pik vima 2023 शेतकऱ्यांना मिळाला दिलासा या वर्षी 5 प्रकारचे विमा भेटणार

या वर्षी 5 प्रकारे पीक विमा मिळणार 100% खात्री या नवीन योजनेचा लाभ

pik vima 2023 नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांचा जिव्हाळाचा प्रश्न म्हणजे पीक विमा शेती पिकांचे नुकसान यावर्षी पाच प्रकारे जर झालं असेल तर शेतकऱ्यांना शंभर टक्के मी शासनाच्या माध्यमातून एक निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयाच्या माध्यमातून शेतकऱ्याकडून फक्त एक रुपया घेतला जाणार आहे आणि त्या एका रुपयामध्ये शेतकऱ्यांचं शेती पिकांचे नुकसान झालं असेल तर त्याची भरपाई म्हणून राज्य शासन अनेक केंद्र शासनाच्या माध्यमातून दिली जाणारे मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण हा शासन निर्णय करताना नक्की शेवटपर्यंत माहिती वाचा.

मित्रांनो या वर्षी 5 प्रकारे पीक विमा मिळणार.

शेतकरी बांधवांनो सन 2023 24 तुमच्या अर्थसंकल्पीय भाषांमध्ये घोषित केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना केवळ एक रुपये भरून पिक विमा योजनेच्या लाभ घेण्याकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून नवीन योजना सुरू करण्यात आली ती म्हणजे सर्व समावेशक पीक विमा योजना 2023 24 पासून राबवण्यास मान्यता सुद्धा देण्यात आली आहे त पिक विमा भरण्यासाठी जे काही पैसे लागत होते ते पैसे आता शेतकऱ्यांना लागणार नाही फक्त एक रुपया करून नोंदणी करायची आहे त्यानंतर शेतकऱ्यांचा पाच पद्धतींच्या शेती पिकांचे नुकसान झाले असेल या पाचही जो किमी मध्ये शेती पिकांचं नुकसान होत असेल तर शेतकऱ्यांना आता मदत दिली जाणार आहे.
पिक विमा योजनेच्या माध्यमातून यामध्ये रब्बी हंगाम असेल किंवा गरिबांना असेल या दोन्ही हंगामासाठी काही बाबींचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे.pik vima 2023

खालील प्रमाणे काही बाबी

  • 1 जोखमीसाठी जर तुमच्याशी या ठिकाणी जोखीमेच्या त्याच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पे रणी किंवा लावणी न झाल्यामुळे दिली जाणार आहे
  • 2 आता बघा जून महिना संपत आला तरीसुद्धा पेरणी झालेली नाही मग या ठिकाणी पेरणी झाली नाही म्हणून सुद्धा तुम्हाला पिक विमा या ठिकाणी मिळू शकतो.

मित्रांनो काही बाबी पिकाच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाचे होणारे नुकसान याची सुद्धा भरपाई पिक विमा च्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. pik vima 2023

 

  • 3 त्यानंतर कालावधीत नैसर्गिक आग, वीज, गोसाणे, गारपीट ,वादळ चक्रीवादळ, दूर क्षेत्र जलमय, होणे दुष्काळ, पावसातील खंड, असेल कीड, व रोग, इत्यादी.
    बाबीमुळे उत्पन्नातील येणारी घट आता बघा यामुळे जर तुमच्या शेती पिकांचं नुकसान होत असेल शेती पिकांचे घट होत असेल तरीसुद्धा तुम्हाला आता पिक विमा दिला जाणार आहे.
  • 4 मित्रांनो हा पॉईंट अत्यंत पूर्ण आहे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना माहिती नाही पावसातील खंड सतत पाऊस अतिवृष्टी असेल यामुळे जर शेती पिकांचे नुकसान होत असेल तरच मदत मिळते आज पास आहे तर मित्रांनो आता ध्यानात ठेवा या पाच बाबीमुळे तुमच्या शेती पिकांचे नुकसान झाला असेल तर त्याची भरपाई म्हणून तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल.pik vima 2023
  • 5 नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे होणारे नुकसान यामुळे सुद्धा तुम्हाला नुकसान भरपाई मिळत नैसर्गिक कारणामुळे पिकांचे होणारे काढणी पचता न ुकसानास आता गांधी करताय कांद्याच्या वेळी तुमच्या शेती पिकांचे काही नुकसान झालं असेल तर त्याची भरपाई म्हणून तुम्हाला या पिक विमाच्या माध्यमातून शेतकऱ्या दिली जाते.
    मित्रांनो पूर्ण ही माहिती आहे या पाच बाबीमुळे तुमच्या शेती पिकांचे नुकसान जर होत असेल तर याची भरपाई म्हणून आता केवळ रक्कम भरायचे फक्त एक रुपया वरून तुम्हाला नोंदणी करायची आहे आणि या एका रुपयामध्ये तुम्हाला हा पिक विमा मिळणार आहे मित्रांनो धन्यवाद.pik vima 2023

Leave a Comment