Namo shetkari yojana new update नमो शेतकरी योजना बद्दल राज्यात चर्चा सुरू ; काय आहे सत्य

नमो शेतकरी योजनेची माहिती खरी आहे की खोटी.

मित्रांनो या पोर्टल मध्ये तुम्हाला शेती विषयक माहिती तसेच शेती योजना ची माहिती देतो daily updates साठी आमच्या ग्रूप मधे देखील शमील होऊ शकता.

 

Namo shetkari yojana new update नमो शेतकरी महा सन्माननीय योजनेच्या लाभार्थ्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे मित्रांनो नमो शेतकरी महा सन्माननीय योजना राज्य शासनाच्या माध्यमातून राबवली जाणारे अनेक लाभार्थी अशी माहिती या ठिकाणी देत होते तेही पूर्ण योजना शंभर टक्के आहे मित्रांनो ही योजना जी आहे राज्य शासनाच्या माध्यमातून राबवली जाणार आहे.
त्याचं लाईव्ह सुद्धा मी तुम्हाला या पोर्टल माध्यमातून दाखवणारे त्यांच्या खात्यावरती विक्री करण्यासाठी बजेट सुद्धा मंजूर करण्यात आलेलं आहे आता जे लाभार्थी ही योजना फेक आहे समजत आहे असे लाभार्थी सर्वप्रथम समजून घ्या.
मित्रांनो सर्वप्रथम समजून घ्या मित्रांनो सर्वप्रथम दिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून एक माहिती देण्यात आली होती की नको शेतकरी महासंबंधी योजना राज्य शासनाच्या माध्यमातून राबवली जाणार आहे शासन निर्णय सुद्धा घेण्यात आला आणि यासाठी बजेट सुद्धा आता पावसाळी अधिवेशनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे.

विहीर आणुदांन माहिती साठी येथे क्लिक करा

 

नमो शेतकरी योजना साठी 400 करोड निधी मंजूर.

 

namo shetkari yojana new update जवळपास 4000 कोटी रुपये पहिला हप्त्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे आणि हे जे पैसे आहेत लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा सुद्धा दिले जाणारे मित्रांनो राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आली होती.
ज्या पद्धतीने पीएम किसान सन्माननीय योजनेचे हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यावरती येतील त्याच पद्धतीने नमो शेतकरी महा सन्मान एवढा पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जाते. परंतु यामध्ये एक माहिती या ठिकाणी नवे कृषिमंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून हेच माहिती देण्यात आली होती की पीएम किसान सन्माननीय योजनेचे पैशाचे आहेत दोन टप्प्यांमध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करणार आहोत यासाठी अहवाल सुद्धा सादर करण्यासाठी माहिती घेण्यासाठी रब्बी हंगामाच्या पूर्वी तीन हजार रुपये खरीप हंगामाचे पूर्वी तीन हजार रुपये परंतु आता हे पैसे रब्बी हंगामाच्या पूर्वी जमा केले जातात.

नमो शेतकरी योजनेची पूर्ण माहिती पाहण्या साठी येथे क्लिक करा.

 

नमो शेतकरी महासंघ योजनेचे पैसे पी एम किसान सन्माननीय योजनेच्या आपल्या सोबत लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा केले जाऊ शकतात यासंदर्भात अजून राज्य शासनाच्या माध्यमातून माहिती देण्यात आली नाही जेव्हा काही अपडेट सर्वप्रथम पोर्टल मधे राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आल्यानंतर आपण अपडेट घेणार आहोत मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे ज्या ठिकाणी खर्चाचे विवरण पत्र पावसाळी अधिवेशन च्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे यामध्ये नमूद शेतकरी योजनेच्या सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे लाईव्ह कोकणी या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे तुम्ही पाहू शकता स्क्रीन वरती मित्रांनो.Namo shetkari yojana new update

 

 

विहीर आणुदांन माहिती पाहण्या साठी येथे क्लिक करा.

 

मित्रांनो त्याच बरोबर विहीर आणुदांन देखील मंजूर namo shetkari yojana new update झालेले आहे त्याची तारीख देखील सरकारं ने संगितीली गेले आहे.विहीर आणुदांन मध्ये आता मोठा बदल करण्यात आला आहे पाहिले 3 लाख रुपये आणुदांन भेटत होते. आता 4लाख रुपये आणुदांन भेटणार आहे विहीर आणुदाना बद्दल आढीक माहिती साठी खाली क्लिक करा.shetkari yojana new update

विहीर आणुदांन माहिती पाहण्या साठी येथे क्लिक करा.

Leave a Comment