Second spray of cotton: ह्या प्रोसेस ने काम करा; एकरी 15 कुंटल उत्पन्न मिळवा.

Second spray of cotton: शेतकरी मित्रांनो, कापूस लागवड उत्पादक शेतकर्यांसाठी आजची माहिती शेवट पर्यंत वाचा कारण हे खूप फायदेशीर ठरू शकते. कारण अशी माहिती तुम्हाला कोणी ही देणार नाही आणि ही माहिती आपण दोन टप्प्यांमध्ये पाहण्या चा प्रयत्न करणार आहोत. पहिली माहिती म्हणजे कापूस पिका ला दुसरी महत्वा ची फवारणी आणि दुसऱ्या टप्प्यात ली माहिती म्हणजे कापूस पिका ला दुसरा महत्त्वा चं खत व्यवस्थापन तशी दोन महत्वा ची माहिती आज आपण या पोर्टल मध्ये पाहण्या चा प्रयत्न करणार आहोत जेणेकरून शेतकरी बांधवांचा कमी खर्चात कापूस कपाशी पिका एकरी 15 ते 20 क्विंटल उत्पादन कशा पद्धतीने घेते याकडे आपण लक्ष देण्याचा प्रयत्न करू.

 

कापसाची दुसरी फवारणी कोणत्या पद्धतीने करावी व कोण कोणते आवशद्ध वापरावे.

 

Second spray of cotton: तर शेतकरी मित्रनो आता आपण माहिती ला सुरुवात करूया. नेमकी पहिल्या टप्प्यात ली माहिती पाहणार आहोत कापूस दुसरी फवारणी.

लक्षात शी कधी करण्याचे?ज्या वेळेस आपला कापूस पीक 40 / 45 / 50 आणि 55 / 60 दिवसांच्या दरम्यान होईल. अशा वेळेस आपल्या ला दुसरी महत्वाची फवारणी करायची. तरी का करायची? ज्या वेळेस जास्त प्रमाणात कापूस कपाशी ला फुट वे निघाले पाहिजे. मावळात तळ असू शकते. पांढरी माशी यांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो. त्या दूर पाहती लागले पाहिजे. पाच रूपांतर बोंडांमध्ये कार्या मध्ये जास्त प्रमाणात झाले पाहिजे आणि 15 कुंटल कडे आपण नियोजन कशा पद्धतीने करू शकतो याकडे लक्ष देणे गरजेचे तर.त्यासाठी आपल्या ला दुसरी महत्वा ची फवारणी करायची तर यामध्ये सर्वात आधी आपण प्रभावी अशी काळजी कीटकनाशक कोणती घ्यायची तर मी तुम्हाला दोन ते चार प्रकारची कीटकनाशके सांगणार आहे. 

 

त्यानंतर दोन ते तीन प्रकारची भूरचना शकत आणि यामध्ये जास्त प्रमाणात कापूस पिकाला फुटवा आणि पाठी जास्त प्रमाणा साठी एक ट्रिक सांगणार आहे आणि एक खत ही सांगणार आहे तर सर्वात आधी आपण जे कीटक नाशक असणारे तरी हे पाहू या.

सोलार पंप योनेची नवीन अपडेट साथी येथे क्लिक करा

सरकी साठी कोणते कीटक नाशक वापरावे.?

 

यूपीएल कंपनी चे प्रति पंपा साठी आठ ग्राहक याप्रमाणे येण्या ची फवारणी करायची. तुम्हाला अवेलेबल आहे तर तुम्ही लान्सर गोल्ड आहे. प्रति पंपा साठी 30 ग्रॅम याप्रमाणे घेण्या ची फवारणी करू शकता. आता तुम्हाला सरगुड उपलब्ध नाही झाले तर तुम्ही सोलोमन हे जे कीटक नाशक काही ही घेऊ शकता आणि याची फवारणी करू शकता. त्याच्या नंतर शेतकरी मित्रांनी कापूस पिका ला दुसरी महत्वा ची फवारणी करतेवेळी आपल्या ला यामध्ये एक बुरशीनाशक गरजे कारण वातावरणा मध्ये होणारा बदल असेल.(Second spray of cotton)

तर त्यासाठी आपल्या ला काय करायचं? की रेड गोल्ड प्रति पंपा साठी 30 ग्रॅम या प्रमाणे आपण घेऊ शकतो. तुम्हाला हे अवेलेबल नाही झालं तर साध्या तल्या साध्या आपला सा पावडर आहे ही देखील घेऊ शकतो. याचा देखील प्रमाण प्रति पंपा साठी 30 ग्रामच्या प्रमाण आहे. 

नंतर तुम्हाला ही बुरशीनाशक अवेलेबल नाही तर तुम्ही अन 25 आहे हे बुरशीनाशक घेऊ शकता. प्रति पंपा साठी 30 ग्राम. हे चालू बुरशीनाशक शेतकरी आता कापूस पिका ला जास्त प्रमाणात पाहते आणि फुटवा त्यावर जबरदस्त जोमदार वाढ झाली आहे यासाठी एक टॉनिक देखील गरजेचे आहे. मलाही ट्रॉनिक घ्यायची तारीख होती. आता टॉनिक ही मी तुम्हाला दोन ते चार प्रकारचे आहेत. पहिला टोनीक सांगणारे स्वस्तात मस्त टाटा कंपनी चे टाटा बाहेर प्रति पंपा साठी ₹40 याप्रमाणे घ्यायचे. त्यानंतर तुम्हाला हे अवेलेबल आहे तर तुम्ही साबिया नाही हिट वाणी घेऊ शकता. प्रति पंपा साठी 30 ते ₹40 याप्रमाणे.

