Pm kisan yojna 14 installment date पी यम किसान योजनेतील थकीत हप्ता; पूर्ण पने भेटणार शेतकऱ्यांना.

Pm kisan yojna 14 installment date : नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या न्यूज पोर्टल मधे तर मित्रानो या पोर्टल मध्ये तुम्हाला शेती विषयक शनशन योजने विषयक माहिती मिळत आस्ते त्या मुळे वर दिलेल्या ग्रुप बटणावर क्लिक करून आमच्या ग्रूप मध्ये जॉईन करू शकता.

थकीत हप्ता शेतकऱ्यांना पूर्ण पने भेटणार ; एकही रुपयात नाही होणार घोळ

 

Pm kisan yojna 14 installment date:- नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचा 14 वा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात 28 जुलै जमा केला जाणारे परंतु मित्रांनो अनेक लाभार्थी अशी आहे अकरावा बारावा तेरावा हप्ता त्यांचा पेंडिंग राहिलेले आहे मग आशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती जे काही होता त्यानंतर तुमच्या आधार लिंकमुळे असेल किंवा असेल या तिन्ही प्रक्रियेमध्ये जर तुमचा हप्ता अडकला असेल तो हप्ता तुम्हाला मिळणार आहे.

 

Pm किसान योजना 14 वा हप्त्याची पूर्ण माहिती पाहण्या साठी येथे क्लिक करा.

थकीत हप्ता कश्या प्रकारे भेटणार :- तो आता कशा पद्धतीने मिळणार आहे हे सुद्धा धना किंवा आता केवायसी मुळे तुमचे दोन हफ्ते रखडलेले असते तर ते दोन्ही हप्ते आणि येणार आहात का म्हणजे तुमच्या खात्यावरती येणारे तुमचा एक हप्ता मागे लागलेला आहे आणि येणारा हफ्ता म्हणजे चार हजार रुपयांचा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे आणि त्यानंतर जर आधार लिंकमुळे जर तुमचा एखादा हप्ता मागे राहिलेले असेल आता यामध्ये असे काही लाभार्थी आहेत त्यांचे तीन तीन चार चार हफ्ते पेंडिंग आहेत मग अशा लाभार्थ्यांना एक प्रश्न पडलेला आहे की माझे जे हप्ते रखडले होते ते आपल्या मिळणार आहे का तर नक्की तुमचा हप्ता एकही बोलणार नाही सर्व हप्त्याच्ये पैसे येणार आहेत जर हे तिन्ही प्रक्रिया कम्पलेट असतील तर केवायसी आधार लिंक त्यानंतर असतील तर तुमचे जे काही हफ्ते पेंडिंग होते ते आपले आणि येणारा हफ्ता 28 जुलैला जमा केला जाणारे हे सर्व आमचे तुमच्या खात्यावर ते शंभर टक्के खात्रीपूर्वक येणार आहेत मित्रांनो अनेक दिवसापासून 14 वा हफ्ता रखडला होता तो आता येणारा 14 वा हप्ता म्हणजेच 28 तारखेला जमा केला जाणार आहे.

मित्रांनो आपल्या पोर्टल च्या माध्यमातून वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असणारी माहिती अचूक पद्धतीने देण्याचं काम आपण आपल्या पोर्टल माध्यमातून करत असतो मित्रांनो ही माहिती जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत नक्की शेअर करा.

 

ह्या बाबी पूर्ण नसतील तर लवकर करा पूर्ण नाही तर वंचित राहतांन.

Pm kisan yojna 14 installment date जर तिनेही बाबी जर तुमचे कम्प्लीट असतील तरच तुमच्या खात्यावरती येणारे मित्रांनो जर तुम्ही तहसील कार्यालय कृषी ऑफिसमध्ये जर तुमचा सातबारा वगैरे दिला असेल तर यामध्ये आता अपडेट होणे चालू आहे जर तुमच्या आधार लिंक ला खाते नंबर लिंक नसेल किंवा खाते नंबर ला आधार कार्ड लिंक नसेल आतापर्यंत तुम्ही केला नसेल हो दाखवत असेल तर तो ऑप्शन तात्काळ पोस्ट ऑफिस मध्ये जा त्या ठिकाणी एक नवीन खात खोला आणि ते खात 24 तासाच्या आत लिंक केलं आणि येणारे जे पैसे आहेत.
डीव्हीडीच्या अंतर्गत ते लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा केले जातात मित्रांनो हे सर्व पैसे जो खाता तुमचा लिंक आहे त्याच खात्यावर ते डीबीटीच्या अंतर्गत पैसे ट्रान्सफर केले मित्रांनो धन्यवाद आज इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन माहिती सोबत.Pm kisan yojna 14 installment date

क्कुकुट पालन योजनेचा फॉर्म भरण्या साठी येथे क्लिक करा.

 

Leave a Comment