PVC pipeline yojana: लवकर करा अर्ज आता मिळतेय शेतातील पाइपलाइन वर तब्बल 50% आणुदांन, अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

(PVC pipeline yojana)महाराष्ट्र शासन द्वारे PVC Pipelines वर 50% आनुदान.

 

PVC Pipelines Yojana शेतकरी मित्रानो तुम्हाला महितीचवासेल की आपल्याला शेता मध्ये पाइपलाइन ची खूप गरज आस्ते, प्रतेक शेतकऱ्याच्या मनात एकच विचार सुरू असतो को आपल्या शेता मध्ये पाण्याची सोय होईला पाहिजे म्हणून. करन शेता मध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे पाणी आणि त्याची जार सोय नसेल तर शेतकरी खूप नाराज आसतात. जार शेती मध्ये पाण्याची सोय झाली तर शेती ही भर भरून उठते व शेतकऱ्यांना पीक देखील चांगले निघते.

 

PVC Pipelines Yojana मित्रानो तुम्हाला माहीतच आसेल की शासन शेतकरी मित्रांना साठी किती योजना राबवते परंतु योजनेचा माहिती तुम्हाला वेळेला नाही भेटली तर त्या योजनेची date निघून जाते त्या मुळे बऱ्याच शेतकऱ्यांना योजनेचा लाभ भेटत नाही परंतु आता आमच्या कडून तुम्हाला जेवढ्या योजनेची माहिती देता येईल तेवधी आम्ही देऊ. मित्रांना त्याच प्रकारे आता शासनाने शेतकरी मित्रांसाठी एक योजना अमलात आणली आहे जी योजना आहे पीव्हीसी पाईप लाईन करण्यासाठी योजना आहे यासाठी तुम्हाला पीव्हीसी पाईप शेतामध्ये करण्यासाठी 50 टक्के अनुदान देण्यात येणार आहे.

मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगितले आहे पीव्हीसी पाईपलाईन योजना ती सरकारच्या MAHADBT पोर्टलच्या माध्यमातून राबवली जात आहे. चला तर मित्रांनो या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेऊया अर्ज कसा करायचा कोठे करायचा लागणारे कागदपत्र काय आहेत सगळी माहिती आम्ही तुम्हाला देणार आहेत.

किती भेटणार याजने द्वारे रक्कम PVC Pipelines Yojana

 

मित्रांनो तुम्हाला आपले महाराष्ट्राचे ट्रिपल इंजिन सरकार हे माहितीच असेल त्यांच्या मार्फत ही योजना राबवली जात आहे ते तुम्हाला 50 टक्के अनुदान योजना देत आहेत जे शेतकरी पाईपलाईन करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी अर्ज केला त्यांना जास्तीत जास्त 50 टक्के म्हणजे 15 हजार रुपये पर्यंतच अनुदान मिळणार आहे त्याच्यापेक्षा जास्त ही भेटू शकते परंतु हा आकडा एक ठराविक आहे.(PVC Pipelines Yojana)

👇👇👇👇ऑनलाईन अर्ज पूर्ण पाहण्या साठी खाली स्क्रोल करा.👇👇👇

 

शेतकरी मित्रांनो तुम्हाला जरी बागायत जमीन करण्याची इच्छा असेल किंवा इतर पिकासाठी तुम्हाला पाण्याची दुसऱ्या शेतामध्ये गरज पडत असेल काय शेतकऱ्यांची विहीर शेतापासून थोडीशी दुसऱ्या शेतामध्ये लांब असते त्यामुळे त्यांना पाईपलांची शपथ जरूर असते तरी तुम्ही योजनेचा  50 टक्के अनुदान लाभ घेऊ शकतात योजनेअंतर्गत मला अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्र काय आहेत कोणते आहेत ते आपण बघू.

आता गणपती व दिवाळी उस्तव निम्मित भेटणार 100 रुपया मध्ये 4 वस्तू येथे क्लिक करून सविस्त माहिती बघा

 PVC पाइपलाइन योजना आवश्यक कागदपत्रे.

 

  • अर्ज दराचे आधार कार्ड.
  • शेताचा सातबारा उतारा व आठ अ.
  • बँक पासबुक.
  • PVC पाईप खरेदी केल्याचे बिल

 

PVC pipeline yojana ऑनलाइन अर्ज करण्याची पूर्ण प्रोसेस खालील प्रमाणे.

PVC pipeline yojana शेतकरी मित्रांना तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे त्या अर्ज करण्याची प्रोसेस आम्ही तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहोत.

 

मित्रांना आम्ही तुम्हाला पहिल्यांदी सांगितले आहे ही योजना महाराष्ट्र शासनाच्या MAHADBTपोर्टल द्वारे राबवली जात आहे. तुम्हाला सर्वात अगोदर MAHADBT पोर्टलवर जावा लागेल.

 

PVC pipeline yojana तुम्ही त्या पोर्टलवर गेल्यावर तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्या स्वतःचा युजर आयडी व पासवर्ड तयार करावा लागेल तो तयार करून घ्या. त्याचे तुम्हाला कृषी योजना बटण अशे दिसेल तेथे क्लिक करून तुम्ही सिंचन उपकरणे आणि सुविधा या बटनावर क्लिक करून घ्या.

 

मित्रांनो तुम्हाला जे काही तेथे ते विषय तुमच्या स्वतःच्या डॉक्युमेंट विषयक माहिती विचारली जाते ते तुम्ही अचूक पद्धतीने भरून घ्या व शेव बटणावर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही जो त्या अर्ज करताना मोबाईल नंबर दिलेला आहे त्या नंबर वर एसएमएस येईल त्या एसएमएस द्वारे तुम्हाला असं कळवण्यात येईल की तुमचा अर्ज हा भरला केलेला आहे तर तुम्ही आज केला आहात असे समजून घ्या.PVC pipeline yojana

Leave a Comment