Mahadbt Farmer Yojana 2023: कडबा कुट्टी मशीन चा ऑनलाईन अर्ज करा व मिळवा शासन तर्फे आणुदांन.

Mahadbt Farmer Yojana 2023 शेती मधील अनेक कृषी यंत्राचा अर्ज करा येकेच वेळी.

Mahadbt Farmer Yojana 2023 नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील कडबा कुट्टी मशीन द्यायचे आहे तर आज तुम्हाला या पोर्टल मध्ये कडबा कुट्टी मशीन अनुदान कशाप्रकारे घ्यायचे आहे ती माहिती देणार आहोत. शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील माहिती आसेल की आपल्या जनावरांना खाण्यासाठी लागणारा कडबा हा आपण कट करून किंवा कडबा कुट्टी च्या मशीनतून भुगा करून काढतो आणि तुम्हाला जर तुमच्या जनावरांसाठी कडबा कुट्टी मशीन जर पाहिजे असेल तर ते सरकारच्या अनुदाना मार्फत कशाप्रकारे त्यात आहेत ही माहिती आम्ही आज तुम्हाला देणार आहोत तरी तुम्ही हे माहिती पूर्ण वाचा यामध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करावा हे देखील सांगितले गेले आहे.

ही माहिती नक्की वाचा 

विद्युत पंप यंत्र चा ऑनलाईन अर्ज करा 75% आणुदाणा सहित.

अर्ज कोठे व कश्या पद्धतीने करावा.

मित्रांना तुम्हाला कडबा कुट्टी माहिती ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम शासनाच्या महाडीबीटी वेबसाईटला भेट द्यावी लागेल तुमच्या मोबाईल मध्ये किंवा तुमच्या लॅपटॉप मध्ये शासनाची Mahadbt.maharashtra.gov.in/farmer या शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करावा लागेल. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो तुम्हाला या वेबसाईटवर तुम्ही शेतकरी असाल तर तुमची अधिकृतपणे करून घ्यावा लागेल.(Mahadbt Farmer Yojana 2023)

 

  • त्या वेबसाईटवर तुम्हाला नवीन अर्जदार नोंदणी अशा ऑप्शनवर क्लिक करून तुमची नवीन नोंदणी करून घ्यावे लागेल ते ऑप्शन तुम्हाला वेबसाईटच्या डाव्या किंवा उजव्या साईडला दिसेल.

 

मित्रांनो तेथे तुम्ही तुमचे user name/ password युजरनेम व पासवर्ड स्वतःचे तयार केल्यानंतर तुम्हाला पण आपल्या महाडीबीटी वेबसाईटवर यायचे आहे.

 

  • तुम्ही पुन्हा सरकारच्या mahadbt वेबसाईटवर आल्यानंतर तिथे तुम्हाला अर्जदार लागेल असे ऑप्शन दिसेल त्यावर टॅप करा.

 

  • तुम्ही जो तुमचा स्वतःचा युजरनेम व पासवर्ड तयार केला आहे तो देखील वापर करता आयडी या ऑप्शन वर क्लिक करून फील करा.
  •  व तेथे खाली एक कोड दिसेल तो न चुकता भरून घ्या नेक्स्ट वर क्लिक केला

 

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

ट्रॅक्टर अर्ज कोठे करायचा.?

Mahadbt Farmer Yojana 2023: शेतकरी मित्रानो तुम्हाला जर ट्रॅक्टर टायर आणखी दुसरे आऊजार त्यांच्या स्कीमचा जर तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही हा अर्ज करताना त्यांचे सलेक्ट करा जसे की ट्रॅक्टर आहे मळणी यंत्र आहेत असे खूप तिथे तुम्हाला शासनाच्या स्किमस दिसते तुम्ही जर त्या निवडल्या तरच तुम्हाला त्या भेटू शकतात. तुम्ही एकेच वेळी या योजनेचा अर्ज करू शकतात तुम्ही जर एक वेळ एकच अवजार चा अर्ज केला तर तुम्हाला दुसऱ्याचा अवजार चा अर्ज करता येणार नाही. आणि जर तुम्हाला दुसऱ्या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही ह्याच अर्जासोबत दुसऱ्यांचे सिलेक्ट करून त्यांचेही पेमेंट करू शकतात.

 

मित्रांनो त्या पोर्टल वरती तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज करा अशी ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता. मित्रांनो तुम्ही त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला भरपूर सारे असे स्कीम दिसतील त्यामधल्या तुम्ही एक वेळी कितीही अर्ज करू शकतात आणि जर ठेवले अर्ज न करता पुन्हा अर्ज करायचे ठरवले तर ते शक्य नाही हेही तुम्हाला सूचना दिलेली आहे.

ही माहिती नक्की वाचा.

Gas टाकीचे दर घटले येथे पहा पूर्ण माहिती.

 

मित्रांनो जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने चे काम समजत असतील किंवा येत असतील तरच तुम्ही स्वतःहून हा अर्ज करा नाहीतर तुम्ही ऑनलाईन सर्विस सेंटर मध्ये या योजनेचा अर्ज करू शकतात त्याचे तुम्हाला अर्ज करून देण्यात येईल फक्त एवढेच एक कारण आहे की तिथेच मला अर्ज करण्याची शंभर ते दोनशे रुपये घेण्यात येईल परंतु मित्रांनो शंभर ते दोनशे रुपये गेलेत चालतील परंतु तुमच्याकडून अर्ज करताना चुकले तर तुम्ही या कृषी यांत्रिक योजनेपासून वंचित रहाल.(Mahadbt Farmer Yojana 2023)

 

पीक विमा 25 टक्के जाहीर येथे पहा पूर्ण माहिती.

शेतकरी मित्रांनो तुम्ही हा अर्ज सबमिट केला तुम्हाला ऐक 23 रुपयाचे पेमेंट करावं लागेल ते केला त्याची प्रिंट काडून तुमच्या जवळ ठेवा जेव्हा तुम्हाला सरकारचा संदेश येईल की तुम्ही या योजने साठी पात्र आहात तेव्हा तुम्ही पुढेचे कागद पत्रे ते अपलोड करू शकतात आम्ही तुम्हाला त्याची देखील माहिती देऊ तो पर्यंत धन्यवाद माहिती आवडली आसेल तर नक्की तुमच्या इतर मित्रांना देखील शेअर करा.

 

Leave a Comment