Mirchi Lagwad : फक्त दीड एकर शेती मधून मिरची लागवड ची कमाई 4लाख! कशी केली देखरे व लागवड

Mirchi Lagwad : फक्त दीड एकर शेती मधून मिरची लागवड ची कमाई 4लाख! कशी केली देखरे व लागवड

Mirchi lagwad | मित्रांनो सध्याच्या काळात बरेचशे तरुण शेतीमध्ये काय उरले आता असं बोलून शेतीपासून लांब पळायला सुरुवात करतात पण परभणीत असे काय घडले आहे ते एका तरुणाने तब्बल सहा महिन्यांमध्ये दीड एकर शेती मधून फक्त मिरची लावून चार लाखाचे उत्पन्न काढले व जे बोलतात की शेतीमध्ये काय ओरल नाही त्यांच्यासाठी एक उत्तम उदाहरण दिले आहे. मित्रांनो तुम्हाला परभणी जिल्हा माहिती असेल परभणी जिल्ह्यातील पथरी हा तालुका व त्या तालुक्यातील वाघाळा या गावातील तरुण ऋषिकेश घुंबरे या तरुणाची सध्या सर्व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांमध्ये चर्चा होत आहे.

मित्रांनो ऋषिकेश घूंबरे यांच्या डोक्यावरील लहानपणीपासूनच वडिलांचे चित्र शाळा हरवली आहे व बारावी करूनच आपल्या आईला शेतीमध्ये मदत करू लागला होता. ऋषिकेश ने दीड एकर शेतीमधून थोडे नव्हे तर जवळपास पावणेचार लाखाचे उत्पन्न फक्त मिरची मधून काढले आहे त्याची चर्चा होत आहे. ऋषिकेश घुंबरे या तरुणाचे वय 28 आहे मित्रांनो ऋषिकेश भुमरे यांच्याकडे वाघाल शिवारामध्ये दहा एकर बागायती जमीन आहे. मित्रांनो बरेच जरूर असा हे म्हणतात की या आजकाल शेतीमध्ये काय उरला आहे पण त्या तरुणांना ऋषिकेश घुमरे या व्यक्तीने चांगले असे उत्तर दिले आहे व शेतीमध्ये काय आहे हे देखील दाखवून दिले आहे.
मागील वर्षापासून अनेक वेळा त्या शेतीतून उसाचे उत्पन्न घेतले जात होते परंतु उसाचे उत्पन्न जास्त प्रसिद्ध देत नव्हते त्यामुळे ऋषिकेश घुंबरे या तरुणांनी काहीतरी वेगळे करून दाखवायचे व काहीतरी वेगळे पीक घ्यायचे ठरवले.Mirchi lagwad

मित्रांनो ऋषिकेश घुंबरे या तरुणांनी खरीप हंगामामध्ये सोयाबीन शेती घेतल्यानंतर जवळपास 25 डिसेंबर रोजी दीड एकर एकर शार्क एक वानाच्या मिरची लागवड केली व मिरचीची देखरेख सुरू केली. मित्रांना तुम्हाला माहितीच असेल की मिरचीचे हे वाण लाल मिरचीसाठी खूप प्रसिद्ध आहे मित्रांनो या वानाचे असे वैशिष्ट्य आहे की आपण पीक लावल्यानंतर जवळपास दीड वर्ष या पिकातून उत्पन्न निघत राहते याच कारणाने ऋषिकेशने या वानाची निवड केली. या मिरचीची लागवड केल्यावर काही महिन्याचे पिक मिळायला सुरुवात होते. आतापर्यंत हिरव्या मिरचीची विक्रीतून ऋषिकेश ला 1 लाख 2 हजार रुपये व 11 क्विंटल माल लाल मिरचीचा आपल्या घरी वलवल्याने मिरचीला जवळपास अडीचशे रुपये प्रति किलो फक्त लाल मिरचीला दर मिळाल्याने जवळपास दोन लाख 75 हजार रुपये असे करून ऋषिकेश ला पूर्ण सहा महिन्यांमध्ये तीन लाख 77 हजारांचे उत्पन्न फक्त दीड एकर मिरची मधून मिळाले आहे.mirchi lagwad

मित्रांनो तुम्हाला या पिकाचे वैशिष्ट्य पहिल्यांदा ही सांगितले आहे आणि आताही सांगतो तर की जे सहा महिने पीक मिळाले ते सोडून पूर्ण दीड वर्षे त्या मिरचीचे उत्पन्न निघत राहते त्यामुळे पुढे देखील जास्त उत्पन्न होण्याची शक्यता वाढत जाते.


Friends, I have told you this characteristic of this crop for the first time
 and now I am telling you that except for the six months that the crop is
 harvested, the yield of that pepper continues for one and a half years, 
so the possibility of more yield increases in the future.

तुम्ही करा लागवड व देख रेख कमवा लाखो रुपये.

 

Mirchi lagwad मित्रांनो 25 डिसेंबर 2022 रोजी तुमच्या शेताची पूर्व मशागत करत जवळपास 4 बाय 1 अंतराने बेडवर ठिबक सिंचन मल्चिंग या पद्धतीचा अवलंब करून शार्क एक या वानाची लागवड करा. मित्रांनो पंधरा हजार रुपये का तर त्या मागचे कारण आहे की जर तुमचे दोन हजार रुपये जर सूट झाली तर 13000 रोपट्यांची जिवंत राहतील. मित्रांनो लागवड केल्यानंतर कीड बुरशी चा प्रभाव टाळण्यासाठी बुरशीनाशक व प्रिपोनील या औषधाच्या पाच फवारण्या करावा लागतात व मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की उन्हाळ्यात मिरचीला गरजेनुसार पाणी द्यावे लागते. जर तुम्हाला मिरची तोडण्यासाठी मजूर लावायची आवश्यकता असेल तर लावल्यावर प्रत्येक किलो मागे 10 रुपये खर्च येतो. मित्रांनो प्रारंभ बेडमध्य आपल्या जनावरांचे शेणखत व सुपर फॉस्फेट 1 क्विंटल.Mirchi Lagwad

धन्यवाद मित्रांनो तुम्हाला आमची ही माहिती कशी वाटली ही आम्हला sms द्वारे नक्की कळवा व आशाच शेती विशाई पोस्ट साठी आमच्या वर दलेले button वर क्लिक करून ग्रुप मध्य जॉईन करा.Mirchi lagwad

 

Leave a Comment