krushi yantra रोजानी मजूर लावण्याची गरज नाही; शेतातील सगळे काम 1 यंत्र पूर्ण करतय

krushi yantra: सोयाबीन, पेरणी यंत्र, सोयाबीन कोळपणी यंत्र आणि सोयाबीन फवारणी यंत्र, जय शिवराय नमस्कार, शेतकरी मित्रांनो, मी स्वागत करतो तुमच आपल्या पोर्टल मध्ये तर मित्रानो तुमच्या साठी आज आशि माहिती घेऊन आलेलो आहोत जे तुम्ही पाहून खुश होताल. आज एक आपण जबरदस्त मशीन ची यंत्रा ची माहिती पाहणार आहोत आणि यंत्र म्हणजे सोयाबीन पेरणी यंत्र, सोयाबीन, कोळपणी यंत्र आणि सोयाबीन फवारणी यंत्र तर ते नक्की कशा पद्धतीने असणारे?
तर याची आज आपण माहिती पाहतोय.krushi yantra 

 

 आज मी या यंत्रा ची तुम्हाला माहिती सांगत आहे तर हे यंत्र विकसित केले तर ते बळीराजा ऍग्रो चे मालक किशोर आमले तर यांचा इथे आलेले आहे आणि या यंत्रा विषयी आता आपण सविस्तर संदर्भासहित स्पष्टीकरण.krushi yantra

  • माहिती पाहुन घेणार आहोत.

नेमकी काय आणि कसे आहे हे यंत्र..?

krushi yantra : मित्रांनो हे बळीराजा यंत्र याला पेरणी यंत्रा ची मागणी भरपूर शेतकर्यांकडून केली जात होती. त्या दृष्टीने आम्ही विचार केला की जर सगळे काम जर सोयाबीन ची सगळी कामे एकत्र करत असेल तर का नको असे हे यंत्र? सह बळींच्या पेरणी पासून ते कोळपणी असेल किंवा फवारणी असेल अशी कामे मजुरांची कामे असतात तर ती कामे हे यंत्र करणार आहे त्या मुळे शेतकऱ्यांचा प्रतेक वर्षाचा 30% खर्च वाचणार आहे जो की आपण मजुरांना देत असतो. तर आता जी काही हे पेरणी यंत्र पहिल्यांदा आपण जे तीन मुद्दे सांगितले आहेत तर पहिल्यांदा आपण पेरणी यंत्रा बद्दल माहिती जाणून घेऊ या की पेरणी कशा पद्धतीने केले जाते? किती इंचा वादळा ने पडले जातात आणि हे बॉक्स काही सिस्टम आहे.

बेसिक गोष्ट म्हणजे ही पेटी बैल चलित पेरणीयंत्र जीपीटी डायरेक्टच्या बसली. त्यामुळे जास्त काळ एक्सपेरिमेंट केलेलं नाही.(krushi yantra) जी रेग्युलर पेठ येथे बैलजोडी ची तिच्यात लावली त्यामुळे त्या दृष्टीने तुम्ही कॅन्सल करून झाला की बैला च्या पेरणी यंत्रा ची सगळी असते त्या दृष्टीने काम करणारे वेगळे काहीच नाही.

 

शेती विषयक जोड धंदा लगेच चेक करा.

  • या यंत्राचे योग्य अंतर किती?

याच्या नंतर पूर्णपणे एडजस्टेबल आहे. समजा आपल्या ला सहा इंचा पेरणी करायची नऊ इंचा अहिंसा अहिंसा जास्तीत जास्त 18 इंचा चे किंवा दोन फुटापर्यंत दोन ओळीं मधील अंतर आवश्यक त्या मध्ये. आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो, सहा इंचा पासून तर 18 इंचा पर्यंत आपण की एडजस्ट या फंडांची करू शकतो आणि याची. पेरणी करू शकतो तर आता दुसरा मुद्दा तुम्ही सांगितला होता की कोळपणी देखील होते तरीही कशा पद्धतीने होते?(krushi yantra )

  • कोळपणी कश्या पद्धतीने होते..?

कोळपणी अशा पद्धती करता येते. याला डबल फास्ट सिस्टम आहे. तुम्ही जर पेरणी केली त्या दृष्टीने तुम्ही पेरणी यंत्रा ची पेटी काढून ठेवाय ची आणि याला फासा लावायचे असा लावले की सेम तश्याच पद्धतीने काम करणारे आणि पेरणीची फारशी कोणी असती ती तन काढाय चे काम करणारे त्यामुळे ते ऑल इन वन मशीन आहे.(krushi yantra)

आणि शेतकरी यांच्या साठी अगदी जबरदस्त मशीन आहे. कारण शेतकरी मित्रानो आपण आता पाहतोय की आह जे सोयाबीन ची पेरणी ची लगबग चालू होणार आहे किंवा सोयाबीन शेतकरी बांधव करतात. मग ते पावसाळ्यात ही करतात, वळ ते करतात आणि उन्हाळ्यात ही आता सध्या नवीन जाती विकसित झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही तीन ही हंगामा मध्ये सोयाबीन ची पेरणी, कोळपणी आणि फवारणी घरच्या घरी करू शकता.

शेतकरी महा सन्मान निधी योजना कृषी मंत्री धंजय मुंडे यांचा निर्णय

 

  • या यंत्राची किंमत किती व पेट्रोल किती लिटर लागेल…?

तर याच्या इंजिन बद्दल माहिती घेऊया मित्रानो दोन्ही चा फोर स्ट्रोक इंजिन लावलेले ऍवरेज चा विचार केला तर एकरा ला एक लिटर पेट्रोल ला लागतं.
आणि मेन्टेनन्स जर विचार केला तर इंजिन सर्विसिंग सोडण्या चा दुसरा काहीच खर्च नाही.

  • यंत्राची किंमत किती

 

मित्रानो पूर्ण सेट ची किंमत तर ₹35,000 पूर्ण सेट ची किंमत त्याला सबसिडी सुद्धा लवकरच अॅवेलेबल होणार आहे.मित्रानो जर तुम्ही तेथे जाऊन या मशिनीला घेतले तर तुम्हाला 1500₹ डिस्काउंट देण्यात येणार आहे.

  • आणि ट्रान्सपोर्ट सुविधा कशी असेल?

krushi yantra  :मित्रानो तुम्हाला जिल्हा किंवा तालुक्या चे ठिकाण पर्यंत ट्रांसपोर्ट ने हे मशिन पोचून मिळवू शकते. मित्रानो तुमच्या मनात एक प्रश्न असेल या मशीन चे तीन महत्वाचे पॉईंट होते तर त्यात ला शेवटचा पॉइंट म्हणजे फवारणी तर या यंत्रा ने आपण

  • फवारणी कशी करणार आहोत?

मित्रानो तुम्हाला फवारणी विषयक माहिती आम्ही व्हिडिओ च्या मध्य मातून कळवण्यात येणार आहे तरी माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा धन्यवाद.(krushi yantra )

Leave a Comment