतकरी योजना बद्दल मोठ मोठे निर्णय

shashn yojana शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीतच आसेल की महाराष्ट्र राज्याचे नवीन कृषी मंत्री धनंजय मुंडे हे झालेले आहेत तर नवीन कृषी मंत्री महाराष्ट्र राज्याला भेटल्या मुळे आता महाराष्ट्र राज्य ज्या काही शेतकऱ्यानं साठी योजना रभवल्या जात होत्या त्या मध्ये बरेच काही बदल कऱ्यनात आले आहेत आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्र राज्य मधील नवीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या योजने मध्ये काय काय माडल केले आहेत त्याची माहिती देणार आहोत तर मित्रानो तुम्ही आमच्या न्यूज पोर्टल वर पहिल्यांदाच आला आसला तर वर दलेल्या व्हॉट्सॲप च्या बटनवर क्लिक करून आमच्या ग्रूप मधे जॉईन देखील करू शकता.

 

धनंजय मुंडे साहेबांनी कोण कोण ते निर्णय घेतले आहेत.

मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे नवीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी काय काय मोठ मोठे निर्णय घेतले आहेत ते जाणून घेऊ.shashn yojana

  • मागेल त्याला योजना

shashn yojana मित्रांनो तुम्हाला ऐक योजना माहिती आसेल महाडीबीटीचे अंतर्गत राबवली जाणारी योजना म्हणजे मागील त्याला योजना. या योजनेचे ज्या ज्या शेतकऱ्यांनी योजनेअंतर्गत अर्ज केलेला आहे लॉटरीमध्ये ज्या शेतकऱ्यांच नंबर लागलेला आहे अशा शेतकऱ्यांना लाभ दिला जात आहे.परंतु बाकी जे शेतकरी अर्ज केलेले आहेत त्यांना लाभ मिळत नाही म्हणून आता मागील त्याला लाभ म्हणजे या मागील त्याला योजनेअंतर्गत आता मागील त्याला लावा दिला जावा लॉटरी पद्धत बंद झाली पाहिजे यासाठी सुद्धा निर्णय या ठिकाणी घेण्यात आले आहेत.

  • मागेल त्याला शेततळे.

मित्रांनो यामध्ये मागेल त्याला शेततळे असेल, मागेल त्याला विहीर असेल, किंवा मागील त्याला ठिबक सिंचन असेल, या शेतकऱ्यांना आता लाभ दिला पाहिजे आणि त्यानंतर मुख्य असा एक या ठिकाणी निर्णय असणारे.

14 व्यं हप्त्याची पूर्ण माहिती पाहण्या साठी येथे क्लिक करा.

 

shashn yojana शेतकरी मित्रांनो राज्याचे नवे कृषिमंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेली आहेत या निर्णयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नक्की दिलासा मिळणारे मित्रांनो महाडीबीटीचे अंतर्गत राबवली जाणारी योजना म्हणजे मागील त्याला योजना मागील त्याला योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेला आहे लॉटरीमध्ये ज्या शेतकऱ्यांच नंबर लागलेला आहे अशा शेतकऱ्यांना लाभ दिला जात आहे.मित्रांनो यामध्ये मागील त्याला शेततळे असेल मागेल त्याला विहीर असेल किंवा मागील त्याला ठिबक सिंचन असेल या शेतकऱ्यांना आता लाभ दिला पाहिजे आणि त्यानंतर मुख्य असा एक या ठिकाणी निर्णय असणारे.

शेतकरी कृषी आउरजे स्कीम साठी येथे क्लिक करा

 

आता 3000 रू हप्ता ( नमो शेतकरी योजना )

मित्रांनो तुम्हाला मागच्या न्यूज मध्ये पण संतील होत की आता पहिल्या सारखे 2000 रू हप्ता पडत होता परुंतू आता तुम्हाला 200 नाही तर 3000 रू हप्ता मिळणार आहे परंतु तो दोन वेळेस ही मिळणार आहे हा देखील महाराष्ट्र राज्यातील नवीन कृषिमंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी घेतलेला आहे.shashn yojana

3 हजार रुपयाचे हप्ते दर वर्षी ह्याच टाईम मधे शेतकऱ्यानं भेटणार.

परंतु ह्या योजनेचा शेतकऱ्यांना खूप सारा फायदा देखील होणार आहे कारण शेतकऱ्यांना जेव्हा पैशांची गरज आस्ते.रब्बी हंगामाच्या पूर्वी शेतकऱ्यांना पैशाची गरज असते फिरण्याची दिवस असतील किंवा इतर काही खर्च आहे त्यांचा थोडक्यात भागवला जावा त्यानंतर खरीप हंगामाच्या पूर्वी शेतकऱ्यांची पेरणी असेल किंवा इतर काही खर्च असतील त्या ठिकाणी थोडक्यात त्यांचा भागवला जावा म्हणून आता खरीप हंगामाच्या पूर्वी शेतकऱ्यांना तीन हजार रुपयांचा हप्ता असणारे त्यानंतर रब्बी हंगामाच्या पूर्वी शेतकऱ्यांना तीन हजार रुपयांचा हप्ता असणारे.

थोडक्यात त्यांचा भागवला जावा म्हणून आता खरीप हंगामाच्या पूर्वी शेतकऱ्यांना तीन हजार रुपयांचा हप्ता असणारे त्यानंतर रब्बी हंगामाच्या पूर्वी शेतकऱ्यांना तीन हजार रुपयांचा हप्ता असणारे याचे प्रस्ताव सुद्धा सादर करण्यासाठी माहिती देण्यात आली आहे मित्रांनो हे निर्णय शेतकऱ्यांसाठी एक उपयुक्त असणारे जेव्हा शेतकऱ्यांना पैशाची जरुरत असते तेव्हा जर शेतकऱ्यांना पैसे मिळाले तर थोडक्यात त्यांची अडचण या ठिकाणी भागवली जाऊ शकते मित्रांनो हे दोन्ही निर्णय अध्यक्ष पूर्ण आहेत मागी ल त्याला shashn yojana

कुक्कुट पालन योजना साठी येथे क्लिक करा

 

मित्रांनो हे दोन्ही निर्णय अतिशय महत्त्वपूर्ण आहेत मागील त्याला योजनेचे असतील लॉटरीची पद्धत असेल किंवा अनेक लाभार्थी महाडीबीटी अंतर्गत अर्ज करतात ठराविक शेतकऱ्यांना लाभ दिला जातो बाकीचे उर्वरित शेतकरी तसेच पेंड मध्ये पडून राहत आहेत मग असे शेतकरी विनाकारण किंवा ते पेंडिंग मध्ये पडू नये म्हणून आता मागील त्याला योजना याअंतर्गत जे शेतकरी अर्ज करतील अशा शेतकऱ्यांना सुद्धा लाभ दिला जावा म्हणून सुद्धा या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे.
धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन माहिती सह.shashn yojana 

Leave a Comment