Pik Vima Yojana 2023 शेतकऱ्यानं साठी आनंदाची बातमी; आता खरीप पीक विमा लवकरच 25% मंजुरी प्रकिर्य सुरू.

Pik Vima Yojana 2023 खरीप पीक विमा साठी लागणार या अटी.

 

 Pik Vima Yojana 2023 नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकर्यांसाठी आनंदाची बातमी खरीप पीक विमा 2023 संदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण माहिती अधिसूचना प्रत्येक जिल्ह्यांना पाठवण्यात आलेली आहे.

 मित्रांनो, तुम्ही खरीप पीक विमा 2023 जर भर ला असेल तर ही माहिती नक्की शेवटपर्यंत वाचा. 25 टक्के अग्रणी पीक विमा दिला जातो. हा 25 टक्के पीक विमा कशा पद्धतीने दिला जातो? त्यानंतर तुम्हाला हां पी किंवा मिळवायचे असेल. तर काय केलं पाहिजे? त्यानंतर यासंदर्भातील जे अधिसूचना प्रत्येक जिल्ह्यांना पाठवण्यात आलेले आहेत, ते कुंती अधिसूचना आहे. सविस्तर माहिती आपण या पोर्टल च्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

शेतकरी बांधव जी अधिसूचना प्रत्येक जिल्ह्यांना पाठवण्यात आलेली आहे. आपण एका जिल्ह्या ची अधिसूचना याठिकाणी समजून घेण्या प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2023. चा संदर्भ, शासन निर्णय व जिल्हा सनियंत्रण समिती च्या बैठकी तील निर्णय नवे धाराशिव जिल्ह्यात मे, जुलै व ऑगस्ट मध्ये काही महसूल मंडळां मध्ये पावसाचा खंड पडलेला असल्याने सोयाबीन पिका च्या उत्पन्नात घटयेण्या ची शक्यता आहे.(Pik Vima Yojana 2023)

ही माहिती नक्की वाचा

तुमच्या गावातील जमीन खरेदी विक्री 2 मी मध्ये येथे क्लिक करा.

 

Pik Vima Yojana 2023 हंगाम कालावधीत प्रतिकूल परिस्थितीत उदाहरण पूर पावसा तील, खंड दुष्काळ. इत्यादी. बाबी मुळे शेतकर्यांच्या चालू वर्षाच्या अपेक्षित उत्पन्ना मध्ये गत सात वर्षांतील सरासरी उत्पन्ना च्या 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर ती महसूल मंडळ पात्र राहतील व उंबरठा उत्पन्ना च्या आधारे येणाऱ्या पिक विमा नुकसान भरपाई च्या 25 टक्के मर्यादे पर्यंत शेतकर्यांना अग्रक्रम देण्याची तरतूद आहे.

 सदर प्रकरणी राज्य शासनाने अधिकारी कृषी विभाग, विमा कंपनी प्रतिनिधी व शेतकरी प्रतिनिधी. यांनी संयुक्त सर्वेक्षण करण्याच्या सूचना याठिकाणी देण्यात आलेले आहेत. संयुक्त पाहणी नुसार. घट आढळून आल्यास अधिसूचना निर्गमित करणे आवश्यक आहे. करीता पिकांच्या नुकसानी चे संयुक्त सर्वेक्षण करून नुकसानी चे प्रमाण व नुकसानी ची भरपाई ठरविण्या साठी विमा कंपनी चे प्रतिनिधी व राज्य शासना चे अधिकारी यांची संयुक्त समिती खालील प्रमाणे स्थापन करण्यात येत आहे.

फळबाग लागवड करण्या साठी 100% आणुदान मंजुरी येथे क्लिक करा.

 या ठिकाणी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. आता समितीचे जे पदनाम आहे ते कोण आहेत आणि यामध्ये पद आहे ते कोण कोण असणार आहे? तालुका कृषी अधिकारी या समितीचे अध्यक्ष असणार आहे. त्यानंतर मंडळ कृषी अधिकारी एक सदस्य असणारे विमा प्रतिनिधी यामध्ये एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी धाराशिव जिल्ह्या साठी आहे. तुमच्या जिल्ह्या साठी जी कंपनी आहे त्याचे सदस्य असणार आहेत. विमा प्रतिनिधी, कृषी सहायक सदस्य कृषी साहेब दोन सदस्य संबंधित शेतकरी या पद्धतीने ही समिती या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे.(Pik Vima Yojana 2023)

मित्रांनो, तालुका कृषी अधिकारी यांनी आपले अधिनस्त मंडळ कृषी अधिकारी व कृषी सहायक यांची निवड करून वरील प्रमाणे समिती गठीत करावी. सदर समितीने तालुक्यातील सोबत जोडलेल्या जोडण्यात आलेल्या यादी नुसार अधिसूचित मंडळातील पाच टक्के क्षेत्रात रिदम सर्वेक्षण करणे आवश्यक असून, अधिसूचित मंडळातील रेडम पुस्तका चा वापर करून 10 वेगळी ठिकाणे निवडावी, जेणेकरून त्या मध्ये अधिसूचित मंडळातील सर्व क्षेत्राचे समावेश होईल. 

घर बसल्या जमीन मोजणी करण्या साठी येथे क्लिक करा.

तसेच सदरील आदेश हे सध्या परिस्थिती नुसार देण्यात आलेली असून भविष्यात परिस्थिती मध्ये बदल होऊन अधिसूचित मंडळा मध्ये वाढ झाल्यास त्या अधि सुचित महसूल मंडळा मध्ये देखील सर्वेक्षण करण्यात यावे. वरील प्रमाणे कारवाई करून प्रत्यक्ष पिका ची पाहणी करावी व महसूल मंडळ निहाय पिकांच्या नुकसाना ची टक्केवारी निश्चित करून सोबत दिलेल्या प्रपत्रात दिनांक 25/8/2023 रोजी वले करायला सादर करावा. मित्रांनो, ज्या पद्धतीने या ठिकाणी समिती नेमण्यात आली आहे. या समिती अंतर्गत सर्व कामे पूर्ण होणार आहेत आणि जे लाभार्थी नुकसान भरपाई पात्र असणार आहेत. ज्यांनी पीक विमाभरलेले आहे, अशा लाभार्थ्यां ना ही रक्कम तात्काळ त्यांच्या करण्यासाठी मध्ये अतिशय महत्त्वपूर्ण आहे. जर तुम्ही केला नसेल तर तुम्हाला पाहिजे आहे. असेल तीच लोन तुम्हाला पीक पहाणी मध्ये करावी लागणार आहे. धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन माहिती सोबत तो पर्यंत जय महाराष्ट्र.

 

Leave a Comment