Mofat Arogya Seva: राज्यात दवाखान्यात मोफत आरोग्य; सेवा उपलब्ध/Mofat Arogya Seva

 

Mofat Arogya Seva : नमस्कार मित्रांनो, राज्यातील सर्व नागरिकां साठी आनंदा ची बातमी राज्यात सर्व दवाखान्यात मोफत आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे मित्रानो तुम्हाला माहिती हव की या संदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून मोठे निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील सर्व माहिती आपल्या जाणार आहे. त्यासाठी व्हा.

श्री अजित दादा पवार यांचा निर्णय:-

मित्रांनो, या निर्णया मुळे अनेक गोरगरीब कुटुंबांना नक्की फायदा होणारे राज्यात मोफत आरोग्य सेवा देण्या चा निर्णय राज्य शासनाने घेतला असून या निर्णया चा लाभ गरीब आणि गरजू रुग्णांना नक्की होणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे. श्री अजित दादा पवार यांच्या माध्यमातून हि माहिती देण्यात आली आहे.

Mofat Arogya Seva:- मित्रांनो कोविड १९ कोरोना काळा ने आरोग्य सेवा सर्वात जास्त महत्त्वाची असल्याचे दाखवून दिले आहे ही तुम्हाला ही कळेलच आसेल परंतु. राज्य शासनाने देखील नागरिकांच्या आरोग्या ची काळजी घेण्या ची महत्त्वपूर्ण निर्णय याठिकाणी घेतले आहे. आरोग्यसेवे साठी पुरवणी मागण्यां मध्ये 210 कोटी ची मदत करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यात 700 ठिकाणी हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे king of heart आपला दवाखाना सुरू करण्यात आला आहे हे तुम्हाला माहिती हवं.

विभागामार्फत सात जन्य आजारा पासून नागरिकांना सतर्क राहण्या च्यी सूचना.

मित्रांनो सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 2418 संस्थांमध्ये नि शुल्क उपचार होणार आहे. मित्रांनो हा नि शुल्क उपचार होणार आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना च्या माध्यमातून होणार आहे आणि जे संस्था आहेत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यामध्ये सुद्धा नि शुल्क पद्धतीने सर्व ठिकाणे प्रत्येक आरोग्या वर ती आरोग्या वरही उपचार होणार आहे.Mofat Arogya Seva

पशु शेड योजनेची माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

आरोग्य चांगल ठेवण्यासाठी हे करा.

पावसाळ्या चे दिवस असल्याने आरोग्य विभागामार्फत सात जन्य आजारा पासून नागरिकांना सतर्क राहण्या च्या सूचना देखील याठिकाणी देण्यात आले आहे. च्या आजारा वर नियंत्रण करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज आहे. आरोग्य शिबिरा च्या माध्यमातून प्राथमिक टप्प्यातच अशा आजारांचे निदान झाल्यास रुग्णा चा त्रास कमी होतो. मात्र मित्रांनो उपचारा सोबतच आजार होऊ नये यासाठी तुम्ही दररोज व्यायाम केला पाहिजे व तरुण मुलांनी सकाळी जास्त वेळ न झोपता jym raning करणे हे सुरू ठेवलं पाहिजे.

 

शेती विषयक जोड धंदा लगेच चेक करा.

  • व्यसना पासून दूर राहिले पाहिजे

जेसकस आहार घेणे,तणावमुक्त जीवन जगणे गरजेचे आहे. वेळेवर आरोग्य तपासणी करणे,महत्वाचे तथ्य आहेत मित्रांनो प्रकृती ची काळजी घेताना जीवनशैलीत बदल यात बदल आणायला हवा.
आरोग्य शिबिरात मोफत वैद्यकीय स्थापना करण्यात येणार असल्या बाबत सुद्धा माहिती याठिकाणी देण्यात आली आहे. मित्रांनो, या निर्णया मुळे अनेक गोरगरीब व गरजू वंताना नक्की फायदा होणार आहे. त्यासाठी आपल्या जवळील जे हिंदू बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यामध्ये सुद्धा उपचार मोफत दिले जात आहे आणि शासकीय रुग्णालयात सुद्धा तुम्हाला ₹10 ची त्या ची सुद्धा गरज लागणार नाही.

धन्यवाद..!

Leave a Comment