Panjabrao dakh havaman aandaj : शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आता पाऊस लवकरच येणार; पंजाबराव डख यांची माहिती

Panjabrao dakh havaman aandaj : महाराष्ट्र राज्यात दुष्काळ का?

 

Panjabrao dakh havaman aandaj नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच आपला मराठी न्युज पोर्टल मध्ये मित्रांनो गेले अनेक दिवस झाले आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये बऱ्याच जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचे वातावरण नाहीये कसलेही प्रकारे पाऊस पडत नाहीये दोन-तीन दिवस झाले आहेत काही जिल्ह्यांमध्ये थोड्या प्रमाणात पाऊस पडला होता परंतु त्या पावसाने शेतकऱ्यांना कसलाही लाभ भेटला नाही फक्त एक आशा लागली होती पाऊस पडेल तेही अशा मोडली आहे परंतु आता महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध पंजाबराव यांचा आज सकाळ सकाळी शेतकऱ्यांसाठी एक मेसेज आलेला आहे. आणि तुम्हाला माहीतच आहे की पंजाबराव यांनी काही  मेसेज दिला तर तो आनंदाचा असतो आणि त्यांचा हवामान आजपर्यंत चुकला नाही परंतु शेतकरी मित्रानो माणूस हा चुकीचा पुतळा आहे एखादी व्यक्ती जर तुम्हाला 100% पैकी 99% खरा हवामान सांगत असेल व एखादे वेळेस चुकत असेल तर ते तुम्ही समजून घ्यायला पाहिजे आणि आपले महाराष्ट्र असा आहे की माणसाच्या गोष्टी चांगले केल्यात त्या दिसणार नाहीत आणि एकदा काय त्यांच्याकडून अंदाज घ्यायला चुकला की त्यांच्यावर  टिपण्या करायला सुरू करतात परंतु मित्रांनो तुम्हाला एवढा खरा अंदाज कोणीही सांगू शकत नाही जितका की आपले पंजाबराव हे सांगतात.


👉घर बसल्या तुमची जमीन मोजणी करा येथे क्लिक कारा.👈

 

पंजाबराव डख यांनी काय संदेश दिला शेतकऱ्यानं साठी.

Panjabrao dakh havaman aandaj शेतकरी मित्रांनो पंजाबराव यांनी आपल्याला सांगितले )(25 ऑगस्ट) (26 ऑगस्ट 28) (ऑगस्ट 29) (30 ऑगस्ट) या ज्या तारखा तुम्हाला आम्ही सांगितले आहेत ह्या तारखेला पंजाबराव यांनी अशी माहिती दिलेली आहे की 25/26/28/29/30 या दिवशी  पावसाचे वातावरण तयार होणार आहे व तसेच त्यानंतर सप्टेंबर महिन्यात देखील पावसाचे वातावरण तयार होणार आहे अशी देखील पंजाबराव यांनी माहिती दिलेली आहे. शेतकरी मित्रांनो ही सर्वांसाठीच आनंदाची बातमी आहे तसेच बरेच शेतकरी हा विचार करत असतील की या वर्षी महाराष्ट्र दिवस काय परंतु आता विचार करण्याची गरज नाहीये कारण हवामान तज्ञ पंजाबराव डख यांची माहिती आलेली आहे.

👉पाइपलाइन योजनेअंतर्गत भेटणार 50% आणुदांन येथे क्लिक करून पाहा👈

पाऊसाचे आगमन केव्हा पासून होणार.

 

शेतकरी मित्रांनो तसे तर 16 ऑगस्ट पासून पाऊसाची सुर्वात झालेली आहे परंतु तुम्हाला माहितीच आसेल की पाऊस सगळी कडे येके वेळीच येणे शक्य नसते तो हळू हळू पसरत जातो. पाऊस पुढे पुढे वाढत वाढत जातो म्हणून सुरक्षितेने हे लक्षात घ्या. शेतकरी मित्रांनो पंजाबराव डख यांनी असे देखील सांगितले आहे की वातावरण मध्ये जार काही बदल झाला तर लगेच शेतकऱ्यानं माहिती देण्यात येईन. तर शेतकरी मित्रानो हीच होती माहिती नीट वाचली नसेल तर आणखी एखादा नीट आणि सविस्तर वाचा तेव्हा तुम्हाला कळेल माहिती आवडली आसेल तर तुमच्या मित्रांना देखील शेअर करा धन्यवाद.Panjabrao dakh havaman aandaj

 

Leave a Comment