Kanda bhaji recipe: सगळ्यात सोप्या पद्धतीने; घरीच बनवा कुरकुरीत कांदा भजे

Kanda bhaji recipe: नमस्कार आपल्या पोर्टल मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पावसाळ्या मध्ये सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतील व तो पदार्थ कुठे ही करू दे. त्याचा सुगंध आपल्या पर्यंत दरवळ येतो ती म्हणजे कुरकुरीत कांदा भजी कशी करायची ते बघणार आहोत.

 

मी जी तुम्हाला पद्धत सांगणार आहे त्या पद्धतीने केलेली कांदा भजी अगदी कुरकुरीत होतात. तुम्हाला नक्की आवडतील आणि बराच वेळ तशीच कुरकुरीत राहतात. सुरुवात करूयात तर कांदा भजी.

कांदा भजी साठी लागणाऱ्या वस्तू.

  • करण्यासाठी आपल्या ला लागणारे भरपूर कांदा.

Kanda bhaji recipe: मोठे कांदे असे एकदम पातळ स्लाइस करून घेतले आणि कांदा कापल्या नंतर त्याला सहाने चांगलेच सोलून घ्याय चं म्हणजे वर कांदा चांगला मोकळा होतो आणि आपल्या ला भाजी व्यवस्थित सोडता त्याचे गठ्ठे होऊन त्या ची ताटा सारखी होती तर. त्यासाठी तुम्ही एक चमचा भरून मीठ घाला.

 

आता त्या कांद्या ला हे मीठ सोडून लावा याने काय होतो आपल्या कांद्या ला छान कुरकुरीत पणा तर येतोच. शिवाय कांद्या ला पाणी सुटतं आणि आपल्या ला मग वेगळं पाणी घेण्या ची गरज पडत नाही. आणि भाजी एकदम कुरकुरीत होतात.

शेती विषयक जोड धंदा लगेच चेक करा.

 

आत्ताच तुमच्या कांद्याला मिठा चा थोडं पाणी सुटले. आता त्याच्या वर झाकून त्याला 10 मिनिटां साठी तसंच ठेवा. 11 ते 15 मिनिट कांदा पण मीठ लावून झाकून ठेवला होता आणि हे बघा कांद्या ला खूप नाही असं थोडं पाणी सुटले.
आपल्या ला जास्ती चं पाणी घालाय चं नाही ये. जर आपण जास्ती चं पाणी घातलं तर मात्र आपले भजी थोडेसे घट्ट होतात. दाट ला सारखे होतात. Kanda bhaji recipe

 

  • त्या नंतर त्या मिश्रणात अर्धा चमचा ओवा घाला.
  • एक चमचा मिरची पाउडर टाका.
  • थोडासा मीठ घाला.
  • तुम्ही या आधी सुद्धा मीठ घातल होत त्या मुळे आता अंदाजा ने मीठ घालाय चं.
  • आता भजी छान कुरकुरीत भावी जास्त वेळ कुरकुरीत व्हावी म्हणून 23 चमचे तांदळा ची पिठ घाला.

बेसन आपल्या ला या कांद्या ला जे पाणी सुटले त्या मध्ये जेवढं आहे तेवढंच बेसन घालाय चं.

 

भजे तळण्या साठी पीठ झाले तयार.

Kanda bhaji recipe: तर हे बघा आपलं हे पीठ तयार झालेले जरा ही पाणी वापरलं नाही. कांद्या ला जे पाणी सुट लं होतं त्यातच आपल्या ला पीठ मळ चे आणि आपण एक घट्ट दाबून बेसन भरले होते. एवढे सगळे सण आपल्या ला लागलं. आपलं हे पीठ तयार झालेले लगेच कुरकुरीत भजी तळायला घेया.

 

भजे तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवा.

 

तेल चांगलं कडकडीत होऊ स्तर आत सोडाय चा नाही ये पण हे तेला स कडकडीत मोहन आपल्या ला याचा रंग आला असेल तर दोन चमचे मोहन घाला. आता याला मिसळून घ्याय.

भजी तेला मध्ये सोडताना पसरून सोडावे.

खेकडा भजी म्हणजे त्याचा आकार अगदी वाकडा तिकडं असतो म्हणून याला खेकडा भजी सुद्धा म्हणतात.

तेल चांगले ताप लेलं असावं जे तेल नीट तापलं नसेल तर मात्र मग ही भाजी मऊ होतात आणि खूप तेल शोषून घेतात.चांगली कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या तर बघा मस्त तांबूस रंगा वर कुरकुरीत भजी तळ ली गेलेली आहे हे बघा अगदी मस्त गाड्या वर मिळतात तसेच भजी तयार झालेली आस्तील.Kanda bhaji recipe

 

  • तर बऱ्याच जणांना भजी करताना प्रॉब्लम येतो.
  • तेला मध्ये त्याला टाकलं की तेला ला फेस येतो.

Kanda bhaji recipe:तर याचं पहिलं कारण म्हणजे ज्या वेळी सोडा आपण घालतो भज्या च्या पिठा मध्ये त्यावेळी सुद्धा तेला ला फेस येण्या ची शक्यता असते किंवा सोडा जास्त झाल्यावर खूप जास्त फेस येतो आणि जरी सोडा घातला नाही तरी सुद्धा बराच जर ते नीट आपलं नसेल तरी सुद्धा भाज्या ला फेस येतो.
त्यामुळे ते व्यवस्थित तापून द्या आणि मग भजी तळायला सोडा आणि दुसरं म्हणजे ही कांदाभजी आहेत ज्या मध्ये बेसन कमी आणि कांदा जास्त आहे. त्यामुळे अगदी मोठय़ा गॅस वर तळायचे नाहीत. गास एकदम कमी पण ठेवाय चा नाही. मध्यम गॅस वर करायची म्हणजे कांदा छान कुर करीत होतो आणि त्याला ते बेसना कोटिंग अगदी मस्त लागतो.

 

तर सगळी भाजी आपण अशीच करून घेऊ.

आता ती भजी कुरकुरीत झालेली आस्तिल. जवळपास अर्धा पाऊण तास झाला आसेल.अजून कुरकुरीत आहेत कारण इथे आपण अजिबात पाण्याचा वापर केले ला नाही ये. अजिबात पाणी न वापरता ही भजी केली.

सोडा वापरले ला नाही तरी सुद्धा पर्फेक्ट होतात संपूर्ण माहिती तुम्ही वाचली असेल तर तुमची भजे सुद्धा अशीच होतील नक्की करून बघा ही रेसिपी.Kanda bhaji recipe

Leave a Comment