khat perni yantra : घरीच तयार करा 70 रुपया मध्ये; खत पेरणी यंत्र ते ही सोप्या पद्धतीने

घरगुती खत पेरणी यंत्राचे जुगाड.

 

khat perni yantra: नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपल्या न्युज पेपर वरती तर मित्रांनो आपण तुमच्यासाठी शेतीविषयक माहिती व शासन मान्य योजनांची माहिती घेऊन येत असतो तशीच आज आपण आज शेतीतील पिकावर आपण खत पेरतो त्यासाठी एक जुगाड ची माहिती घेऊन आलो ते तयार करण्यासाठी आपल्याला फक्त 80 रुपये खर्च येणार आहे व ते आपल्याला खूप फायदेशीर सोप्या पद्धतीने उपयोगी पडणार आहे.

 

कशे तयार करायचे खत पेरणी यंत्र ते ही घरी.

 

मित्रांनो आज आम्ही तुम्हाला एक खत पेरणी यंत्र सोपे आणि स्वस्त कसे तयार करता येईल ते सांगणार आहोत तेही सोप्या पद्धतीने.

तुमच्या घरी जर येखरदे पाणी पिण्याचे जार/ बाटली आसेल तर ते ही वापरू शकता.व ऐक पायीप चां तुकडा घेया तो आपल्याला त्या बाटलीच्या खालच्या बाजूने ऐक होल पडून फीत करून घ्यावा लागेल व त्याचा पुढे ऐक एल्बो लावा जेणे करुन तुम्हाला तेथे खत सोडण्याचे खत नियत्रन करण्या साठी उपयोगी पडेल. तुमच्या घरी जर लहान मुलाचे जुने दप्तर आसेल तर ते तुमच्या खूप फायदेशीर आहे कारण त्याचा ऐक बंद कडून आपल्याला आपल्या खत पेरणी क्या यंत्र वर फीट कारण जेव्हा लागेल जेणे करून आयाला खत पेरणी यंत्र आपल्या पाठी वर घेता येईल.

जार च्या तोंडा ला एक सायकल मोटरसायकल चा टूप कापून तेथे क्लिप च्या साह्याने त्याला फेटालून फीट करून घ्या. आपण जो जार क्या समोर च्य बाजूने फीट करणार होतोय तो पाईप आपल्याला अडीच इंची पाइप लागणार आहे जेणे करून आपल्याला खत नियत्रत सोडता येईल.

राज्य शासन द्वारे ऑनलाईन वाळू खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा 

khat perni yantra: मित्रांनो आपण जो पाईप फीट केलेला आहे त्याचा एक इंची पाईपला खत कमी जास्त करण्यासाठी थोडसं कट करून क्षेत्र जेणेकरून आपल्याला आपल्या हाताच्या अंगठ्याने खत नियंत्रण करण्यात येईल व खत जास्तही पडणार नाही.

आपण जे क्षेत्र सोडले आहे तिथे ऐक छिद्र पाडवा लागेल त्या छोटय़ा छिद्र पुढे एक इंची पाइप सोडावं लागेल. त्या छिद्र मध्ये आपण अंगठय़ा घालून खाता चं प्रमाण कमी जास्त करता येते आणि आसे खत घातल्या मुळे झाडा च्या पोंग्यात किंवा इतर पडण्या ची आपल्या ला भीती नसते. याप्रमाणे आपल्या ला खता च्या झाडाच्या मुळा एकदम पर्यंत आपल्याला खत टाकता येते. याच्या मुळे आपल्या ला भीती नसते.khat perni yantra

आणि हां आह खत पेरणी यंत्र अतिशय फायतशीर व चांगला आहे त्याला अडकवण्यासाठी. घरा मध्ये खराब दप्तर आस्तेत त्याचे पट्टे कडून बसू शकतात ते खूप फायदेशीर ठरू शकते कारण त्या शिवाय दुसर काही नाही जेणे आपल्याला लटकण्या साठी मदत होईल. अशा पद्धतीने आपल्या ला खत टाकन्या साठी यंत्र तयार करण्यात  येते. जि खत पेरणी यंत्र कमीत कमी 70 ते ₹80 मध्ये तयार करता येतो आणि हा खत पेरणी यंत्र अतिशय चांगला व उपयोगी आहे.

50 हजार आणुदाणाची माहिती साठी येथे क्लिक करा.

आणि त्याला असे जर जोडणी पाइप ची जोडणी करून जर खत पेरणी यंत्र तयार केले तर खूप फायतशीर व चांगले आहे. धन्यवाद मित्रानो पुन्हा भेटूया नवीन माहिती सह.khat perni yantra

 

Leave a Comment