pm modi gharkul yojana :- आता भेटणार प्रत्येकाला pm मोदी घरकुल योजनेचा लाभ

आनंदाची बातमी आता भेटणार प्रत्येकाला pm मोदी घरकुल योजनेचा लाभ.

Pm modi gharkul yojana :- नमस्कार मित्रानो शासनाकडून इतर मागास प्रवर्ग ज्या ला आपण ओबीसी म्हणतो तर या ओबीसी प्रवर्गा तील जे लाभार्थी आहेत. त्यांच्या साठी एक नवीन घरकुल योजना सुरुवात करण्यात आलेली आहे. या योजने ला मित्रानो शासना मार्फत मोदी आवास, घरकुल योजना असं नाव येथे देण्यात आलेल आहे. तर या योजने बद्दल चा जीआर मित्रानो खाली देला जाईल. ही माहिती महाराष्ट्र शासनाच्या वेबसाइट वर ती प्रसिद्ध करण्यात आला होती तर पाठीमाग ची वेळ आपण जर ची माहिती पाहिली.

या योजने मध्ये कोण कोणते लाभ आर्थी पात्र आसनार आहेत ते खालील प्रमाणे:-

Pm modi gharkul yojana :-कोणकोण ते लाभार्थी पात्र असणार आहेत किंवा या योजनां साठी कोणते लाभार्थी फॉर्म भरू शकता तर संपूर्ण माहिती आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. ज्याच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती घेणार आहोत या ठिकाणी पाहू शकता.शासन यामध्ये आपल्या देण्यात आले आहे. राज्यात ग्रामीण भागात वास्तव्यास असणार् या इतर मागास प्रवर्गा तील खाली पात्र कुटुंबांना.

मित्रांनो तुम्हाला माहीतच आसेल की घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी मोदी आवास घरकुल योजना ही राबविण्यास शासन मान्यता देत आहे याचा लाभ नक्कीच तुम्ही घेतला पाहिजे. त्या ठिकाणी मित्रांनो, ग्रामीण भागातील जे लाभार्थी असणार आहेत, या ग्रामीण भागातील लाभार्थ्यां साठी ही योजना असणार आहे. आणि या योजनेसाठी कोणते लाभार्थी पात्र ठरू शकता तर खाली मित्रांनो, तीन मुद्द्यांमध्ये हा सविस्तर आराखडा जर तो देण्यात आले ला आहे. यादीतील नाव असलेला भारती तर मी तणावात प्लस ज्या वेळी सर्वे आला होता, ज्या ला आपण म्हणतो त्या सर्वे च्या वेळी जे लाभार्थी अपात्र ठरले आहेत तर या लाभार्थ्यां साठी त्यांनी ही सुवर्णसंधी असणार आहे.Pm modi gharkul yojana

 

विहीर आणुदांन योजने साठी येथे क्लिक करून पाहा.

ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया.

या योजनेच्या माध्यमातून तुम्ही पुन्हा एकदा याच्या मध्ये फॉर्म भरू शकता. त्यानंतर दोन नंबर लावून आवाज प्लस प्रणाली वर नोंद झालेली, परंतु ऑटोमॅटिक सिस्टम द्वारे रिजेक्ट झालेले पात्र लाभार्थी म्हणजे त्याच्या मध्ये ऑटोमॅटिक सिस्टम होती. ज्या वेळेस तुमचा फॉर्म भरून घेतला होता त्यावेळेस तुम्हाला कंप्यूटर थ्रू तुम्हाला त्या चं पात्रते चे निकष येते काढलं जात होतं. यामध्ये ऑटोमॅटिक सिस्टम द्वारे ही पात्रता ठरवि ली जात होती. परंतु.Pm modi gharkul yojana

ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया 2.

 

भरपूर चे लाभार्थी आहेत जे कॅटेगरी मध्ये या प्रवर्गा मध्ये या अटी नियमां मध्ये बसून सुद्धा त्याचा फॉर्म ते रिजेक्ट झाले होते तर अशा लाभार्थ्यां नी पुन्हा या मोदी आवाज घरकुल योजनां साठी फॉर्म भरायचा आहे. या घरकुलाचा लाभ होतो. शासना मार्फत घ्याय चा आहे. त्यानंतर तीन नंबर ला मित्र सर्वात शेवटचा मुद्दा जिल्हा निवड समितीने शिफारस केलेल्या भारती आता यामध्ये मित्रांनो, ज्या वेळेस आपला डर सर्व ही झाला नाही किंवा आपल्या नावी रिजेक्ट झाला नाही परंतु आपण त्या कॅटेगरी मध्ये बसत आहे. आपल्या जवळ संपूर्ण कागदपत्रे आहेत, आपलं घर कसं आहे किंवा आपण वेगळे आहोत.

 

Pm modi gharkul yojana आपल्या जवळ जे घरकुलासाठी लागणारी कागदपत्रे असणार आहेत ही संपूर्ण कागदपत्रे आपल्या पाशी अॅवेलेबल आहेत तर अशा लाभार्थ्यां नी या योजनेसाठी फॉर्म भराय चा आहे. संपूर्ण कागदपत्रे जोडायची आहे त्याने आपल्या ग्रामपंचायती मार्फत पंचायत समिती ला आपलं अर्जित जमा करायचे आहे. म्हणजे आपला प्रकरण सबमिट करून द्यायचा आहे. आपला प्रकरण सबमिट केल्यानंतर हे प्रकरण जिल्हा लावला जाईल आणि जिल्हा लेव्हल पासून या प्रकरणी संबंधित विभागा पर्यंत पोच लं जाईल तर या स्वरूपात मित्र आपल्या ला या घरकुलासाठी मान्यता मिळू शकते. आपण या शासनाच्या नवीन योजने मध्ये सहभाग घेणे गरजेचे आहे.

मोदी घरकुल योजना नवीन असल्यामुळे याच्या निकष अटी पात्रता कागदपत्रे याची संपूर्ण गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे. ह्या योजनेच्या अटी नियम सर्व गोष्टी तुम्हाला पुढच्या न्यूज पोस्ट मध्ये सांगणार आहोत तर मित्रानो आढिक माहिती साठी व्हॉट्सॲप ग्रुप नक्की जॉईन करा धन्यवाद.

Leave a Comment