gharkul yojna list ; घरकुल यादी लगेच चेक करा तुमचे नावं.

gharkul yojna list ; घरकुल यादी लगेच चेक करा तुमचे नावं.

 

gharkul yojna list: नमस्कार मित्रांनो तुम्ही घरकुल योजनेची जर प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. घरकुल साठी जे लाभार्थी पात्र असणारे अशा पात्र लाभार्थ्यांची यादी सार्वजनिक रित्या प्रकाशित करण्यात आलेली आहे या संदर्भात एक शासन निर्णय सुद्धा घेण्यात आला आहे.
मित्रांनो या शासन निर्णयाच्या माध्यमातून ज्या जिल्ह्यातील लाभार्थी घरकुल साठी पात्र असणार आहेत अशा पातळ लाभार्थ्यांचे नावे या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे देण्यात आलेली आहेत.
मित्रांनो तुम्ही जर पात्र असाल तर या शासन निर्णयामध्ये तुमचं नाव असेल नाव नक्की पहा मी तुम्हाला पूर्ण शासन निर्णय सांगणार आहे. कोणत्या जिल्ह्यासाठी पात्र झालेले लाभार्थी यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे ही यादी सुद्धा मी तुम्हाला दाखवणारे पूर्ण मित्रानो तुम्हाला ऐक कळकळीची विनंती आहे की ही माहिती तुम्ही शेवट पर्यंत वाचा म्हणजेच तुम्हाला पूर्ण शासन निर्णय कळेल.gharkul yojna list

कोण कोण आसणार या मध्ये लाभार्थी : घरकुल लाभार्थ्यांची यादी यामध्ये जे लाभार्थी घरकुल साठी पात्र असणारे अशा पात्र लाभार्थ्यांची यादी देण्यात आली आहे आता कोणत्या जिल्ह्यातील हे पात्र लाभार्थी आहेत हे प्रश्न तुम्हाला नक्की पडलेला असेल तर याचे उत्तर तुम्हाला या शासन निर्णयाच्या माध्यमातून मिळणारे मित्रांनो शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेली जी माहिती आहे ती आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया भरपूर असे लाभार्थी पात्र आहेत या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे जी माहिती देण्यात आली आहे ती म्हणजे विमुक्त जाती व भटक्या जमाती, प्रवर्गातील घटकासाठी, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत, घरकुल योजनेअंतर्गत शासन निर्णय.घरकुल यादी 2023

घरकुल यादी बद्दल शासन निर्णय

gharkul yojna list संदर्भ क्रमांक एक व शासन शुद्धिपत्रक संदर्भ क्रमांक दोन ते चार मधील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना जिल्हास्तरीय समिती जालना यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 19 4 2023 रोजी झालेल्या बैठकीमध्ये प्रशासकीय मंजुरी दिलेल्या ज्यांना जिल्ह्यातील वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांच्या नावाची अंतिम केलेल्या प्रस्ताव संदर्भ क्रमांक पाचच्या पदराने शासनास प्राप्त झाला आहे मित्रांनो सन 2023 24 या वर्षात जालना जिल्ह्यातील 2165 वैयक्तिक घरकुल पात्र लाभार्थ्या करता या ठिकाणी निधी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये देण्यात आली आहे ही निधी प्रत्येकी एक लाख वीस हजार रुपये याप्रमाणे आहे 25 कोटी 98 लाख. एवढी निधी या ठिकाणी या सर्व लाभार्थ्यांसाठी देण्यात आली आहे मित्रांनो अशा पद्धतीने भरपूर अशी ही निधी जे लाभार्थी पात्र असणार आहेत अशा पात्र लाभार्थ्यांसाठी निधी देण्यात आलेली आहे ही निधी टप्प्याटप्प्याने लाभार्थ्यांच्या खात्यावरती विचलित केली जाणारे मित्रांनो हा जो शासन निर्णय आहे महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत पाच जुलै 2023 रोजी हा घेण्यात आला आहे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यातील 2165 वैयक्तिक घरकुल लाभार्थ्याच्या प्रस्तावास करण्यात मान्यता व निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा हा शासन निर्णय होता धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन माहिती सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.घरकुल यादी 2023 :

Leave a Comment