Maratha Aarshn news today मराठा आरक्षण मिळवण्या करता आंदोलोन करणारे मनोज जरांगे पाटील उचलून नेण्यात आले व इतर मराठी शैनिकांवर लाठी चार्ज.

Maratha Aarshn news today मराठा समाजावर केले लाठी चार्ज याचा परिणाम.?

 

Maratha Aarshn news today नमस्कार मित्रांनो आज तुमचे स्वागत नाही तर तुम्हाला कळवण्यात येत आहे की आता मराठा आरक्षण हे मिळवण्या साठी आपले काही मराठा बांधव आरक्षण मिळवण्या साठी धड पड करत होते ते ही शांतता मध्ये पण काही आपल्यात काही महाराष्ट्र राज्याचे नेते जे काही जाती वाध वाढवण्या साठी त्यांचे राजकीय पोळ्या भाजतात त्यांनी या आंदोलनाला ऐक वेगळीच दिशा देण्यात आली आहे आणि त्या त्यांच्या या निर्णयाचा त्यांना खूप गंभीर प्रभाव बगण्यात येत आहे आता प्रतेक महाराष्ट्र राज्यातील प्रतेक जिल्ह्यात आता सरकारचा वेलगल्याच मार्गाने त्यांना कळवयात येत आहे की जो मराठ्याच्या नादाला लागेल त्याला त्याची लायकी लवकरच दाखवण्यात येणार.

 

आसेच शिवरायांच्या काळा मध्ये मुगल मराठ्यांच्या नादाला लागले होते त्यांना त्याची लायकी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांनी त्यांची वेळेचं लायकी दाखून दिली होती. आता तोच कल पुहा येतोय कारण आता हे जे महाराष्ट्र राज्याचे सरकार त्यांनी ऐका शांत उपशनला त्यांनी आता ऐक आग लावली गेली आहे. त्याची आता सरकारला खूप मोठी फेड करण्यात करावी लागणार आहे त्या करणाला फक्त आणि फक्त सरकार कारणीभूत आहे त्या साठी आता जार हे सरकारला टाळायचे आसेल तर एकच उपाय आहे मराठा समाजाला आरक्षण देणे आणि जार ते महाराष्ट्र राज्यात ल्या सरकारला होत नसेल तर त्यांना या पदवी वर बसण्याचे काही हक्क नाहीय ते फक्त आणि फक्त माराठंच्या जीवावर सत्ते मध्ये येतात आणि आता जर मराठ्याच्या आंगवर वर करत असतील तर त्यांना त्यांची लायकी दाखवण्यास मराठ्यांना कसलाही वेळ लागणार नाही ते आता सरकारला कळालेच आसेल.Maratha Aarshn news today

 

मित्रानो तुम्ही जर मराठा असाल आणि घरात बसून नुसते व्हॉट्सॲप वर msg व्हिडिओ शेअर करत आसल तर हे काही उपयोगी नाही कारण आता घराच्या भायर निघण्याची वेळ आली आहे आणि तुम्ही जार इतर समाजातील असाल तर तुम्ही पण या आंदलनोनात सहभागी होईला पाहिजे कारण निस्ते इंस्टाग्राम स्टोरी मध्ये कट्टर हिंदू टाकून काही उपयोग नाहीय तुमच्याच बांधवांच्या जीवावर शासन वर करत आहे. सरकार आता या आंदोलनात जे काही झाले त्याचा जिम्मेदार मराठा समाजाला ठरवण्यात येत आहे.

 

मराठ्या समाजावर लाठी चार्ज.

 

मित्रानो जे काही शांततेत आरक्षण साठी आंदोलन करण्यात येत होते त्यात जे काही आपले मनोज जरांगे आंदलोन करत होते त्यांच्या आदलोन करण्याच्या ठिकाणी लाठी चार्ज करन्यात आला आहे व आणेक माय माउली जखमी झाल्यात आहेत आता त्याचा परिणाम लवकरच शासनाला दिसणार आहे.

Leave a Comment