Maharashtra Kusum Solar Scheme: कुसुम सौर पंप अर्जदारांना का योतोय हा संदेश ! लवकरच पुन्हा कागदपत्रे आपलोड कर.

Maharashtra Kusum Solar Scheme का योतो महाऊर्जा पोर्टल चा तुम्हाला sms.?

Maharashtra Kusum Solar Schem: मित्रानो तुम्ही जर मागे कुसुम सौर पंप योजने साठी अर्ज केला आसेल तर त्या महाऊर्जा पोर्टल द्वारे अर्ज करताना सात/बारा ७/१२ या ओळीवर तुमच्या शेतातील व जो तुम्ही ७/१२ अपलोड केलेला आहे. त्या क्षेत्रात असलेली बोअरवेल व वेहरीची नोंद करणे आती आवशक होते. व मित्रानो त्या शिवाय एखादे सामाईक श्रेत्र किंवा कोणतेही पाण्याचे साधन/ स्त्रोत असल्यास
इतर खातेदारांच्या कोणत्याही हरकतीशिवाय ते अपलोड करणे आवश्यक होते हे तुम्ही नक्कीच केले नसेल. परंतु मित्रानो सौर पंप कोटा ओलांडण्याची भीती होत असेच तुम्हाला माहिती असेल की सौर पंप चा अर्ज भरण्यासाठी सरकारने मर्यादित वेळ ठेवला होता. त्या कारणाने बऱ्याच शेतकऱ्यांनी अर्ज न भरणे असा निश्चय केला व त्याचा परिणाम त्यांना असा झाला की त्यांनी इतर अति आवश्यक कागदपत्रांचा त्या पोर्टल द्वारे समावेश नाही केला व तसेच ते कागदपत्रे अर्धवट सबमिट केले.

 

पशु शेड योजनेची माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

 

सरकारची कागद पत्रे छाननी प्रक्रिया आता सुरू झाली.

 

मित्रांनो तुम्ही जेव्हा अर्ज मध्ये कागदपत्रे सादर केले होते तेव्हा तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली नव्हती परंतु आता सरकारने महाऊर्जा पोर्टलला कागदपत्रे छाननी प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिलेले होते व आता महाऊर्जा पोर्टलने कागदपत्रे छाननी करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. मित्रांनो आता प्राप्त झालेल्या अर्जांची विशिष्ट क्रमांकाने सुरू झाली आहे.(Maharashtra Kusum Solar Scheme)
मित्रांनो या छाननीच्या प्रक्रिया मध्ये ज्या शेतकऱ्यांनी सातबारा पोर्टलवर अपलोड केला परंतु जे तुमचे सात बारा वर वेहिर किंवा बोरवेल असेल तर त्यांचेही कागदपत्र अपलोड करावे लागणार होते. ज्यांचेही सातबारावर विहीरचे नोंद असेल किंवा बोरवेलची नोंद असेल त्यांना काहीही प्रॉब्लेम आलेला नाहीये. परंतु तुम्ही जर पाण्याच्या स्त्रोताबाबत कोणतीही हरकत न घेता संदेश पाठविण्यात आला आहे ज्या ज्या अर्ज अर्जदारांना जर असं संदेश आला असेल तर तुम्हाला देखील कागदपत्र पुन्हा अपलोड करावे लागणार आहेत. या ह्या प्रक्रियेसाठी अर्जदारांना दोन दिवसाचा कालावधी देण्यात आलेला आहे.

 

शेती विषयक जोड धंदा लगेच चेक करा.

Maharashtra Kusum Solar Scheme:ज्या जय शेतकऱ्यांना महाऊर्जा पोर्टल चा संदेश मिळाला आसो किंवा नसो त्या शेतकऱ्यांनी झालेली त्रुटी दूर करण्यासाठी कुसुम सोलार योजना महाऊर्जाच्या वेबसाइटवर लॉग इन करून लवकरात लवकर आतीआवशक असलेली कागद पत्रे अपलोड करून सबमिट करून घ्यावेत.

कोण कोणत्या त्रुटी आहेत.?

  • 7/12 उतारा
    सामायिक क्षेत्र किंवा पाण्याच्या स्त्रोत बाबत इतर खातेदारांचे ना हरकत.
  • विहीर व बोअरवेल नोदणी नसलेले

 

 

  1. अपलोड करण्यासाठी लागणारे कागद पात्र.
  2. बँक खाते पासबूकआधार
  3. पासपोर्ट फोटो
  4. सात बारा उतारा

मित्रानो हे वरील कागद पत्रे तुम्ही pdf क्या साह्याने महाउर्जा पोर्टल वर अपलोड करावे त्या साठी 2 दिवसाचा च कालावधी आहे हे लक्षात घ्यावे.(Maharashtra Kusum Solar Scheme)

 

Namo Shetkari yojana नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना; कृषी मंत्री धंजय मुंडे यांचा निर्णय.

Leave a Comment