PAN card BAN केंद्र सरकारच्या माध्यमातून PAN कार्ड बंद करणे चालू ; तुमचे PAN कार्ड active आहे का नाही असे चेक करा.

पॅन कार्ड झाले बंद कसे कळणार चालू आहे का नाही ; खालील प्रमाणे पूर्ण प्रोसेस

 

PAN card BAN : मित्रानो सद्या केंद्र शासनाच्या माध्यमातून pan कार्ड बंद करणे चालू आहे तुमचे देखील pan कार्ड ban होऊ शकते लवकरात लवकर चेक करा.

पॅन कार्ड चेक करण्याची प्रकिरिया : सर्व प्रथम Income tax च्या website ला क्लिक करा.
मित्रांनो या वेबसाईट ला गेल्यावर तुम्हाला income tax डिपार्टमेंट चे पोर्टल तुम्हाला बघायला भेटेल व मित्रानो त्या नंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड ला तुमचे PAN कार्ड लिंक आहे का नाही हे देखील बघायला भेटणार आहे.PAN card BAN
मित्रानो त्या नंतर तुम्हाला तुमचे पॅन कार्ड बंद झाले आहे का नाही हे देखील बघायला भेटणार आहे परंतु मित्रानो आपण सर्व प्रथम तुमचं पॅन कार्ड हे आधार कार्ड ल लिंक आहे का नाही हे चेक कसे करायचे ते जाणून घेणार आहोत व त्या नंतर तुमचं pan कार्ड चालू आहे का बंद झाले आहे ते जाणून घेणार आहोत.

आधार कार्ड pan कार्ड ला लिंक आहे का नाही चेक करण्याची प्रोसेस : मित्रांनो तुम्ही जेव्हा income tex क्या आधिकृत website ला क्लिक करतां तिथं तुम्हाला आधार स्टेटस ओपस्शन दिसेल त्या ओपेस्शन वर क्लिक केल्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी काही बेसिक माहिती भरण्याची गरज पडेल मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या पॅन कार्डचा नंबर येथे टाकून घ्यायचे नंबर टाकून घ्यायचे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी दोन नंबर तुम्हाला टाकायचे पॅन कार्ड नंबर आणि आधार कार्ड नंबर त्यानंतर व्ह्यू लिंक आधार स्टेटसला क्लिक करायचं मित्रांनो ही माहिती भरल्यानंतर ब्ल्यू पट्टीमध्ये लिंक आधार स्टेटस याला तुम्हाला क्लिक करा पॅन कार्ड नंबर आणि आधार कार्ड नंबर तुम्हाला ही प्रोसेस केल्या नंतर तुम्हाला ऐक sms येईल त्या मध्ये तुम्हाला कळवण्यात येईल की तुमचा पण कार्ड नंबर आधार कार्ड ल लिंक आहे का नाही असे करून तुम्ही तुमच्या कुटुंबाचे देखील pan कार्ड चेक करू शकता.PAN card BAN

पॅन कार्ड चालू आहे का नाही चेक करण्या साठी
येथे क्लिक करा.

पॅन कार्ड बंद आहे का चालू कसे कळणार.

PAN card BAN मित्रांनो तुम्हाला तुमचे पॅन कार्ड चालू आहे का नाही हे चेक करण्या साठी पुन्हा income टॅक्स आधीकृत वेबसाईट क्या मुख्य पेज वार जावा लागणार आहे तेथे जाऊन तुम्हाला व्हेरिफाय युवर पॅन याला जेव्हा तुम्ही क्लिक करणार आहात क्लिक केल्यानंतर पॅन कार्ड बंद आहे का चालू आहे तुम्हाला या ठिकाणी समजणारे.
इतर पॅन कार्ड नंबर सर्वप्रथम टाकून घ्यायचे तीन बेसिक माहिती यामध्ये भरायचे आहेत आता बघा एक नंबरला तुमचा पॅन कार्ड नंबर टाकून घ्यायचे त्यानंतर पॅन कार्ड वरती जो नाव आहे स्पेलिंग सहीत जशास तसे तुम्हाला टाकायचे आहे त्यानंतर तुमची जन्मतारीख टाकायचे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा पॅन कार्ड बंद आहे का चालू ऑलरेडी या ठिकाणी दिसणार आहे.

पॅन कार्ड चेक करताना मेन प्रोसेस : पॅन कार्ड नंबर पूर्ण नाव जन्मतारीख त्यानंतर जो मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी टाकणार आहात त्या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी येणार आहे कंटिन्यू यावरती क्लिक करणार क्लिक केल्यानंतर एक चौदा सेकंद या ठिकाणी घेईल त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी येईल तो ओटीपी तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचे त्यानंतर व्हॅलिडीटी बटनावरती क्लिक करायचंय मित्रांनो त्या नंतर तुम्हाला ऐक OTP येईल ओटप ला टाईम देखील लागू शकतो otp आल्या नंतर तुम्ही otp टाकून घेऊ शकता.

शेती मधून वार्षिक उत्पन्न 30 ते 40 लाख कडण्या साठी येथे क्लिक करा.

पॅन कार्ड बंद आहे का चालू कसे ओळखणार.

PAN card BAN मित्रांनो तुमचा पॅन कार्ड जर बंद असेल तर तुम्हाला इन ॲक्टिव्ह म्हणून दाखवेल जर तुमचा पॅन कार्ड चालू असेल तर ऍक्टिव्ह म्हणून दाखवेल जर तुमचे आधार कार्ड ला पॅन कार्ड लिंक आसेल तर तुम्हाला पण कार्ड चालू आहे असे दिसेल.
शासनाच्या माध्यमातून पॅन कार्ड बंद करणे चालू आहेत पॅन कार्ड असेल तरच तुमचे बँकेतील सर्व व्यवहार होऊ शकतात नंतर होऊ शकत नाही जर पॅन कार्ड बंद झालं तर त्यासाठी तात्काळ चेक करून घ्या आधार कार्ड ला पॅन कार्ड लिंक नसेल तर करून घ्या. मित्रांनो पूर्वी पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक करणे फ्री होत होतं परंतु आता यासाठी काही तुम्हाला पेड करायचे आहे थोडीशी रक्कम द्यावी लागेल धन्यवाद….!

Leave a Comment