Maharashtra Land Record Online गावातील गुपित खरेदी विक्री जमिनी चे वेव्हार पहा तुमच्या मोबाईल वर

Maharashtra Land Record Online गावातील जमीन खरेदी विक्री चे वेवाहर पहा तुमच्या मोबाईल वर.

 

Maharashtra Land Record Online नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी न्यूज पोर्टल मध्ये तर मित्रानो आपल्या या पोर्टल आशेच शेती विषयक माहिती दिली जाते जार तुम्ही नवीन आसळ तर आमच्या व्हॉट्सॲप ग्रुप मध्ये देखील जॉईन करू शकता.

मित्रानो ही जी माहिती आहे ती अत्यंत काळजी चे आहे. तुम्हाला मी आज ज्या पोर्टल विषयक सांगणार आहे त्या पोर्टल ची माहिती सर्व शेतकरी बांधवांना माहिती आसने गरजेचे आहे. या पोर्टल वरती आपल्या गावात जमिनी च्या खरेदी विक्री ची संपूर्ण माहिती आपल्या गावातील गुप्त माहिती या पोर्टल वर तुम्हाला भेटेल.

दुसर्या व्यक्ती च्या व्यवहारा ची माहिती बघणे  का गरजेचे आहे का आणि योग्य आहे का? तर मित्रानो काय होते की एखादा शेतकरी जमिनी ची शेजारची जमिनी मध्ये आणि विरूद्ध पार्टी जमीन बाहेर विकतो यामुळे जमिनी संदर्भात सुरू असलेल्या मध्ये वाढ होतात आणि जे नवीन खरिदार आहे त्या जमिनीवर जमिनी च्या वादा बद्दल त्यांना काही माहिती नसल्या मुळे त्याला आडच्न येते. त्याची ऑनलाइन माहिती जमीन विक्री केल्यानंतर सातबारा वरील नोंदी माहिती असते. आपली चावडी ह्या पोर्टल वर रोज प्रसिद्ध केली जाते.

झालेल्या व्यवहारा मध्ये जळजळ तर ते आपली चावडी पोर्टल वरती माहिती प्रसिद्ध झाल्या च्या तारखे पासून 15 दिवसांच्या आत मध्ये अक्षय घेऊ शकता. तुम्हाला जर आपली चावडी या वेबसाईट ची माहिती पहिल्या पासून आसेल तर चांगली गोष्ट आहे परतुं नसेल तर आम्ही तुम्हाला या वेबसाईट डिटेल माहिती देणार आहोत. सर्व प्रथम तुम्हाला आपली चावडी आशे गूगल वर शअर्च करायचे आहे आणि आम्ही ही तुम्हाला खाली आपली चावडी या पोर्टल ची डायरेक्ट लिंक देऊ.(Maharashtra Land Record Online)

ही माहिती नक्की वाचा.

फळबाग लागवड करण्या साथी 100% आणुदान येथे क्लिक करून पाहा.

 

गावातील गुप्त वेव्हर पाहण्याची पूर्ण प्रोसेस.

 

तुम्ही आपली चावडी या पोर्टल बा गेलाय नंतर 7/12 माहिती त्यानंतर मालमत्ता पत्रक विषय प्रॉपर्टी कार्ड बद्दल माहिती आणि मोजणी विशेष माहिती आहे. गावा मध्ये कोणी जमीन साठी आगगाडी दाखवा असेल तर तुम्ही बघू शकता. त्यानंतर तुम्हाला वेळ असेल ते तुम्हाला. बघू शकता तेथे बघता येतात. 7/12 बघाय चा असेल तर तुम्हाला. 

  • सर्व पथम तेथे जिल्हा निवडाव लागेल 
  • त्या नंतर तुमचा तालुका
  • त्या नंतर तुमचे गाव
  • आपली चावडी या बटनावर क्लिक करायचे आहे. त्याच्या वरून आपली चावडी बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या गावातील चालू जमीन खरेदी व विक्री सर्व माहिती येईल.

एक गट नंबर करण्याची शेवटची तारीख वेळ येऊ शकते ते पहा यावर क्लिक करून तुम्ही जमीन घेतली काय आहे ते बघू शकता. 

जमीन खरेदी विक्री वेवहार पाहण्या साठी येथे क्लिक करा.

गटनंबर सर्व्हे नंबर येथे दिसतात. राष्ट्रीय पद्धतीने सातबारा विषयी तुम्ही बघू शकता. त्यानंतर एक कल्याणी मुळे अर्ज केला असेल तर त्याच्या मध्ये क्लिक करायचे आहे. 

जिल्हा निवडल्या नंतर तुमचा तालुका? त्यानंतर पुढे. तुम्हाला तुमचा गाव निवडा हे गाव निवडल्या नंतर तुम्हाला तेथे ऐक कोड दिसेल तो त्या बॉक्स मध्ये भरायचा आहे.

भरल्यानंतर तुम्हाला अगदी चालेल का यावर क्लिक करायचे आहे तुम्हाला इथे. पुर्णपणे दिसेल की ते जमीन? मोजणी साठी कोणी अर्ज दाखल केला आणि कोणा चा? नाव वगैरे आहे तुम्ही ती पुढे स्क्रीन वर दिसेल ते बघू शकता. अर्जदाराचे नाव, नोंदणी, तारीख, मोजणी, तारीख तेथे बघू शकता. तुम्ही आपली चावडीवर सगळी माहिती बघू शकता. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि आवडली आसेल तर तुमच्या मित्रांना देखील शेअर करा धन्यवाद.(Maharashtra Land Record Online)

Leave a Comment