Gas Rate Today आता घरगुती गॅस झाला स्वस्त तब्बल 200 रुपयांनी किमती मध्ये घट.

Gas Rate Today तब्बल 200 व 400 रुपयांनी गॅस टाकीच्या किमती मध्ये घट.

Gas Rate Today नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी न्युज पोर्टल मध्ये तर मित्रानो घरगुती गॅस जो आहे तो आता 200 रुपयांनी स्वस्त होणार आहे. तर जे उज्ज्वला योजने चे लाभार्थी आहेत त्यांना आता ₹400 स्वस्त गॅस भेटणार आहे. ते कसे होणार ही सर्व माहिती आपण आजच्या पोर्टल मध्ये जाणून घेऊया. 

तर मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल की या वाढत्या महागाईच्या काळामध्ये सर्वसामान्य नागरिकांचा दंम कोंडू लागलाय आणि तरीही महागाई वाढत चाललीय परंतु आता चिंता नाहीय कारण आता केंद्र शासनाच्या माध्यमातून आपल्या घरुगुती गॅस सिलेंडर ची किंमत 200 रुपयांनी कमी केली गेली आहे. जनते ला केंद्र सरकारने रक्षाबंधना च्या दिवशी मोठा दिलासा दिला आहे. घरगुती गॅस एलपीजी च्या किमती ₹200 सबसिडी देण्याची घोषणा मंत्रिमंडळा ने केली.(Gas Rate Today)

ही माहिती नक्की वाचा 

विद्युत पंप यंत्र वर 75 टक्के सूट येथे क्लिक करून करा अर्ज.

उज्ज्वल योजनेच्या लाभार्थ्यांना 400 रुपये सूट.

 

Gas Rate Today: उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यां ना ₹200 अतिरिक्त अनुदान दिले जाईल. म्हणजेच त्यांना गॅस सिलिंडर ₹400 ची सूट मिळणार आहे. घरगुती स्वयंपाका च्या गॅस सिलिंडर वरील ₹200 सबसिडी देण्याच्या प्रस्तावा ला केंद्रीय मंत्रिमंडळा ने मंजुरी दिली. महागाई ने होरपळ लेल्या जनते ला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने रक्षाबंधना म्हणूनच या दिवशी मोठी घोषणा केली आहे.

 

Gas Rate Today: गॅस सिलिंडरच्या किमतीत सर्व ग्राहकांना ₹200 पर्यंत सबसिडी दिली जाणार आहे. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यां ना आधीपासूनच मिळत असलेल्या ₹200 च्या अनुदाना व्यतिरिक्त ₹200 वेगळे अनुदान दिले जाणार आहे. म्हणजेच त्यांना गॅस सिलिंडर ₹400 ची सूट मिळणार आहे. रक्षाबंधना च्या पूर्वसंध्ये ला झालेल्या मंत्रिमंडळा च्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही घोषणा केली आहे.

ही माहिती नक्की वाचा.


अग्रिम पीक विमा एक महिन्याच्या आत 5000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार.

  • केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे काय महणाले.

 

 केंद्रीय मंत्री ठाकरे म्हणाले की यादी 1 ऑगस्ट रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडर वरील किमती 100 रुपयांनी कपात केली होती. याच बरोबर 75,00,000 महिलांना मोफत गॅस कनेक्शन ही दिली जाणार आहेत. त्यांना पाइप आणि शेगडी मोफत दिली जाणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं? ही ₹200 अनुदान आहे ते तुम्हाला निवडणुकी साठी देण्यात आलेले आहे. जे आता आगामी निवडणुका येणार आहेत, त्यासाठी किंमत कमी करण्यात आलेली आहे का? खरंच जनते ला आहे तो दिलासा देण्यासाठी खंडणी घेण्यात आलेली आहे ते तुम्ही आम्हाला नक्की कळवा माहिती आवडली आसेल तर इतर मित्रांना देखील नक्की शेअर कारा पुन्हा भेटूया नवीन माहिती सह धन्यवाद.(Gas Rate Today)

👉घर बसल्या तुमच्या शेताची जमीन मोजणी करा.👈

 

Leave a Comment