Namo shetkari yojna first installment ; लगेच चेक करा नमो शेतकरी पहिला हप्ता पात्र याद

FIRST INSTALLMENT LIST कोठे आणि कशी बघायला भेटणार.

नमस्कार शेतकरी स्वागत आहे तुमचं आपल्या न्यूज पोर्टल मधे तर मित्रानो तुम्हाला आमच्या न्यूज पोर्टल द्वारे शेतकरी योजना व शासन योजनेची माहिती मिळते आष्या अनेक प्रकारच्या माहिती साठी तुम्ही आमच्या ग्रुप ल देखील जॉईन करू शकता जेणे करून आणखी नवीन नवीन योजनेचा लाभ भेटेल.

 

Namo shetkari yojana first installment : pm किसान नमो शेतकरी योजनेची यादी मित्रांनो किसान योजनेच्या पोर्टल वरती तुम्हाला पाहता येणारे ज्या लाभार्थ्यांना योजना आणि पीएम किसान योजना या दोन्ही योजनेचे चार हजार रुपये ज्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती येणार आहेत यामध्ये कोणकोणते लाभार्थी पात्र असणारे याची पूर्ण यादी मी तुम्हाला या पोर्टल च्या माध्यमातून घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून कशा पद्धतीने चेक करायचा याची पूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे.

यादी येथे क्लिक करून
चेक करा

 

मित्रांनो वर दिलेल्या लिंक कर क्लिक करून तुम्ही किसान कल्याण मंत्रालय पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या ऑफिशियल पोर्टल वरती जाताल त्या मध्ये तुमच्या गावांमधून कोणकोणते लाभार्थी नमो शेतकरी महा सन्माननीय योजनेसाठी पात्र असणार आहेत त्यांची यादी तुम्हाला या ठिकाणी दिसणारे त्यानंतर जे लाभार्थी पी एम किसान सन्मान निधी योजना किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेपासून वंचित राहणार आहेत म्हणजे अपात्र यादीमध्ये जाणार आहेत अशा सुद्धा लाभार्थ्यांचे नाव तुम्हाला या ठिकाणी दिसणारे.Namo shetkari yojana first installment

त्या मध्ये लागणारी तुमची माहिती.

 • सर्वप्रथम तुम्हाला राज्य निवडायचे आहे.
  त्यानंतर जिल्हा निवडायचे
 • त्यानंतर तुमचा तालुका निवडायचा आहे
 • तालुका निवडल्याचे नंतर
 • जी तुमची ग्रामपंचायत आहे
 • किंवा ज्या ग्रामपंचायत मध्ये तुमची शेती आहे.
  ते गाव या ठिकाणी निवडायचा आहे
 • आणि ते निवडल्यानंतर तुम्हाला बटणावरती क्लिक करायचंय.
 • गावानुसार यादी जे लाभार्थी पात्र झालेली आहेत जे लाभार्थी अपात्र यादीमध्ये येणार आहेत याची पूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत.

पुढील प्रोसेस :- बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या गावांमधून किती लाभार्थी पात्र यादीमध्ये येणार आहेत आणि कोण कोणते लाभार्थी अपात्र यादीमध्ये जाणारे पूर्ण रजिस्ट्रेशन किती लाभार्थ्यांचा झालेला आहे टोटल सेंट फॉर अथेंतिकेशन किती आहेत त्यानंतर सक्सेसफुल किती आहेत त्यानंतर फेल किती झालेले आहेत सस्पेंड किती झालेले आहेत अंडर प्रोसेस मध्ये किती आहे याची पूर्ण आकडेवारी तुम्हाला या ठिकाणी दिसणारे.Namo shetkari yojana first installment

कुक्कुट पालन ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

तुमचे नाव यादी मध्ये आहे का नाही हे चेक करा.

 

 • मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी नाव दिसणार नाही तर तुम्हाला नावे पाहण्यासाठी खालील opstion आसेल.
  इथे ऑप्शन काही दिलेले आहेत या वरच्या पट्टीमध्ये म्हणजेच समरीच्या पट्टीमध्ये पेमेंट स्टेटस त्यानंतर या ठिकाणी दिलेले आहेत ज्या तिन्ही मधून तुम्हाला ज्या तीन नंबरचा जो ऑप्शन आहे हे इथं क्लिक केल्यानंतर पेमेंट स्टेटस दिसेल तुम्हाला आत्तापर्यंत किती मिळालेले आहेत कोणत्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती तुमच्या नावानुसार या ठिकाणी दाखवणारे त्यानंतर आधार अपडेंटिफिकेशन किती लाभार्थ्यांचा झालेला आहे हे समजून घ्या त्यासाठी तुम्हाला आधार अत्यंत केशन वरती क्लिक करायचं जेव्हा इथे तुम्ही क्लिक करणार आहात तुम्ही या ठिकाणी दुसऱ्या पेज वरती येऊन जाईल तुम्हाला नावानुसार पूर्ण माहिती बघायला भेटेल.Namo shetkari yojana first installment.

 

gharkul yojna list ; घरकुल यादी लगेच चेक करा तुमचे नावं.

Leave a Comment