Fertilizer Subsidy 2023 : राज्य सरकारच्या या योजने अंतर्गत मिळणार खतासाठी 100% आणुदांन.

Fertilizer Subsidy 2023 शेतातील खता की वर आता आणुदांन भेटणार.

Fertilizer Subsidy 2023 : नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी न्यूज पोर्टल मध्ये तर मित्रानो तुम्हाला माहीतच आसेल की महाराष्ट्र राज्याचे सरकार शेतकऱ्यांना साठी योजना राबवल्या जातात. आता देखील एक आनंदाची बातमी राज्य सरकारने दिली गेली आहे आता शेतावर जे खत पेरणी आपण करतो त्या खत साठी राज्य शासनाच्या माध्यमातून आता आणुदांन देनायत येणार आहे. अशी घोषणा आपल्या राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. 

भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंति निमित्त मुंडे यांनी ही घोषणा केली गेली आहे तरी या योजने अंतर्गत 100 टक्के आणुदान देणायत येणार आहे. मित्रानो तुम्हाला या योजना द्वारे आणखी 15 फळपिकांची समावेश केला गेला आहे. मित्रानो तुम्हाला या योजने द्वारे ठिबक सिंचन यांसारख्या कामांना शंभर टक्के अनुदान देण्यात येते.

फळबाग लागवड साठी सरकारचा 100 टक्के आणुदांन जाहीर येथे क्लिक करून पाहा.

 

मित्रानो फळबाग लागवड या योजने अंतर्गत तुम्हाला शेता मध्ये ठिबक सिंचन करण्या साठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून अनुदान देण्यात येते. मित्रानो तुम्हाला आता या योजने द्वारे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड या योजनेचा च्या माध्यमातून तुम्हाला आता ठिबक सिंचन सोडून आता सर्व प्रकारच्या खत खरेदी साठी 100% आणुदांन देण्यात येणार आहे.Fertilizer Subsidy 2023

मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर लाठी चार्ज येथे पहा पूर्ण माहिती.

 

शेतकरी मित्रानो आता या योजने साठी आपल्या राज्याच्या अर्थसंकल्पात 100 कोटी रुपयांची कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. व यात कमी किंवा जास्त गरज पडली तर सरकार आणखी वाढ करण्यात येणार आहे. शेतकरी मित्रानो तुम्ही जास्तीत जास्त या योजने च लाभ घेवा माहिती आवडली आसेल तर इतर शेतकऱ्यांना देखील शेअर करा भेटूया नवीन माहिती मध्ये धन्यवाद.Fertilizer Subsidy 2023

 

Leave a Comment