Havaman andaj today पंजाब डख यांचे शेतकऱ्यांना आव्हान…..!

Havaman aandaj Today पंजाब डख यांचे शेतकऱ्यांना आव्हान रक्षेश पाऊस …..!

havaman andaj today नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्हाला माहित असेल आपला हा शेतकरी सध्या पावसाची आतुरतेने वाट पाहतो तर मित्रांनो आज दिनांक आहे.
3 /जुलै /2023 आज पासून सर्व शेतकऱ्यांना अंदाज मित्रांनो तुम्हाला काही मागच्या अंदाज मध्ये आम्ही तुम्हाला सांगितलं होतं तर 30 जून पर्यंत राज्यामध्ये काही भागांमध्ये पाऊस पडला व काही भागांमध्ये पेरणी सुद्धा झाली. तर तसेही काही भागांमध्ये कापूस ही सुद्धा लावला तर मित्रांनो तुम्हाला मागच्या काही दिवसात 23 जून पासून पाऊस सांगितलेला होता तर काही ठिकाणी पाऊस पडलेला पण आहे व काही भागांमध्ये पाऊस थोड्या मात्रात पडलेला आहे.

 

शेती मधून कमवा वार्षिक उत्पन्न 40 लाख…..!
येथे क्लिक करा.

havaman andaj today तर मित्रांनो आजचा हा नवीन अंदाज असणार आहे.
शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहित आहे का तीन जुलै पासून म्हणजेच आजपासून राज्यामध्ये पुन्हा आणखी पाहून सुरू होणार आहे हा अंदाज तुम्ही घ्यायचा आहे. आणि काही भागांमध्ये परिस्थिती अशी असते म्हणजे ज्या ज्या वेळेस मुंबई पुणे नाशिक व कोकणपट्टी भागामध्ये जर मुसळधार पाऊस जर असला तर काय होतं त्या पावसाचे वळणीकरण गुजरात कडे होतं.

3 जुलै पासून पावसाला सुरवात : त्याने काय होतं आपल्या बरस त्या भागामध्ये पावसाची खूप कमी होते म्हणले तर .मराठवाडा, मध्य महाराष्ट्र अशा बऱ्याच ठिकाणी पाऊस पडत नाही. पण मित्रांनो तुम्ही हा अंदाज लक्षात ठेवायचा की दोन जुलै म्हणजेच काल ते वार बंद झालेला आहे आणि तेव्हा बंद झाल्यावर तीन जुलैपासून परत आपल्या विदर्भ मराठवाड्यात व पूर्व विदर्भात पावसाचे वातावरण तयार होणार आहे आणि तीन जुलैपासून राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे पश्चिम विदर्भ पूर्व विदर्भ मराठवाडा अशा या भागामध्ये तीन जुलै पासून पाऊस सुरू होणार आहे.

पहिली पावसाची सुरुवात: avaman andaj today मित्रांनो हवामान अंदाजाच्या अनुसार हा जो पाऊस चालू होणार आहे . मित्रांनो तुम्ही लक्षात घ्यायचं 3 जुलै ते 9 जुलै पर्यंत हा पाऊस चालू राहणार आहे या तीन 3 ते 9 जुलै पर्यंत बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे मित्रांनो तुम्हाला माहित आहे का? यावर्षी शेतकऱ्याची पेरणी खूप जास्त लांबवलेली आहे तर अशा शेतकऱ्यांना ही आनंदाची बातमी. त्याच्यानंतर राहिल्या शेतकऱ्यांची पेरणी होणार आहेत.

 

दुसरी पावसाची सुरुवात : मित्रांनो त्याच्यामध्ये जर काही शेतकरी वंचित राहिले तर अजून एक नवीन अंदाज तो म्हणजे 13 जुलै ते 17 जुलै मध्ये परत एकदा पाऊस सुरू होणार आहे त्याच्यामध्ये राहिलेले काही शेतकरी आपली पेरणी करून घेणार आहेत मित्रांनो आपली ही पेरणी सर्वांनी लक्षात घ्यायचे 10 जुलै ते 15 जुलै पर्यंत आपली ही पेरणी उरकून घ्यायची आहे मित्रांनो तुम्हाला मी पहिल्यापासून म्हणत असतो जर जून मध्ये पाऊस नाही झाला तर जुलैमध्ये पाऊस हा नक्की होतो. मित्रांनो तुम्हाला अनेक एकदा सांगतो की राज्यामध्ये सोमवार आपल्या राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे परत एक शेतकऱ्यांना आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो नऊ जुलै पर्यंत भागांमध्ये जोरदार पाऊस पडणार आहे. मित्रांनो तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आपल्या भागामध्ये जर पाऊस पडला तर आपल्या भागामध्ये पेरणी तुम्ही लवकरात लवकर उरकून घ्या धन्यवाद.havaman andaj today

Leave a Comment