Rose Farming : महिन्याचे कमवा तब्बल 40 लाख तेही गुलाबाच्या शेतीने ; पुण्यातील शेतकरी झाले करोडपती

Rose Farming : महिन्याचे कमवा तब्बल 40 लाख तेही गुलाबाच्या शेतीने ; पुण्यातील शेतकरी झाले करोडपती

 

 

Rose Farming : नमस्कार मित्रांनो स्वागत आहे मराठी न्यूज पोर्टल मध्ये मित्रांनो तुम्हाला बऱ्याच ठिकाणी गुलाबाई शेतीचे पॉलिहाऊस बघायला भेटतील. पण मित्रांनो तुम्ही असं कधी ऐकलंय का की गुलाबाची शेती करून एखादा शेतकरी श्रीमंत किंवा करोडपती झाला. पण मित्रांनो असेच एक पुण्यामधील शेतकरी फक्त गुलाबाची शेती करून श्रीमंत झाले आहेत किंवा मालामाल झाले आहेत. परंतु मित्रांनो तुम्हाला हा देखील प्रश्न पडला असेल की हे शेती आहे तरी कशी? व ही शेती करण्यासाठी लागणारे साधन तरी काय चला तर मग आपण ते जाणून घेऊया.

 

40 लाख कमुन देणारा डच या गुलाबाची शेती

मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पुणे हे शहर माहितीच असेल त्याच पुणे शहरातील मावळ या ठिकाणी दुसऱ्या धान्यांचे व पिकांची शेती सोडून आता सध्या गुलाबाची शेती केली जात आहे. (Rose Farming) परंतु मित्रांनो हा गुलाब आपल्या साध्या गुलाबासारखा नसून डच गुलाब आहे. डच या गुलाबाचा सुगंध व रस आपल्या शेतात पीक घेणारे उसापेक्षाही जास्त गोड लागतो. परंतु मित्रांनो पुण्यातील मावळ ठिकाणाचे शेतकऱ्यांनी जे गुलाब लावले आहेत ते भारतातच नव्हे तर विदेशात ही विक्री केले जात आहेत. या शेतकऱ्यांची गुलाब नेदरलँड, जपान, ऑस्ट्रेलिया, अशा देशांमध्ये विक्री होत आहेत व या शेतकऱ्यांना त्यातून लाखो रुपये मिळत आहेत. परंतु मित्रांनो डच या गुलाबाची शेती फक्त पॉलिहाऊस मध्येच केली जाते हे तुमच्या लक्षात राहिला पाहिजे. डच या गुलाबाची शेती जर तुम्हाला करायचे असेल तर तुमच्या पॉलिहाऊस चे तापमान 32 ते 35 डिग्री सेल्सिअस असणे गरजेचे आहे. हो मित्रांनो तापमानाबरोबरच आद्रता 65 75 टक्के हवी आहे. असे असेल तरच या गुलाबाची शेती चांगली होते व उत्पादन देखील चांगले मिळते.(Rose Farming)

 

तुम्ही ही कमवा डच गुलाबाची शेती करून महिन्याला 40 लाख.

 

मित्रांनो महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शहरातील पुणे या ठिकाणे त असणारे शेतकरी मुकुंद ठाकर यांनी गुलाबाची शेती करण्याकरिता एक संघ जाहीर केला आहे, मुकुंद ठाकरे यांनी तयार केलेल्या संघामध्ये पुण्यातील 17 शेतकरी असून त्यांनी 55 एकर मध्ये गुलाबाची शेती करत आहेत. मित्रांनो यामध्ये विशेष गोष्टी आशा आहेत की हे जे शेतकरी आहेत ते तब्बल दिवसाला दोन लाख रुपयांचे उत्पादन काढतात व महिन्याला चाळीस लाख रुपये उत्पादन काढतात. इंग्रजांनी आपल्या भारतात सोडलेले वेलेंटाइन डे दिवशी गुलाबाचे महत्त्व जास्त असते त्या दिवशी तब्बल 3 ते 4 लाख रुपयांचे गुलाबाचे उत्पादन निघते. यंदाच्या वेलेंटाइन डे दिवशी भारतामध्ये 12 लाख रुपयाचे गुरु गुलाब सप्लाय केल्याचे सांगितले आहे व त्यातील आठ लाख रुपयाची गुलाब विदेशात पाठवले गेले आहेत व 4 लाख रुपयाचे गुलाब भारतात ठेवले गेले आहेत.(Rose Farming)

