Falbag Lagvad Anudan आता फळबागा साठी 100% आणुदांन भेटणार शेतकऱ्यानं साठी आनंदाची बातमी.

Falbag Lagvad Anudan फळबाग लागवडीसाठी 100% आणुदान कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा मोठा निर्णय.

Falbag Lagvad Anudan नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकर्यांसाठी मोठे निर्णय घेण्यात आले आहे मित्रांनो, तुमची शेती पडीक असो, या आता वीहित असो, त्या मध्ये तुम्ही पेरलेले असेल. तुम्हाला त्या ठिकाणी जर फळबाग लागवड करायची असेल तर आता सरकार तुम्हाला 100 टक्के अनुदान देणार आहे. यामध्ये पडीक जमीन असेल त्या ठिकाणी तुमच्या शेती मध्ये पाणी नसेल तरी सुद्धा तुम्हाला फळबाग लागवड करता येतो ती कशा पद्धतीने लागवड करायचे हे समजून घ्या सर्वप्रथम. 

मित्रांनो, आता पडीक जमीन आहे किंवा तुमच्या शेती मध्ये पाणी उपलब्ध नाही. त्या ठिकाणी तुम्ही चिंच चे झाड लावू शकता. त्यामधून चांगल्या पद्धतीने उत्पन्न सुद्धा तुम्हाला मिळवत आहेत. जर तुमचे पाण्या खालची जमीन असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला यामध्ये आंब्या च्या झाड मोसंबी ची असतील. संत्रा असेल जांभळा चे झाड असतील किंवा आता यामध्ये जांभळा चे झाड असेल. अशा विविध 15 प्रकारच्या फळबागा तुम्हाला लागवड करता येतो. या मधून उत्पन्न सुद्धा चांगल्या पद्धतीने तुम्हाला घेता येते आणि यासाठी राज्यसरकार तुम्हाला 100 टक्के अनुदान देणार आहे.

👉खाद्य तेलाचे दर घटले येते पहा नवीन 15 लिटर तेलाच्या डब्ब्याचे दर👈

 मित्रांनो, हे अनुदान मिळवा आणि तुमच्या शेती मध्ये फळबाग लागवड बिंदास पद्धतीने करा. राज्य सरकारच्या माध्यमातून यासाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्या चे नवे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून जी माहिती देण्यात आली आहे, यासाठी कोणती योजना आहे? जर तुम्हाला तुमच्या शेती मध्ये खड्डे खोदायचे असतील ना भराय चे असेल, फळबाग लागवड करायची असेल तर या सर्वांसाठी तुम्हाला 100% टक्के अनुदान मिळत आहे तुम्ही नक्की अनुदान घ्या. फळबाग लागवड करा आणि तुमच्या शेती तून निघणारे उत्पन्न आहे. चांगल्या पद्धतीने बिंदास पद्धतीने मिळवा ही माहिती खूप महत्वाची आहे तुम्ही ही माहिती पूर्ण वाचा आणि फळ बागाचा आणुदांना चां लाभ घ्या .

भाऊसाहेब फुंडकर यांच्या योजने अंतर्गत भेटणार फळबाग आमुदान.

 

शेतकरी मित्रानो भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत आता खतां साठी सुद्धा 100% टक्के अनुदान मिळणारे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे तुम्हाला तुमचे पैसे पूर्ण या योजने अंतर्गत वापस भेटणार आहेत. 

तुम्हाला खत सुद्धा आवश्यक आहे. खत जर तुम्हाला घ्यायची असेल तर यासाठी सुद्धा तुम्हाला आता 100 टक्के अनुदाना मुळे आणि राज्य सरकार तुम्हाला हे मित्रांना पूर्ण माहिती वाचा. फळबाग लागवडी साठी सुद्धा तुम्हाला 100 टक्के अनुदान मिळणार आहे. कोणती योजना आहे त्यानंतर आता तुम्हाला यासाठी लागणारे खत आहे. यासाठी सुद्धा तुम्हाला 100 टक्के अनुदान मिळणार आहे. पूर्ण माहिती पहा राज्या चे माजी कृषि मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने फलोत्पादन विभागाकडून सुरु असलेल्या. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत 15 फळपिकांचा समावेश करण्यात आला असून, या अंतर्गत खड्डे खोदणे, ठिबक, सिंचन यासारख्या कामांना 100% टक्के अनुदान देण्यात येते.(Falbag Lagvad Anudan)

म्हैस पालन करून कमवा महिन्याला तब्बल लाखो रुपये! येथे पाहा संपूर्ण म्हैस पालन करण्याची पद्धत.

कळण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून अनुदान देण्यात येते. त्यामुळे आता भाऊसाहेब फुंडकर. फळबाग लागवड योजनेतून ठिबक एवजी सर्व प्रकारच्या आवश्यकता साठी देखील 100% टक्के अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती कृषि मंत्री धनंजय मुंडे यांनी आज त्यांच्या जयंतीच्या दिवशी आहे. जास्तीत जास्त शेतकर्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आव्हान करत श्री. मंत्री म्हणाले की आवश्यकता भासल्यास 100 कोटींच्या तरतुदी मध्ये आणखी वाढ करण्यात येईल अशी माहिती देखील या ठिकाणी आपल्याला देण्यात आली आहे. 

तुमच्या कड आसेल ATM कार्ड तर तुम्हाला भेटणार 5 लाख रुपये पूर्ण माहिती पाहण्या येथे क्लिक करा.

Falbag Lagvad Anudan राज्य सरकार चे 2018 रोजी बाग लागवड योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली असून, या अंतर्गत 15 फळपिकांचा समावेश करण्यात आले ला आहे. ने करणे रक्षण करणे, ठिबक सिंचना द्वारे पाणी देणे इत्यादी कामे करण्यासाठी शेतकर्यांना शासन 100 टक्के अनुदान देते. या राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून मिळत असल्याने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजने मध्ये ठिबक सिंचन यू जी आता सर्व प्रकारच्या खतां साठी सुद्धा 100%  हे अनुदान दिले जाणार आहे.याच बरोबर या फळांना जर तुम्हाला यासाठी कळण. 

जसं की सुरुवातीला सांगितले ली माहिती म्हणजे परिचित असेल किंवा तुमचे आता त्या मध्ये शेती मध्ये तुम्ही पिंपळ असेल त्या शेती मध्ये सुद्धा तुम्ही फळबाग लागवड करू शकता आणि पडक मध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. मला अपडेट हे अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच चा तुम्ही नक्की लाभ घ्या आणि या य9जनेचा फॉर्म तुम्ही ऑनलाईन सर्व्हिस सेंटर वर देखील भरू शकता लवकरच फॉर्म भरणे सुरू होतील धन्यवाद मित्रानो तुम्हाला जार ही माहिती आवडली आसेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि अनुदाना च्या माध्यमातून लाभ घ्या. 

 

Leave a Comment