Namo Shetkari yojana नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना; कृषी मंत्री धंजय मुंडे यांचा निर्णय.

Namo Shetkari yojana:  मित्रानो राज्य शासनाच्या माध्यमातून एक विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. मित्रांनो, या मोहिमे अंतर्गत जे ला भारती पीएम किसान सन्मान निधी योजने मध्ये पात्र आहेत. ते चला भारती नमो शेतकरी महा सन्मान निधी योजने मध्ये पात्र असणार आहे. परंतु जे लाभार्थी पात्र आहेत आशा पात्र लाभार्थ्यां ना राज्य शासनाच्या माध्यमातून या विशेष मोहिमे अंतर्गत काही बाबी पूर्ण करण्यासाठी माहिती देण्यात आली आहे फक्त तुमच्याकडे चार दिवस शिल्लक आहेत. या चार दिवसा मध्ये सर्व कामे तुमचे पूर्ण झाले पाहिजे तरच तुम्हाला नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता तुमचा खात्यावरती येऊ शकतो अन्यथा येऊ शकणार नाही. राज्य शासनाच्या माध्यमातून जे विशेष मोहीम चालू करण्यात आली आहे या मोहिमे अंतर्गत तुम्हाला कोणते कामे पूर्ण करायची आहेत व कोणाकडे पूर्ण करून घ्यायचे आहेत याची पूर्ण माहिती राज्या चे कृषि मंत्री धनंजय साहेब यांच्यामुंडे माध्यमातून पूर्ण माहिती देण्यात आली आहे.

शेती विषयक जोड धंदा लगेच चेक करा.

  • भूमी अभिलेख नोंदी

आधार जोडणीसाठी १५ ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम – कृषी मंत्री धनंजय मुंडे

Namo Shetkari yojana. शेतकरी बांधव सर्वप्रथम सविस्तरित्या समजून घ्या. मग या मोहिमे अंतर्गत शेतकर्यांना काय सांगता लेला आहे? आणि तुम्हाला काय बाबी पूर्ण करायचे आहेत हे समजून घ्या.

  • प्रधानमंत्री किसान योजना.

Namo Shetkari yojana: मित्रानो नुकतेच वितरण झाले असून राज्यातील सत्त्या ण्णव लाख पात्र शेतकऱ्यां पैकी 85,00,000 शेतकर् यांना प्रत्यक्षात लाभ मिळाला आहे. अव्वा एकोण 70,00,000 शेतकरी पात्र होते. यामधून फक्त 85,00,000 शेतकर् यांना 40,00,000 शेतकरी असून.
ने केवायसी नसणे तसेच बँक खात्याशी आधार कार्ड नसणे या तिन्ही कारणाने वंचित राहिलेले आहेत. त्यांना लाभ मिळावा यासाठी 15 ऑगस्ट पर्यंत राज्य शासनाच्या माध्यमातून विशेष मोहीम राबविली जात आहे. या मोहिमे अंतर्गत प्रत्येक तालुकास्तरावर तहसीलदार, भूमी अभिलेख, अधिकारी य़ाने कृषी अधिकारी यांची संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली असून त्यांच्या देखरेखी खाली.
गाव पातळीवर ग्रामसेवक तलाठी व कृषी सेवक यांनी वरील तिन्ही अटीं मुळे लाभा पासून वंचित राहिलेले शेतकरी शोधून तीन ही अटींची पूर्तता करायची आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. मित्रा नो, धनंजय मुंडे च्या माध्यमातून ही महत्त्वपूर्ण माहिती असणारे राज्य शासनाच्या वतीने घोषित करण्यात आलेल्या नमो किसान योजनेचा पहिला हप्ता वितरित करण्यापूर्वी केंद्रा च्या योजनेतून वंचित राहिलेल्या 12,00,000 शेतकर् यांच्या सर्व अटी ची पूर्तता करण्याचे काम केले जाणार आहे.Namo Shetkari yojana

पशु शेड योजनेची माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा निर्णय.

Namo Shetkari yojana. मित्रानो भारती पीएम किसान योजने मध्ये पात्र झाले आहेत. त्यांच्या खात्यावरती पैसे आले आहेत. आशा लाभार्थी सुद्धा पात्र झाले पाहिजेत आणि या लाभार्थ्यां ना सुद्धा नमो शेतकरी चा लाभ मिळाला पाहिजे. याबाबत मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी विभागाच्या सचिवांना एक पत्र देऊन आवश्यक त्या सूचना केल्या आहेत. त्याच प्रमाणे कारवाई केली जात आहे. सदर मोहीम यशस्वी झाल्यास राज्यातील 12,00,000 शेतकर् यांना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आणि नऊ किसान सन्मान योजनेचा लाभ मिळणार आहे.
मित्रांनो, जे पात्र शेतकरी योजनेच्या लाभा पासून वंचित आहेत, त्याने सह नियंत्रण समिती शी संपर्क करून अटी ची पूर्तता करून घ्यावी, असे आवाहनही मंत्री श्री. मुंडे यांनी दिली आहे.
मित्रांनो, अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात किती पैसे आले नव्ह्ते. आशे ला भरती तात्काळ या सनियंत्रण समिती ची तुम्हाला संपर्क साधून हे काम ही तुमचे पूर्ण करून घ्यायचे. अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे.

धन्यवाद..!

Leave a Comment