Electric Motor Pump Yojana 2023 : आता शेतातील विद्युत पंप खरेदीवर मिळवा तब्बल ७५% आणुदांन.

Electric Motor Pump Yojana 2023 विद्युत पंप वर शासन तर्फे 75% आणुदांन.

 

Electric Motor Pump Yojana 2023: नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी न्यूज पोर्टल मध्ये तर मित्रांना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकऱ्यांची संख्या सगळ्यात जास्त आहे आणि शेतकऱ्यांना शेतीतून चांगले उत्पन्न नाही निघत नाहीये उत्पन्न चांगले निघाले तर ते उत्पन्न चांगला दरही मिळत नाहीये तरी पण आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी महिला जाणे शेती करतात कारण त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नसतो.

ही माहिती नक्की वाचा

👉घर बसल्या तुमच्या शेताची जमीन मोजणी करा.👈

 

आपण शेतीचे विषय काढला तर सगळ्यात आधी येते शेतीसाठी लागणारे पाणी. दुष्काळ पडला व शेतकऱ्यांना पिकासाठी पाणी द्यावे लागले पाणी देणे आता सगळे सोपे झाले आहे कारण आता विकसित भारत पाण्याच्या मोटर महजेच विद्युत पंप याचा आविष्कार खूप वर्षा पूर्वीच झाला आहे. परंतु हे यंत्र आणखी पण बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेता मध्ये उपलब्ध नाहीये कारण शेकर्याचे शेतीतील उत्तपान सगळे त्याच्या कुटुंब साठी जाते. आता शेतकय्रांना त्यांचे मुल मुली जर शिकवायचे आसेल तर त्यांचा खर्च वार्षिक 50 हजार चया पुढे जातो अशात शेतकऱ्यानं कडे ह्या विद्युत पंप यंत्र साठी पैसे कुठून येणार तो खरेदी कस करणार ह्याचा विचार करून सरकारने आता विद्युत पंप यंत्र वर 75% टक्के आणुदांन जाहीर केले आहे जेणे करून सर्व शेतकय्रांना हे यंत्र भेटेल.(Electric Motor Pump Yojana 2023)

अर्ज कोठे करायचा व लागणारे कागदपत्र 

 

Electric Motor Pump Yojana 2023: मित्रानो आज आपण या पोर्टल मध्ये ह्या योजनेची सर्व माहिती जाणून घेणार आहोत. आनुदान साठी किती रक्कम मिळणार ह्या योजने साठी कोण कोणते कागदपत्र लागणार, आणुदान केव्हा भेटणार, सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत.

 • योजने साठी असण्यानाऱ्या अटी

 

 1. प्रथमतः , अर्जदार शेतकऱ्यानं कडे महाराष्ट्र राज्यात रहिवासी असणे.
 2. अर्ज दार शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपये पेक्षा जास्त नसावे.
 3. अर्ज दाराचे बँक मध्ये खाते आसने अवशक आहे.
 4. अर्ज दार शेतकऱ्यानं कडे शेतकऱ्याकडे सिंचनासाठी विहिर किंवा नहरचा पट्टा असणे गरजेचे आहे.
 • अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे :

 

 • अर्ज दाराचे आधार कार्ड 
 • अर्ज दाराचे मतदार ओळख
 • बँक खाते तपशील
 • विहिर किंवा नहरचा पट्टा
 • शेतकर्याचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र.

फळबाग लागवडीसाठी 100% आणुदान कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा मोठा निर्णय.

शेतकरी मित्रांनो ही जी काही राज्य शासनाची योजना आहे त्या द्वारे तुम्हाला विद्युत पंप खरेदी साठी तब्बल 75 टक्के आणुदांन देले जाते व तुम्हाला 25 टक्के खर्च स्वतः करावं लागतो. आणि जार तुमच्या कडे 25 टक्के रक्कम नसेल आणि तुम्हाला ही योजना पाहिजे आसेल तर तुम्हाला या योजने द्वारे कर्ज देखील दिले जाईल. धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन माहिती सह ही माहिती आवडली आसेल तर नक्की दुसऱ्या शेतकऱ्यानं सह शेअर करा.(Electric Motor Pump Yojana 2023)

Leave a Comment