Pashu Shed Yojna आता पशू पालन साठी सरकार तर्फे भेटणार शेड.

Pashu Shed Yojna आता पशू पालन साठी सरकार तर्फे भेटणार शेड.

 

Pashu Shed Yojna:- मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की सध्याच्या काळामध्ये दुधाचे उत्पन्न फारसे वाढले आहे. व दुधाला देखील चांगला भाव मिळत आहे त्यामुळे आता बरेच शेतकरी हे पशुपालन व दुधाचा व्यवसाय करण्याची इच्छा ठेवत आहेत. त्यामुळे आता सरकारने एक नवीन स्कीम अमलात आणलेले आहे. जेणेकरून शेतकऱ्याला देखील त्याचा लाभ भेटेल व पशुपालन देखील होईल. मित्रांनो तुम्हाला हे देखील माहितीच असेल की पशू पालन करण्यासाठी महत्त्वाचे म्हणजे जनावरांसाठी राहणारे शेड. हो मित्रांनो सरकारने हेच माहिती करून शेतकऱ्यांसाठी एक स्कीम अमलात आणलेले आहे तर आज आपण त्या स्कीम विषयी त्याला लागणारे पात्रता अर्ज कोठे करायचा कोणकोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ भेटू शकतो हे देखील आज आपण जाणून घेणार आहोत तरी माहिती पूर्ण वाचा. मित्रांनो तुम्ही या योजनेचा फॉर्म एनिमल्स शेड स्कीम 2023 योजना अंतर्गत भरू शकता. चला तर मग मित्रांनो जाणून घ्या या योजनेची पूर्णपणे माहिती.

 

मित्रांनो नेमकी सरकार मान्य शेड योजना आहे तरी काय.

मित्रांनो पशू शेड योजना 2023 ही आताच्या काळा मध्ये 4 राज्यांमध्ये योजना लागू केली गेली आहे उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि पंजाबमध्ये लागू केली आहे मित्रानो या योनेअंतर्गत जर शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद सरकारला दिला तर ही योजना लवकरच बाकीच्या राज्य मध्ये देखील लागू करण्यात येणार आहे. परंतु या योजनेची प्रमुख माहिती महणजे अर्ज केल्यावर पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्याना सरकारकडून शेड बांधण्यासाठी 75 हजार किंवा 80 हजार इतकी मदत केली जात आहे.(Pashu Shed Yojna)

दुधाच्या वेवसाय करून कमवा महिन्याला 1 लाख येथे क्लिक करून माहिती पहा.

 

या योजनेसाठी शेतकऱ्यांकडे हे असणे गरजेचे आहे.

मित्रांनो ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडे किमान दोन जनावरा गोठा मध्ये असतात परंतु ज्यांच्याकडे नाहीत व त्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. तर सरकारने असे आदेश दिलेले आहेत की जर ह्या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर किमान दोन किंवा चार पशु तुमच्या कोट्यामध्ये असले पाहिजेत तरच तुम्हाला या योजनेचा लाभ भेटू शकतो.

Pm मोदी घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा.

 

सरकारचे या योजने मागचे मुख्य उद्दीष्टय.

Pashu Shed Yojna : मित्रांनो भारत हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो परंतु तुम्हाला पण माहीतच आसेल की शेतकऱ्यांच्या कोणत्या ही पिकाला चांगला भाव भेटत नाही. आणि नशिबाने येखरद्या पिकाला भाव भेटलाच तर सगळ्या देश्या मध्ये हाहाकार होतो. तर शेतकऱ्याने करावं तरी काय आसा पश्र्न निर्माण होतो
त्या मुळे शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवण्ासाठी सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.व तसेच जनावरांना चांगले घर मिळून देणे हा शासनामार्फत मनरेगा गोठा(शेड) योजना सुरू करण्याचा मुख्य उद्देश आहे व या योजने ल जर शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला तर बाकीच्या राज्यात पण लवकरच या योजनेला सुरू करण्यात येणार आहे.
मित्रांनो तुम्हाला आमची माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा व आवडली असल्यास तुमच्या जवळच्या शेतकऱ्यानं देखील शेअर करा जेणे करून त्यांना देखील या योजने बद्दल माहिती होईल धन्यवाद. 

Leave a Comment