Land Map Calculator घरी बसून तुमच्या शेतीची मोजणी करा; ते ही तुमच्या मोबाईल द्वारे.

Land Map Calculator घरी बसल्या करा शेताची जमीन मोपनी ते ही तुमच्या अँड्रॉइड मोबाईल फोन द्वारे.

 

Land Map Calculator : नमस्कार शेतकरी मित्रांना तुमचं स्वागत आहे आपलं मराठी न्युज पोर्टल मध्ये तर मित्रांनो या आधुनिक युगामध्ये कोणती ही गोष्ट ऑनलाईन पद्धतीने करणे शक्य झालेला आहे. तसेच तुम्हाला तुमच्या शेती जमिनीची मोजणी ऑनलाईन प्रकारे करायचे असेल तर तर तेही तुम्ही तुमच्या मोबाईल द्वारे करू शकता. आम्ही तुम्हाला त्याच प्रकारच्या अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत तुम्हाला आता तुमच्या शेतातील किंवा शेजारी शेतकऱ्यांची शेतीच जागा जर मोजायचे असेल तर ते तुम्ही ऑनलाईन मोजू शकता व तुम्ही तुमच्या घराचे ही जागा ऑनलाईन पद्धतीने मोजणी करू शकतात. 

 

ह्या माहितीचा तुम्हाला कश्या प्रकारे लाभ भेटू शकतो.👇

 

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवत आहेत व त्या योजना तुमच्या पर्यंत पोहोचण्याचे काम आम्ही करत आहोत त्यामुळे तुम्ही जर आमच्या पोर्टलवर नवीन असाल तर ग्रुप जॉईनिंग बटनावर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये जॉईन करू शकतात जेणेकरून दररोज अशाच प्रकारे माहिती तुम्हाला मिळेल.Land Map Calculator

Land Map Calculator: शेतकरी मित्रानो आजच्या युगात कोणत्याही वेक्ती कडे अँड्रॉइड मोबाईल नाही आस शक्य नाही लहान लहान मुलं कडे पण आता अँड्रॉइड मोबाईल आहेत व त्याचा आपण जितका चांगला वापर करू तितका चांगला आहे व वाईट पॅन तितकाच आहे. आज जी माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत त्या साठी तुम्हाला फक्त अँड्रॉइड मोबाईल व त्याच्या मध्ये नेट पाहिजे. करन तुम्ही तुमच्या मोबाईल द्वारेच तुम्ही ऑनलाईन जमीन मोजणी करू शकता.

Pvc पाइपलाइन योजनेचा फॉर्म भरण्या साठी येथे क्लिक करा.

 

Land Map Calculator  तुम्हाला ह्या ॲप चा असा फायदा होणार आहे की जर तुमचं शेतातील बांध कमी असेल किंवा कोणाच्या शेतात तुमचे शेत गुटलेले असेल तर ते तुम्हाला कळणार आहे की तुमचा आहे बांध कुठ पर्यंत आहे व कोठे तुमची जमीन गुटलेली आहे. तुम्हाला या ॲप का कोणतेही रक्कम देण्याची गरज नाहीय हे ॲप एकदम मोफत फ्री आहे. तुम्हाला हे ॲप डउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम play स्टोअर ओपन करावं लागेल तुम्हाला तेथूनच तुम्हाला हे ॲप डउनलोड करायला भेटन. तुम्ही त्या ॲप दवरे एकदम सोप्या व सरळ पद्धतीने मोजणी करू शकता.

मोबाईल द्वारे जमीन मोजणी कशाप्रकारे केली जाते ?

मित्रानो मी तुम्हाला जमीन मोजण्याचे प्रोसेस सांगणार आहे ते तुम्ही काळजीपूर्वक वाचा तरच तुम्हाला ते लक्षात येईल नाहीतर तुम्हाला त्याची प्रोसेस समजणार नाही आणि तुम्हाला जर ही माहिती आवडली तर तर ती माहिती तुम्ही तुमच्या मित्रांना देखील शेअर करू शकता.

मोबाईल फोन द्वारे जमीन मोजणी करण्याचे संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. 👇👇

 

  • सर्वात अगोदर तुम्हाला तुमचे मोबाईल मध्ये एक ॲप्लिकेशन डाऊनलोड करावा लागणार आहे 

 

  • ॲप्लिकेशन चे नाव Gps Area Calculator हे आहे हे तुम्ही play स्टोअर ला search केले की येईन.

 

  • त्यानंतर तुम्ही ते डाऊनलोड केलेले ॲप ओपन करा.

 

  • तुम्ही ते ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला तेथे एक (Lets Start) असे दिसेल त्यावर क्लिक करून तुम्ही स्टार्ट करा

👉एप्लीकेशन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा👈

 

हे पूर्ण प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही तुमच्या शेताची जमीन मोपणी करू शकता ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांना देखील शेअर करा.(Land Map Calculator)

Leave a Comment