mais palan म्हैस पालन करून कमवा महिन्याला तब्बल लाखो रुपये! पाहा संपूर्ण म्हैस पालन करण्याची पद्धत.

mais palan म्हैशीचा दुधाचा वेवसाय पूर्ण माहिती ते पण सोप्या भाषेत.

 

mais palan शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचा मराठी न्युज पोर्टल मध्ये मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल शेतीत दोन प्रमुख जोड व्यवसाय जे की आपण गाई आणि म्हशींचे पालन ला प्रथम स्थान देतो कारण हे शेतीचे प्रामुख्याने जोड व्यवसाय व त्यांच्यातून उत्पन्नही तितकेच निघते.

शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वप्रथम दूध उत्पादन जे आहे त्याला आपण जास्त महत्त्व देतो सोप्या आणि सरळ भाषेत असते आपण पशुपालन व्यवसायाला जास्त महत्त्व देतो. क्षेत्र मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल आताच्या काळामध्ये सध्या तर जास्तीत प्रमाणात शेतकरी आपल्या शेतातील शेडमध्ये किंवा शेतामध्ये नवीन जागेवर चांगल्या प्रकारे चार-पाच लाख रुपये खर्च करून शेड तयार करतात व त्याच्यामध्ये गाईंचे पालन करतात. 

पंजाबराव डख यांचा शेतकरयांना आनंदाचा संदेश येथे क्लिक करून पाहा.

 

 त्यांना त्यांच्या मार्फत चांगला नफाही होतो परंतु मित्रांनो आपण जर एकंदरीत विचार केला तर आणि एक गणित तुमच्यासमोर मांडले तर आणि विचार केला तर आपल्याला जे गाई पासून उत्पन्न निघते त्याच्या पेक्षा जास्त उत्पन्न आपल्याला म्हशीं व्यवसायामध्ये बघायला भेटते. आम्ही तुम्हाला गाईंच्या व्यवसाय बद्दल मागे ही माहिती दिली होती व त्या माहितीच्या आम्ही इथे खाली लिंक देखील तुम्हाला लिंक देखील देऊ तुम्ही ती माहिती पण पाहू शकता.mais palan

गाई चा dairy फॉर्म ची पूर्ण माहिती साठी येथे क्लिक करून बघा.

 

म्हैस पाळणे फायदे शिर का ठरते.

 

mais palan मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल की आपली जी गाई आहे ती म्हैस पेक्षा कमी खाद्य खाते परंतु गाय जी आपली आहे ती म्हैस पेक्षा कमी दूध देते हेही तुम्हाला माहितीच असेल. आपण जर म्हैस पाळण्याचा विचार केला तर 18 ते 20 किलो खाद्य खाते. व त्यांना त्याच्यासोबतच आपल्याला सरकी पेंढ देखील चाराव लागते जी की आपल्याला बाजारामध्ये 35 ते 40 रुपये किलो मध्ये भेटते. आपण जर हिरवा चारा घरच्या शेता मध्ये लावला तर आपले त्याचे पैसे वाचू शकतात परंतु जर विकत घेईचं असेल तर तो आपल्याला 4 रुपये प्रति किलो भेटतो महजे 20 विलोचे 80 रुपये दररोज ऐक्य मशी साठी. तुमचं आजूबाजूला कुठे दाळ मिल आसेल तर त्याचा भुस्सा घेतला तर तो पण उपयोगी पडतो त्याचा खर्च वेलगलाच. तो तुम्हाला 8 रुपये किलो म्हणजे 800 रुपये कुंटलं.

मोबाईल द्वारे शेत जमीन मोजणी करा ते ही सोप्या पद्धतीने.

 

1 म्हैस घेण्या साठी लागणार खर्च.

 

mais palan शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला दहा लिटर दूध देणारी म्हैस घ्यायची असेल तर ती तुम्हाला जवळपास एक लाख रुपये पर्यंत हे पडू शकते आणि एक लाखांच्या पुढे ही जाऊ शकते. जर तुमच्याकडे एक लाख रुपये जर एक महेश घेण्यासाठी असतील तर चांगलीच गोष्ट आहे परंतु नसतील तर तुम्ही बँक मधून लोन सुद्धा घेऊ शकतात बँक मध्ये लोन तुम्हाला दहा टक्के व्याज दारावर भेटते. व तुमच्याकडे जर किसान क्रेडिट कार्ड जर असेल तर चांगलीच गोष्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चार टक्के व्याज दराने पैसे मिळतात.

  • मित्रांनो आपण जर म्हशीला दिवसाला लागणारा जर खर्च जर धरला तर 280 रुपये होतो.

मित्रांना तुम्ही जर चांगली माहिती घेतलेली असेल तर ती दिवसाला दहा लिटर दूध देते. आपण जर शहरातला जर रेट जर पाहिला तर 90 95 रुपये पसतर आहे. आपण जर दिवस रेट 90 रुपये जरी धरला तरी दिवसाचे नऊशे रुपये एका म्हशीचे उत्पन्न होते. मित्रांनो आपण जर मशीनचा जो लागणारा खर्च काढला होता तो जर आपल्या उत्पन्नामधून वजा केला तर आपल्याला निव्वळ 620 रुपये दररोज उत्पन्न मिळते. तुम्हाला माहिती असेल एक मैसं साधारणता आठ ते नऊ महिने दूध देते एका मशीन जरा आठ महिनेच दूध दिले तर आठ महिन्याचे 245 दिवस होतात. 245×620 एक मैस साधारणता 1 वर्ष मध्ये 1 लाखांच्या पुढे उत्पन्न देते.mais palan

 

Leave a Comment