edible oil prices today: खाद्य तेलाच्या किमती मध्ये मोठी घासरन; 15 लिटर डब्ब्याचे दर पहा

edible oil prices today: 15 लिटर च तेलाचा डब्बा झाला स्वस्त.

edible oil prices today नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी न्यूज पोर्टल मध्ये तर मित्रानो तुम्हाला माहीतच आसेल की गेले बरेच दिवस झाले खाद्य तेलाची किंमत वाढलेली आहे. खाद्य तेल हे खूप महाग झाले आहे परंतु आता खाद्य तेलाच्या किमती मधी मोठी घासरण आली आहे आणि ती स्वतः तेलाच्या कंपनी वाल्यांनी केली आहे तर आज आपण त्याचा बधल थोडीशी माहिती जाणून घेऊया. मित्रानो तुम्हाला ल माहितीच आसेल की आपल्या घरा मध्ये खाद्य तेल खूप महत्वाचे ठरते आणि त्या तेला मुळे आपल्या घरात सारखी चर्चा सुरू आस्ते कारण तेलाचे दर कधी कमी तर कधी जास्त होतात. आज आपण तेच या पोर्टल क्या मध्य मटून जाणून घेऊ आता चे दर का आहेत. खाद्य तेलाचे दर कमी जास्त का होतात हे आपण आज जाणून घेऊया.

कारण ही माहिती तुम्हाला माहिती आसने खूप गरजेचे आहे आणि ती माहीती तुमच्या पर्यंत पोहच्यांच काम आम्ही करतोय त्या मुळे नवीन आसलं तर आमच्या व्हॉट्सॲप ग्रुप मध्ये जॉईन करा जेणे करून तुम्हाला दररोज नव नवीन माहिती भेटेल.

तुमच्या कड आसेल ATM कार्ड तर तुम्हाला भेटणार 5 लाख रुपये पूर्ण माहिती पाहण्या येथे क्लिक करा.

edible oil prices today मित्रानो जसे की आम्ही तुम्हाला पहिल्यांदा देखील सांगितले की खाद्य तेलाचे दर खूप आपल्या कडे वाढताना दिसतय परंतु आपल्या देशा पेक्षा इतर काही देशात खाद्य तेलाचे दर ढगात गेलेले दिसतय जसे की श्रीलंका, अफगाणिस्तान,पाकिस्तान आणि आताच्या कला मध्ये रोजगार हा आपल्याला पुरेसा मिळत नाहीय कारण नौकरी भेटणे आता सोपे नाही राहिले त्या मुळे सर्व साधारण नागरिकांना आपल्या घर खर्चातून पैसे बचत करत करत उदरनिर्वाह करावा लागतो त्या मध्ये त्यांना त्यांचे आवड, इच्छा स्वप्न बाजूला ठेऊन घरच्यांच्या मना सारखे करावं लागते. तुम्हाला आताच्या कला मध्ये मोबाईल द्वारे खूप काही बघायला भेटते अवघ्या 2 मिनट मध्ये तुमच्या परियंत आमची माहिती पोहचते तुम्ही तू पूर्ण वाचायला पाहिजे जेणे करून तुम्हाला कुठे काय चालू आहे कशाची किंमत किती आहे हे सगळी माहीती पाहिजे. आजच्या खाद्य तेलाच्या किमती खालील प्रमाणे

  • खाद्य तेलाच्या आजच्या किमती.

  • करडई तेल 194 / 210
  • शेंगदाणा तेल 175 / 180
  • पाम तेल 105 / 105
  • सूर्यफूल तेल 114 / 126
  • सरकी तेल 104 / 104
  • सोयाबीन तेल 104 / 116
  • तीळ तेल_200 / 20

मोबाईल द्वारे जमीन मोजणी करण्या साथी येथे क्लिक करा.

मोहरीच्या 1 किलो तेला माघे 10 ते 15 रुपये कमी झाले.

edible oil prices today मित्रानो तुम्हाला माहिती आसेल की आपल्या महाराष्ट्रात सर्वात जास्त तेलाचा उपयोग तळन्या साठी केला जातो. आपल्या देशात प्रतेक खाण्याच्या वस्तू मध्ये थोड्या तरी प्रमाणात तेलाचा वापर करतात कारण तेला शिवाय खाण्याला टेस्ट येत नाही हे तुम्हाला माहिती आसेल. आपल्या सव्यपाक घरात आपण 15 किलो च तेलाचा डब्बा आनून ठवतो कारण सारखं सारखं सुटत तेल आणायला आपल्याला परवडत नाही त्या मुळे आपल्या घरा मध्ये 15 किलोचा तेलाचा डब्ब नेहमी असतो तो आपण संपला की लगेच बाजारातून आणतो. परंतु मित्रानो तुम्हाला माहिती का खाद्य तेलाच्या किमती मधी घासरन झालेली आहे. पहिले मोहरीचे खाद्य तेल १५० ते १९० रुपये प्रती लिटर या दरम्यान आहे आता प्रति लिटर (किलो) माघे 10 ते 15 रुपये कमी झालेले आहे लवकरच नव्या छापील किंमतीचा माल आल्या किरकोळ बाजारात दाखल होईल असा दावा केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने केला आहे आणि जो पहिला माल आसेल तो पहिलेच किमती मध्ये विकला जाईल.

Leave a Comment