 

पुण्या मध्ये गुलाबाच्या शेतीला पहिल्यांदा कधी केली सूर्वात

 

2007 मध्ये पुण्यातील शेतकरी मुकुंद ठाकर या शेतकऱ्यानी पुण्याजवळ पहिल्यांदाच येवले या गावात दहा गुंठे जमीन घेऊन त्यावर पॉलिहाऊस बनवून गुलाबाची शेती करण्याची सुरुवात केली होती. (Rose Farming)व त्यानंतर मुकुंद ठाकर या शेतकऱ्यांनी संघ बनवून आपली शेती वाढवत नेली. मित्रांनो तुम्हाला हे माहिती आहे का पॉलिहाऊस जर बनायचे असेल तर एक एकर पॉलिहाऊस बनवण्यासाठी तब्बल सत्तर लाख रुपये खर्च येतो. परंतु मित्रांनो या वर राष्ट्रीय बागवेन बोर्ड यांच्या अंतर्गत तुम्हाला 50 टक्के सबसिडी देण्यात येते. मित्रांनो तुम्ही देखील गुलाबाची शेती करून लाखों रुपये कमवू शकता परंतु तुम्हाला यासाठी सर्वात अगोदर पॉलिहाऊस उभारावे लागेल धन्यवाद………..(Rose Farming)

 

…………IN ENGLISH…………..

 

Rose Farming: Earn about 40 lakhs per month from rose farming; Farmers in Pune became millionaires

Rose Farming : Hello friends welcome in Marathi news portal friends you will meet many places to see rose farming polyhouses. But friends, have you ever heard that a farmer became rich or a millionaire by cultivating roses. But friends, one such farmer in Pune has become rich or wealthy just by cultivating roses. But friends you must also have a question that how is this agriculture? And what are the tools needed to do this farming, then let us know it.

Cultivation of Dutch Roses yielding 40 Lakhs

Friends, you must know the well-known city of Pune in Maharashtra, in Maval, in the same Pune city, apart from the cultivation of other grains and crops, roses are now being cultivated. (Rose Farming) But friends this rose is not like your ordinary rose but Dutch rose. The scent and juice of the Dutch rose is sweeter than the sugarcane grown in our fields. But friends, the roses planted by the farmers of Maval place in Pune are being sold not only in India but abroad.The roses of these farmers are being sold in countries like Netherlands, Japan, Australia and these farmers are getting lakhs of rupees. But friends you should remember that Dutch rose is cultivated only in polyhouses. If you want to grow Dutch rose, the temperature of your polyhouse should be 32 to 35 degrees Celsius. Yes guys along with temperature humidity should be 65 75 percent. Only if this is the case, the cultivation of this rose is good and the production is also good……….(Rose Farming)

40 lakhs per month you can earn by farming dutch roses.

 

Friends Mukund Thacker, a farmer from the famous city of Pune in Maharashtra has announced a team for rose cultivation, the team formed by Mukund Thackeray has 17 farmers from Pune and they are cultivating roses in 55 acres. Friends, the special thing about this is that these farmers produce almost two lakh rupees per day and forty lakh rupees per month.Roses are more important on Valentine’s Day, which was left by the British in our India, on that day, the production of roses worth 3 to 4 lakh rupees is released. On Valentine’s Day this year, it is said that 12 lakh rupees worth of Guru roses were supplied in India and eight lakh rupees worth of roses were sent abroad and 4 lakh rupees worth of roses were kept in India…….(Rose Farming)

When was rose cultivation pioneered in Pune?

In 2007, Mukund Thakar, a farmer from Pune, first came to Yevele village near Pune, took ten acres of land and built a polyhouse on it and started rose cultivation. (Rose Farming) and then the farmers Mukund Thakar formed a team and expanded their farming. Friends, do you know that if a polyhouse is to be built, one acre of polyhouse costs around seventy lakh rupees.

Leave a Comment