krushi Yantrikaran yojana maharashra राज्य सरकारच्या मार्फत 50% टॅक्टर साठी आणुदान ; कृषी यांत्रिकीकरण योजना.

कृषी यांत्रिकीकरण योजना GR आला.

 

krushi Yantrikaran yojana maharashra नमस्कार मित्रांनो ट्रॅक्टर साठी 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे राज्य शासनाच्या माध्यमातून नवीन शासन निर्णय घेण्यात आला आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या पोर्टल च्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की माहिती शेवटपर्यंत वाचा.

शेतकरी मित्रानो तुम्हाला माहीतच आसेल की सन 2023 24 मध्ये कृषी यांत्रिकीकरण उप अभियाना अंतर्गत 145 कोटी रुपये किमतीच्या वार्षिक कृती आराखड्यास मान्यता देणेबाबत महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मस्त व्यवसाय विभागांतर्गत 21 जुलै 2023 रोजी हा निर्णय घेण्यात आला आहे.मित्रांनो या निर्णयाच्या माध्यमातून राज्यात केंद्र पुरस्कार कृषी यांत्रिकीकरण उपअभियान राबविण्यात येत आहे तुम्हाला जर कृषी यांत्रिकीकरणाची आवश्यकता असेल तर ही माहिती पूर्ण वाचा व आवडल्यास तुमच्या मित्रांना देखील शेअर करा जेणे करून त्यांना देखील लाभ भेटेल.krushi Yantrikaran yojana maharashra

विहीर आणुदांन योजने साठी येथे क्लिक करून पाहा.

krushi Yantrikaran yojana maharashra राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान कार्यक्रमांतर्गत सन 2023 24 मध्ये केंद्र हिस्सा जो आहे या ठिकाणी देण्यात आलेला आहे.
त्यानंतर राज्याचा हिस्सा सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आहे मित्रांनो राज्य हिस्सा अनेक केंद्राचा हिस्सा 145 कोटी एवढ्या किमतीचा वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

नमो शेतकरी योजनेची पूर्ण माहिती पाहण्या साठी येथे क्लिक करा

सर्व साधारण व अनुसूचित जाती व जमाती.

 

  • यामध्ये सर्वसाधारण अनुसूचित जाती अनुसूचित जमातीचे लाभार्थी येणार आहेत मित्रांनो सर्वसाधारण घटकासाठी केंद्र शासनाचा जो हिस्सा आहे इथं.
  • 65 कोटी 72 लाख रुपये असणारे.
  • राज्याच्या हिसात 43 कोटी 41 लाख रुपये.
  • एकूण जो आहे 109 कोटी 13 लाख रुपये असणारे.
  • अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यासाठी 12 कोटी 41 लाख.
  • केंद्राचाळीसचा 827 कोटी राज्याचा हिसा.
  • आणि या ठिकाणी 20 कोटी 69 लाख एकूण या ठिकाणी देण्यात आले.

अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी नऊ लाख दहा हजार रुपये केंद्र शासनाचे विश्वास नाही राज्य शासनाच्या सहा लाख सात हजार एकूण या ठिकाणी 15 कोटी 17 लाख रुपये देण्यात आलेले आहे.

 

इतर शेतकऱ्यांना 40% आणुदांन भेटणार.

दोन्हीही निधी मिळून 145 कोटी रुपयांची असणाऱ्या सदर योजनेअंतर्गत ट्रॅक्टर या बाबीसाठी अनुसूचित जाती जमाती महिला अल्प अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी किमतीच्या 50% किंवा वरील ची रक्कम आहे एकशे म्हणजे एक लाख 25 हजार यापैकी जे कमी असेल ते आणि इतर शेतकऱ्यांसाठी 40% किंवा एक लाख रुपये यापैकी जे कमी असेल ते याप्रमाणे अनुदान देण्यात येत आहे.

मित्रांनो सदर वार्षिक कृती आराखड्यामधील पीक निहाय तसेच घटक उपघटक न्याय मंजूर आर्थिक भौतिक लक्षात वितरण सोबतच्या परिशिष्ट मध्ये सुद्धा ते दाखवण्यात आलेले आहे आता या ठिकाणी ही जी निधी आहे लाभार्थ्यांच्या खात्यावरची वितरित केले जाणारे मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे अनेक लाभार्थी कृषी यांत्रिकीकरणाची वाट पाहत होते अखेर शासन निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे राज्य शासनाचा हिस्सा आणि केंद्र शासनाचा हिस्सा जो आहे 145 कोटी रुपयांचा असणारे.

 

लाभार्थी अर्ज करण्याची पद्धत.

यामध्ये जे लाभार्थी पात्र होणारे जे लाभार्थी महाडीबीटी पोर्टल वरती अर्ज करतील त्याच्यामध्ये पात्र झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती लग्न असणाऱ्या जे काही बँक खाता आहे त्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणारे जर तुम्ही कृषी यांत्रिकीकरणासाठी अर्ज केला असेल तर मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे अनेक लाभार्थी कशी यांत्रिकीकरणाची वाट पाहत होते ट्रॅक्टर असेल मनी यंत्र असेल तो अनेक विविध या ठिकाणी परिशिष्ट अ मध्ये दाखवण्यात आलेले आहे.

 

www.maharashtra.gov.in

या संकेतस्थळावरती सुद्धा तुम्हाला उपलब्ध होणारे किंवा आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती सुद्धा मी शेअर करेन त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही बिंदास पद्धतीने वाचू शकता मित्रांनो खरच तुम्हाला जर कृषी यांत्रिकीकरणाची आवश्यकता असेल तर हा शासन निर्णय समजून घ्या सर्व तुम्हाला व्यवस्थित रित्या समजून घेणारे जेव्हा महाडीबीटी पोर्टल वरती अर्ज सुरू होईल तेव्हा अर्ज करा आणि या योजनेअंतर्गत नक्की लाभ घ्या.

Leave a Comment