Free insurance on debit card and credit card: बँकेकडून भेटतील पाच लाख रुपये; फक्त करा ही प्रोसेस.

कशे आणि कोठे घेईचे ATM कार्ड वर पैसे.?👇👇👇

  • 📢सूचना पूर्ण माहिती वाचली तरच तुम्हाला ही पद्धत काळेन.❗

 

Free insurance on debit card and credit card: कोणत्याही बँकेच्या एटीएम वर फ्री मध्ये ₹5,00,000 हे तुम्हाला जर माहिती नसेल तर तुम्ही हे माहिती पूर्ण वाचा कारण तुम्हाला ला ही भेटू शकते 5 लाख रुपये. 

     कोणत्याही बँकेच्या एटीम कार्ड तुम्ही वापरत असाल. ज्या डेबिट कार्ड देखील मानतात स्टेट बॅंक ऑफ इंडिया , आय सी आय सी आय बँक,

एचडीएफसी बँक किंवा कुठली ही एखादी राज्यस्तरीय बॅंक कोणत्याही बँकेचे एटीएम कार्ड वापरत असाल तर त्या ए टी एम कार्ड च्या माध्यमातून मोफत ₹5,00,000 कसे मिळवायचे याची डिटेल माहिती आम्ही तुम्हाला या पोर्टल च्या मध्य मतुन देणार आहोत तरी तुम्ही माहिती पूर्ण वाचा नाही तर तुम्हाला हे कशे आणि का भेटणार हे कळणार नाही.

Free insurance on debit card and credit card: हि माहिती अशी आहे की कोणताच बँके चा कर्मचारी तुम्हाला सांगत नाही. कारण की ए टी एम कार्ड वर इतका फ्री सुविधा असतात इतका मोफत सुविधा असतात की ₹1 खर्च न करता ₹55,00,000 लाभ तुम्ही घेऊ शकता. पण तुम्हाला माहिती नसल्या मुळे कदाचित तुमचे मोठे नुकसान होत आहे तर आपण या पोर्टल च्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. ए टी एम (ATM) कार्ड च्या माध्यमातून कसे मिळवायचे मोफत 5,00,000. त्याचबरोबर त्या ची प्रक्रिया काय असते? पैसे मिळवण्या साठी कसा अर्ज करायचा, कोणता कोणत्या बँके मधे, किती पैसे त्या ठिकाणी आपल्या एटीएम कार्ड भेटू शकतात याविषयीची डिटेल पण सर्वच्या सर्व माहिती पोर्टल व भेटेल.

म्हैस पालन करून कमवा महिन्याला तब्बल लाखो रुपये! येथे पाहा संपूर्ण म्हैस पालन करण्याची पद्धत.

भारतात जवळपास 80 टक्के लोकांकडे टी एम कार्ड असतं. पण त्या तल्या सर्वोच्च जवळपास सर्वच जणांना ए टी एम कार्ड वर मोफत मिळणार आहे. काही गोष्टी विषयी माहिती नसते. बॅंक कर्मचारी देखील आपल्या ला याविषयी माहिती देत नाहीत तर आशाच विना मूल्य किंवा मोफत मिळणार आहे. काही सुविधा आहेत की ज्या फक्त तुम्ही ए टी एम कार्ड एखाद्या बँकेच्या घेतलं आणि ते एक दोनदा जर वापरले तर त्या सुविधा मोफत पण बॅंक तुम्हाला द्यायला सुरुवात करत असते आणि ज्या जवळपास ₹5,00,000 पर्यंतच्या सुविधा असू शकतात.(Free insurance on debit card and credit card)

सर्वात सोपी आणि सरळ पद्धतीने पैसे मिळणारी सुविधा.

 आता बँकेच्या ए टी एम कार्ड वर असणारी सगळ्यात महत्त्वाची जास्त किमती ची आणि विना मूल्य सेवा असते. इन्शुरन्स किंवा विमा ए टी एम कार्ड तुम्ही कोणत्या बँकेत घेतले तर ते घेतले ला दिवसा पासनं तुम्हाला अक्सिडेंटल इन्शुरन्स तसेच लाईफ इन्शुरन्स हा त्या ठिकाणी भेटत असतो. म्हणजे जर तुम्ही ए टीम एम वापरता तुमचा अपघात झाला किंवा तुमचा काही कारणास्तव मृत्यू झाला किंवा काही कारणांनी अपंगत्व आल तर तुमच्याकडे जर ए टी एम असेल तर तुम्हाला बॅंक ₹5,00,000 त्याठिकाणी देऊ शकते. तराजू कविं आहे आज का इन्शुरन्स आहे तर तो एटीएम कार्ड बरोबर तुम्हाला मोफत मिळत असतो. मग हा मिळवण्या साठी काही अटी असतात.

मोबाईल द्वारे जमीन मोजणी करण्या साथी येथे क्लिक करा.

ATM कार्ड घेताना हे लक्षात ठेवा.

