Pik Vima Update शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी एक महिन्याच्या आत अग्रिम पीक विमा तुमच्या खात्यावर 5000 रुपये जमा होणार.

Pik Vima Update  शेतकऱ्यानं मिळणार अग्रिव पीक विमा.

 

Pik Vima Update  नमस्कार, शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पिक विमा भरला असेल तर जे लाभार्थी पिक विमा भरले आहे अशा लाभार्थ्यांना पिक विमा च्या माध्यमातून महिनाभरा च्या आत प्रति हेक्टर ₹5000 अग्रीम पीक विमा दिला जाणार आहे. मित्रांनो, ही एक महत्त्वपूर्ण माहिती आहे. यासंदर्भातील सविस्तर माहिती आपण या पोर्टल क्या माध्यमातून जाणून घेऊ.

मित्रांनो, क्षेत्रांना ₹5000 प्रतिहेक्टर अग्रिम किंवा महिन्याभरात सर्व मंडळांना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील मित्रानो यासंदर्भातील सविस्तर माहिती पुढे देण्यात आली आहे. पूर्ण वाचा महंजे तुम्हाला ही माहिती सविस्तर कळेल.

 ही माहिती नक्की वाचा.

आखेर नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेची तारीख ठरली येथे क्लिक करा 

रुपये प्रतिहेक्टर अग्रीम पीक विमा महिनाभरा च्या आत जे जे मंडळ पात्र असणार आहेत अशा मंडळांना दिला जाणार आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने प्रचंड दिल्या च्या सोयाबीन पिका च्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट दिसून येत आहे. मुख्य नदी शेततळे असल्यामुळे शेतकरी अत्यंत चिंताग्रस्त असून बळीराजा ला दिलासा देण्यासाठी महिनाभरात अग्रिम किंवा पोटी किमान ₹5000 प्रतिहेक्टर ची सर्व मंडळांना मिळवून देण्यासाठी. आपण प्रयत्नशील पाहून मध्ये प्रकारची माहिती सुद्धा या ठिकाणी देण्यात आला आहे. पुढची जी माहिती आहे ती सुद्धा महत्त्वपूर्ण आहे( Pik Vima Update )

 

कोणत्या जिल्ह्यात आग्रिव पीक विम्याची वाटप होणार.

 

मंत्री पीक विमा योजनेतील निकषांच्या पुढे जाऊन. महिना भरात पंचनाम्या ची प्रक्रिया संपूर्ण पूर्ण होऊन 25 टक्के अग्रीम पीक विमा या ठिकाणी दिला जाणार आहे. पिकांच्या परिस्थिती लक्षात घेऊन मागील आठवड्या मध्ये जिल्हा अधिकारी यांना केलेल्या सूचना प्रमाणे जिल्हा सनियंत्रण समिती ची बैठक झाली असून 25 ऑगस्ट पर्यंत जिल्ह्यात एक रामोशी मळा शेती ची नुकसानी चा अहवाल देण्यासाठी स्वत, समिती गठित करण्यात आली आहे. 21 दिवसा पेक्षा अधिक काळ पावसाचा खंड समिती आहे. जिल्ह्यातील इतर मोठी मंडळी देखील निकषा प्रमाणे अँग्री मुंडी. अँग्री नुकसानी ची भरपाई साठी अधिसूचित करण्यात येईल. यामध्ये आज मळमळ ची भर पडली आहे. मित्रांनो ही माहिती आहे धारा. आमदार आहेत. त्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. धाराशिव जिल्हय़ा साठी त्यावेळी प्रयत्न करत आहे त्याच पद्धतीने. आपापल्या जिल्ह्यातील आपापल्या तालुक्यातील शेतकर्यांची काळजी घेऊन विविध जे काही नुकसान भरपाई ची मागणी आहे. ती तत्पर केली पाहिजे. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटू या नवीन माहिती सह तो पर्यंत जय महाराष्ट्र.Pik Vima Update 

ही माहिती नक्की वाचा 

गावातील जमीन खरेदी व विक्री पहा तुमच्या मोबाईल द्वारे येथे क्लिक करा 

Leave a Comment