pm kisan yojna 14 installment शेतकऱ्यांन साठी आनंदाची बातमी;14 व्यां हप्त्याची तारीख जाहीर झाली

pm kisan yojna 14 installment कधी मिळणार शेतकऱ्यांना 14वां हप्ता.

नमस्कार शेतकरी स्वागत आहे तुमचं आपल्या न्यूज पोर्टल मधे तर मित्रानो तुम्हाला आमच्या न्यूज पोर्टल द्वारे शेतकरी योजना व शासन योजनेची माहिती मिळते आष्या अनेक प्रकारच्या माहिती साठी तुम्ही आमच्या ग्रुप ल देखील जॉईन करू शकता जेणे करून आणखी नवीन नवीन योजनेचा लाभ भेटेल.

 

नमस्कार शेतकरी बांधवांनो पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यासाठी आनंदाची बातमी आहे अखेर चौदावा हप्ता 28 जुलै रोजी लाभार्थ्यांच्या खात्यावरती वितरित केल्या जाणाऱ्या या संदर्भात केंद्र शासनाच्या माध्यमातून आज तारीख डिक्लेअर करण्यात आली आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण न्यूज माध्यमातून जाणून घेणार आहोत शेवटपर्यंत माहिती वाचा.

कृषी औजारे यंत्र वर भरघोस सबसिडी लगेच करा अर्ज येथे क्लिक करा

 

शेतकरी बांधवांनो पी एम किसान योजनेचा चौदावा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावरती येणार का येणार नाही सर्व शेतकऱ्यांना एकच चिंता पडली होती अखेर चौदाव्या हफ्त्यांचा मुरत ठरलेला आहे 28 जुलै 2023 रोजी सकाळी अकरा वाजता लाभार्थ्यांच्या खात्यावरती 14 वा हप्ता वितरित केला जाणार आहे यामध्ये जे शेतकरी पात्र असणारे ज्यांना पूर्वी तेरावा हप्ता मिळाले नव्हता असा लाभार्थ्यांच्या खात्यावरती सुद्धा दोन दोन हप्ते जमा केले जाणारे मित्रांनो जे लाभार्थी पेंडिंग होते अशा सुद्धा लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे येऊ शकतात ज्यांची प्रॉब्लेम असेल हे लाभार्थी सुद्धा पात्र ठरणारे म्हणजेच येणाऱ्या 28 जुलै 2023 रोजी सकाळी अकरा वाजता लाभार्थ्यांच्या खात्यावरती 14 वा हफ्ता जमा केल्या जाणारे मित्रांनो जास्तीत जास्त ही न्यूज शेअर करा जेणे करून दुसऱ्या शेतकऱ्यांना देखील फायदा होईन धन्यवाद.

 

कोंबडी पालन योजने साठी सरकार कडून आणुदान लगेच करा ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा.

Leave a Comment