हे अवेलेबल नाही झाले. तुम्ही जो फन टेक आहे येऊ शकता पण टाकावे लागले तो बायोडेटा एक.जिओ शकता आणि फवारणी करू शकता.

Second spray of cotton: आता सर्वात महत्त्वा च्या कापूस पिक ला तुम्हाला या फवारणी चा 100 टक्के रिझल्ट घेण्या साठी यामध्ये सिलिकॉन बेस्ट ठीक आहे तर हे आपल्या ला यायचे आणि याची फवारणी करणार आहे. आता ही फवारणी करतेवेळी तर सकाळ च्या टाइमाला कारा किंवा संध्याकाळ च्या टायमाला करा. जबरदस्त तुम्हाला कापूस पिका चा फुटवा जोमदार वाढ.

जास्त प्रमाणात झाडाला पान लागले ली दिसून येणार आहे आणि फोटो देखील जबरदस्त झालेला दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी मित्रनो कापूस पिका च्या जोमदार जबरदस्त वाढीसाठी 30 वा मातुळ शोषक किडी पाण्याची आवक नियंत्रणासाठी आपण जी कापूस पिका ला दुसरी महत्त्वाची फवारे पाहिली तर हा झाला कापूस पिका मधील पहिला महत्त्वा चा टप्पा आता कापूस कपाशी पिका तील दुसरा महत्वा चा टप्पा असणार आहे तर तो म्हणजे कापूस कपाशी पिकाला दुसरे महत्त्वाचे खत व्यवस्थापन.

शेतकऱ्याचे असे जुगाड जे शेती मधील सगळे काम करते लगेच येथे क्लिक करून चेक करा.

 

दुसरे मत्वाचे कापूस खत वेवस्तपण.

 

कधी करणारच आहे? करन गरजे च आहे कोणतं करणे गरजेचे आहे तर लक्षात घ्या. कापूस कपाशी ला आपल्या ला दुसरे महत्त्वाचे खत व्यवस्थापन करते. 25 /50 /60 आणि 65 दिवस कापूस झाल्यानंतर आपल्या ला करणं गरजेचं आहे. आता ही खत व्यवस्थापन करतेवेळी जास्त प्रमाणात जोमदार वाढ आपल्या कापूस पिका झाली आहे. पिवळी पांढरी पडली नाही, लाल्या रोगाला पाहिजे एकंदरीत जोमदार जबरदस्त फुटवा आणि पाणी जास्त प्रमाणात लागते तर आता जे आपण खत व्यवस्थापन पाहणार आहोत तर तुम्हाला मी सांगितले की कोणताही.

 

चार ते पाचपैकी एक अवेलेबल करा तर आपण 10/26/26.यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट. आणि यामध्ये आपल्या ला मॅग्नेशिअम सल्फेट 15 किलो.

त्याचबरोबर यामध्ये एम ओपी देखील आपल्या ला 25 किलो याप्रमाणे जेन गरजेचे आहे. आता शेतकरी मित्रांनी खत व्यवस्थापन तुम्हाला अवेलेबल नाही झाले तर आपण काय करू शकतो? 12/32/16. त्या मध्ये आपल्या ला एमओपी 25 किलो घ्यायचे मॅग्नेशिअम सल्फेट 15 किलो चे प्लस यामध्ये दोन किलो बोरॉन या प्रमाणे खत व्यवस्थापन करू शकतो. आता तुम्हाला ही खत व्यवस्थापन अवेलेबल नाही झालो तर तुम्ही 18/46 म्हणजे डीएपी मध्ये जास्त प्रमाणात असतात. 

यामध्ये 30 किलो पोटॅश असते आता मात्र आणि मॅग्नेशिअम सल्फेट म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य तर हे 12 ते 15 किलो मासे आणि बोरॉन यामध्ये दोन किलो जायचे. आता शेतकरी मित्रनो हे खत व्यवस्थापन करते. आपल्या ला जे एनपी के मी तुम्हाला सांगितले तरीही 75 ते 100 किलो घ्यायचे मॅग्नेशिअम सल्फेट 15 ते 25 किलो याचे पोटॅश एम ओपी असेल तर 25 ते 30 किलो घ्यायचे आणि तुम्हाला यामध्ये भोर आणि दोन किलो यांना तितकच महत्त्वा चं ठरणार आहे. आता शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचे म्हणजे यामध्ये युरिया चा वापर आपल्या ला शक्यतो टाळाच आहे कारण सध्या पावसा चे वातावरण नाही. नंतरही जास्त प्रमाणात भरपूर आलेला आहे त्यामुळे शक्यतो यामध्ये टाळा.(Second spray of cotton)

 

शेतकरी मित्रांना तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा तुम्हाला आवडली असेल तुमच्या मित्रांना किंवा शेतकरी लोकांना नक्की शेअर करा.(Second spray of cotton)

 

Leave a Comment