Namo shetkari yojna new update आता PM किसान योजने अंतर्गत 3000 हजार रुपये हप्ता पडणार;शेतकऱ्यांच्या खात्यावर.

Namo shetkari yojna new update.

Namo shetkari yojna new update नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी न्यूज पोर्टल मध्ये तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी शेतकऱ्यानं विषयक माहिती आम्ही देत असतो तर मित्रानो तुम्ही दररोज शेती विषयक माहिती पाहण्या साठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुप मध्ये देखील जॉईन करू शकता वरच्या बटणावर क्लिक करून आमच्या ग्रुप मधे जॉईन करा.

Namo shetkari yojna new update : शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये खूप मोठे बदल राज्य शासनाच्या माध्यमातून केलं जाणारे मित्रांनो आता तुम्हाला दोन हजार रुपयांचा हप्ता न मिळता 3000 रुपयांचा हप्ता मिळणारे यामध्ये तीन हफ्ते नाहीत फक्त दोनच हप्ते तुम्हाला मिळणार आहेत.

14 व्या हप्त्याची पूर्ण माहिती पाहण्या साठी येथे क्लिक करा

मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण हा निर्णय आहे राज्याचे नवे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे रब्बी हंगामाच्या पूर्वी तीन हजार रुपये खात्यावरती येतील आणि त्यानंतर खरी वांगामाच्या पूर्वी 3000 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा केले जातील मित्रांनो खरंच तुम्ही नमो शेतकरी महा सन्माननीय योजनेमध्ये पात्र असाल तर या संदर्भातील जी माहिती राज्याचे नवे कृषिमंत्री ज्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे ती आपण सविस्तरच्या या न्यूज पोर्टल क्या मध्य मतून जाणून घेऊया

आता केंद्र व राज्य शासन कडून वर्षाला 12 हजार रुपये शेतकऱ्यानं मिळणार.

Namo shetkari yojna new update बोलण्यात आली आहे या बैठकीच्या माध्यमातून विविध महत्त्वपूर्ण माहिती घेण्यात आली आहे मित्रांनो यामधून जे नमो शेतकरी महासंघ नेसाठी माहिती आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
त्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे सांगण्यात आलेली आहे नमो शेतकरी महासर्मान्य योजना राज्य शासन सहा हजार रुपये देणार आहे केंद्रशासन व राज्य राज्याचे 12 हजार रुपये शेतकऱ्यांना प्रतिवर्षी मिळणार आहेत यामध्ये राज्याच्या हिश्याचे खरीप हंगामापूर्वी तीन हजार रुपये व रब्बी हंगामापूर्वी 3000 रुपये अशा दोन टप्प्यात घेण्यासाठी प्रस्ताव तयार करावा.

 

कधी पडणार 3000 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर.

विभागाअंतर्गत 13 योजना 100% केंद्र पुरस्कार राबवल्या जातात केंद्र पुरस्कारात योजना लाभार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करावे जेणेकरून केंद्र शासनाच्या अधिकाधिक निधी राज्याला प्राप्त होऊन शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणे शक्य होईल मित्रांनो यामध्ये जे मुख्य पॉईंट होता तो म्हणजे नमो शेतकरी महासंग निधी योजनेच्या लाभार्थ्यासाठीचा यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेला आहे आता नमो शेतकरी महासंघ निधीचे योजनेचे आताचे आहेत रब्बी हंगामाच्या पूर्वी तीन हजार रुपयांच्या असणारे त्यानंतर खरीप हंगामाच्या पूर्वीचे तीन हजार रुपयांच्या हप्ता असणारे म्हणजे तुम्हाला आता वार्षिक तीन तीन हजाराचे फक्त दोन हप्ते दिले जाणारे. मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे या व्यतिरिक्त जे काही राज्य शासनाच्या माध्यमातून जे नवे कृषी मंत्री आहेत ज्यांच्या माध्यमातून विविध योजना संदर्भात सुद्धा माहिती देण्यात आली आहे आपण त्या योजने संदर्भात सुद्धा सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो धन्यवाद.Namo shetkari yojna new update

Pm kisan yojna 14 installment date पी यम किसान योजनेतील थकीत हप्ता; पूर्ण पने भेटणार शेतकऱ्यांना.

Leave a Comment