Namo Shetkari Yojana 2023: आखेर नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेची तारीख ठरली.

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेची डिटेल माहिती.

 

Namo Shetkari Yojana 2023 नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या न्यूज पोर्टलवर तुमचं स्वागत आहे शेतकऱ्यांना बरेच दिवस झाले नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या हप्त्याची आतुरता झाली आहे. योजने संदर्भात एक महत्वा चा अपडेट आता आमच्या पोर्टल वर आलेलं आहे कारण की पहिला हप्ता कोणा दिवशी वितरित होईल हीच सर्व शेतकऱ्यानं मध्ये चर्चा सुरू आहे.

 

त्याचबरोबर पहिला हप्ता अडकले ला आहे. या संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट्स आपल्या पोर्टलवर देण्यात येणार आहे. शेतकरी म्हणून सर्वप्रथम नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना ही केंद्र सरकार ची मध्ये पीएम किसान योजनेच्या राबवली जात आहे आणि जे काही पीएम किसान चे लाभार्थी आहेत त्यात ते. माध्यमातून शेतकरी त्या शेतकऱ्यांना दिली जाणार आहे आणि त्या मुळेच राज्यातील जास्त शेतकरी या योजने करिता पात्र केले जाणार आहेत आणि उर्वरित 12,60,000 शेतकरी अपात्र होते. त्यांना सुद्धा मागे 15 ऑगस्ट पर्यंत विशेष मोहीम राबून त्यांना सुद्धा पात्र ठरवण्यात आले आहे.

आणि आता बहुतांश शेतकऱ्यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजने ची घोषणा केली गेली आहे.

परंतु मित्रानो हे आश्य प्रकारे घोषणा करून बातम्या सांगितल्या जातात परंतु मित्रानो येक आढीकृत नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच GR सरकारच्या माध्यमातून कडण्यात आलेला आहे.(Namo Shetkari Yojana 2023)

           ही माहिती नक्की वाचा 

खरीप पीक विमा सरसकट 25 टक्के येथे क्लिक करून पाहा.

 

नमो शेतकरी योजने साठी 44,00,00,000 रुपयांची तरतूद.

 

आणि त्याचा पहिला येणार आहे. पुरवणी मागणी च्या माध्यमातून पावसा च्या दिवसा मध्ये त्यासाठी एक ₹44,00,00,000 ची तरतूद करण्यात आली आहे.

 एक विशेष अकाऊंट मध्यवर्ती बँकेच्या ओपन करण्यात आली आहे. या दोन प्रकीर्या संपूर्ण झालेल्या आहेत परंतु मध्ये. नमो शेतकरी पोर्टल चे व  राज्य शासनाच्या पोर्टल चे एकत्रीकरण केले जाईल. 

परंतु हे एक कारण आहे जेणे पहिला हप्ता रखडला आहे आणि एकत्रीकरणानंतर तुम्हाला सांगणार आहे का येत होता पहिला होता लेट. लेट होत आहे लाभार्थी पात्र असून त्यांना त्यांच्या खात्यावर हप्ता जर गेला नाहीं किंवा शेतकर्यांची माहिती आली नाही किंवा शेतकरी अपात्र झाली किंवा प्रकिया करत असताना त्याच्या मध्ये काही दोष दिसून आली तर समस्या येऊ शकतात. याच पार्श्वभूमीवर माहिती च्या माध्यमातून माहिती च्या माध्यमातून ह्याच्या मध्ये असलेल्या दोष दूर  केले जात आहेत आणि हे दूर झाल्यानंतर या दोन्ही पोर्टल चे एकत्रीकरण केल्यानंतर राज्य शासनाच्या माध्यमातून तारीख जाहीर करून त्याचा वितरण केले जाणार आहे. कोणताही शेतकरी नमो शेतकरी महा सन्मान दिवसा च्या हप्त्या पासून वंचित राहू नये यासाठी टेक्नो टेक्निकल एरर् येत आहेत. त्यामुळे टेक्निकल एरर दूर होत नाही. तोपर्यंत त्याचं वितरण केलं जाणार नाही, अशी माहिती देण्यात आली आहे. 

 

ही माहिती कोणी नाही सांगणार.

गावातील जमीन खरेदी व विक्री पहा तुमच्या मोबाईल द्वारे येथे क्लिक करा 

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेची तारीख.?

एकूण मिळून  1400 कोटी रुपयांची आवश्यकता आहे आणि त्याच्या अगोदर ऑल रेडी 4000 कोटी रुपयांची तरतूद पावसाळ्या मध्ये पुरवणी मागणी द्वारे मंजूर करण्यात आलेले आणि अतिरिक्त 1400 कोटी ची आवश्यकता आहे. तीसुद्धा मंत्रिमंडळ बैठकी च्या माध्यमातून मंजूर केली जाऊ शकते. साधारणपणे ची तारीख वेळ 17 सप्टेंबर 19 किंवा 20 सप्टेंबर पर्यंत जाहीर केला जाऊ शकतो, परंतु त्यांची वाढती मागणी रोज पाहिला भेटू शकते.

 10 तारखे पर्यंत या ची तारीख जाहीर केली जाऊ शकते परंतु १९/२० सप्टेंबर  पर्यंतच् सुद्धा याची तारीख जाहीर केली जाऊ शकते आणि या तारखे च्या माध्यमातून शेतकर्यांना डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा. पहिला हप्ता वितरित केला जाणार आहे.

 

ह्या तीन गोष्टी तुमच्या पूर्ण असणे गरजेचे..!

 

मित्रानो तीन गोष्टी लक्षात असू द्या की तुम्हाला ड्रिंक्स असणे आवश्यक आहे याच बरोबर तुमच्या इथे असणे असणे असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याच बरोबर तुमच्या आधार ला बँक खाते असणे आवश्यक आहे आणि 3 गोष्टी व्यवस्थित झाल्या तर तुमच्या खात्या मध्ये नमूद शेतकरी महा सन्मान योजने चे ₹2000 मिळतील तर शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून लवकरच त्या ची नवीन तारीख जाहीर केली जाईल. असं की पीएम किसान योजनेच्या माध्यमातून  कळवण्यात आल आहे. त्याची तारीख जाहीर केली जाईल. ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा व आवडली आसेल तर इतर शेतकऱ्यांना देखील शेअर करा.(Namo Shetkari Yojana 2023)

Leave a Comment