 (ATM)ए टी एम कार्ड त्याठिकाणी घेत असताना काय करायला पाहिजे हे जर पैसे मिळवायचे असतील तर काय करायला पाहिजे याची माहिती देतो. पण त्याआधी कदाचित तुम्ही असे म्हणाल की विमा आमच्याकडे आहे. आमच्याकडे विविध कंपन्यांचे विमा सुद्धा आहेत तर मग इथेच खरी गफलत होते कारण कि आपल्या ला माहिती नसते की ए टी एम कार्ड वर आपल्या ला पाच लाखांचा विमा मोफत मिळत आहे. पण आपण विनाकारण दुसरे कुठल्या कंपनी चा पैसे भरून तो विमा घेतो आणि आपल्या मध्ये नुकसान होत किती रकमे पर्यंत तुम्हाला साधारण पणे ए टी एम कार्ड वर कवरेज भेटू शकता किंवा किती चा विमा कशा पद्धतीने भेटू शकतो?

बँक कडून विमा कश्या प्रकारे भेटू शकतो.

 जर एखादी व्यक्ती कोणत्याही राष्ट्रीय किंवा गैर राष्ट्रीयीकृत बँकेचे एटीएम किमान 45 दिवस जर वापरत असेल तर तो टी एम कार्ड वर येणारे विम्या चा दावा करू शकतो किंवा त्याला तो पात्र ठरू शकतो. आता बॅंक भरपूर ग्राहकांना त्या ठिकाणी एटीएम कार्ड देतात पण त्याच्या श्रेणी नुसार त्या ची विम्या ची रक्कम ठरवली जाते.

पाइपलाइन योजनेचा फॉर्म भरण्या साठी येथे क्लिक करा.

  •  उदाहरणार्थ क्लासिक कार्ड असेल तर ₹1,00,000 

  • प्लॅटिनम कार्ड वर ₹2,00,000. 

  • नॉर्मल मास्टरकार्ड वर ₹50,000 

  • आणि प्लॅटिनम मास्टर कार्ड वर ₹5,00,000 

 

  • वीज आकार वर दीड ते ₹2,00,000. 

  • आणि जे प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत खातं उघडणाऱ्या ग्राहका ला जे Rupye कार्ड भेटतं, त्यावर एक ते ₹2,00,000 चा विमा मोफत पाणी उपलब्ध असतो

 

  • त्याचा दावा कसा करायचा? 

Free insurance on debit card and credit card: उदाहरणार्थ जर तुमचा अपघात झाला किंवा कोणा चा मृत्यू झाला तर याचा दावा कसा करायचा? बॅंके काही रक्कम कशी मिळवायची आता सगळ्यात महत्वा ची गोष्ट की तुमचे अकाउंट आहे ज्या चा तुम्हाला विमा क्लेम करायचा हे ज्या चे डेबिट कार्ड भेटेल आहे तर सगळ्यात मध्ये त्या अकाउंट ला तुम्ही वारसदार लावलेला असणे आवश्यक आहे. कारण की पुढची प्रोसेस जी असणार आहे तर ती वारसदारा ने करायची असते. आता जर एखाद्या एटीएम कार्ड धारक आहेत या अपघाता ने बळी गेला किंवा एका हाता नं किंवा एका पाया ने अपंग झाला. त्याला ₹50,000 चे संरक्षण मिळते. त्याचप्रमाणे दोन्ही हात किंवा दोन्ही पाय गमावले. ₹1,00,000 त्याठिकाणी लाभ मिळू शकतो. जर मृत्यू झाला तर कार्ड वर अवलंबून कवरेज आहे ज्या पद्धती चं कार्ड आहे त्यानुसार 1,00,000 ते 5,00,000 पर्यंत त्या ठिकाणी असतो.

 आता या विम्या चा दावा कसा करायचा तर सगळ्यात आधी तुम्हाला बँकेत फाइट ची प्रत. हॉस्पिटल उपचारा चे प्रमाणपत्र अशी विविध कागदपत्र सादर केल्यानंतर विम्या चा दावा तुम्हाला प्राप्त होतो आणि तुमच्या अकाउंट ला त्या ठिकाणी रक्कम ठिकाणी येत असते तर नक्कीच तुमच्याकडे कोणत्या बँकेचे एटीएम कार्ड असेल? डेबिट कार्ड असेल तर तुम्ही नक्की बँके मध्ये जाऊन त्या ची चौकशी करायला पाहिजे की साधारणपणे या कार्ड आहे त्यावर किती लाखा चा विमा त्याठिकाणी आहे? कशा पद्धतीचा कवरेज आहे तर नक्कीच तुम्ही तुमच्या बँके मध्ये जाऊन याची चौकशी देखील केली पाहिजे. कारण की विनाकारण पैसे घालून दुसरा विमा घेण्या मध्ये काही पॉईंट नाही तर ही माहिती कशी वाटली हे नक्की कळवा आणि आवडली आसेल तर इतर लोकांना देखील शेअर करा धन्यवाद.(Free insurance on debit card and credit card)

 

Leave a Comment