Buy sand online : महाराष्ट्र राज्य सरकारचा मोठा निर्णय; आता सर्व सामान्य व्यक्तींना मिळणार ऑनलाइन वाळू महाराष्ट्र मध्ये डेपो सुरू

Buy sand online : मित्रांनो तुम्हाला हे माहिती असेल महाराष्ट्र राज्यामध्ये वाळू जर घ्यायचे असेल व बांधकाम जर करायचे आसेल तर वाळू मिळणे आवघड तर नाहीये परंतु जे कोणी डेपो चालवतात ते सर्व सामान्य जनतेची लूट मार करतात. साधारणतः 30 हजार पर्यंत ऐक टीप्पर देतात. परंतु आता काळजी करायची गरज नाही तुम्हाला माहितीच असेल की महाराष्ट्राचे तीन इंजिन सरकार परेश निर्णय झटकेपट घेतात तसाच आता देखील ऐक मोठा निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे आता जी काही राज्यात वाळू विक्री होते ती आता आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून होणार आहे. हा जो राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे त्याचा सर्व साधारण जांतेल फारसा उपयोग पडणार आहे कारण जी वाळूची तस्करी होत होतीच जनतेची लूट मार केली जर होती ती आता होणार नाही. व आता राज्य सरकारच्या माध्यमातून सवस्त व ते देखील ऑनलाईन पद्धतीने वाळू विक्री केली जाणार आहे.

 

व आपल्या राज्य सरकारने ह्या सर्व गोष्टींचा विचार करून 65 वाळू डेपो तयार केले आहेत व ते लवकरच सुरू देखील होतेन. आता ज्यांना बांधकाम कडाईचे आहे किंवा ज्यांचे सुरू आहे व वाळू लागते त्यांनी ऑनलाईन वाळू खरेदी कारण साठी महा खनिज या संकेतस्थळावर भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने वाळू खरेदी करा लागेल.

 

महाराष्ट्र राज्य सरकारने केले वाळू साठी ट्रक उपलब्ध.

 

मित्रानो तुम्हाला जर ऑनलाईन पद्धतीने व राज्य सरकारच्या मार्फत वाळू काहरेडी करायची आसेल तर तुम्हाला राज्य सरकारच्या महा खनिज या वेबसाईटवर भेट द्यावी लागेल व त्या वेबसाईट द्वारे तुम्हाला राज्य सरकार ला सांगावं लागेल की किती वाळू पाहिजे व नोदणी करून घ्यावी लागेल. आणि तुमची पूर्ण प्रोसेस झळवर तुम्हाला महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे घरपोच ट्रक वाळू दिली जाईल.(Buy sand online)

 

महाराष्ट्र राज्यात कोण कोणत्या जिल्हा मध्ये आहे (वाळू) डेपो.?

 

Buy sand online :मित्रानो आपल छत्रपती संभाजीनगर मध्ये सरकारचे 7 वाळू डेपो उपलब्ध आहेत. व पुणे जिल्ह्यामध्ये पूर्ण 18 वाळूचे डेपो आहेत.अमरावती मध्ये चार त्याचबरोबर नागपूर जिल्ह्यामध्ये 35 वाळूचे डेपो उपलब्ध आहेत.

राज्य सर्कव्ह्या मार्फत 36 जिल्हा मध्ये पूर्ण आता परियंत 65 डेपो उपलब्ध केले गेले आहेत. त्या मुळे आम्ही तुम्हाला वारंवार सांगतो की वाळू जर स्वस्त क्काहरेडी करायचे आसेल तर शनाच्या वेबसाईट वर जाऊन नोडणींकरा व सव्स्त दरा मध्ये शासन मान्य वाळू घ्या.

 

सर्व साधारण नागरिकांनची कश्या प्रकारे होते लूट.

 

सर्व साधारण नागरिकांना बांधकाम साठी वाळूची गरज आस्ते परंतु त्यांना जे काही आवेध प्रकारे वाळू विक्री करतात ते फसवतात त्याच्या कडून जास्ती रक्कम घेतात. परंतु आता महाराष्ट्र राज्य सरकारचा अहा जो निर्णय आहे तो सर्व साधारण नागरिकांना साठी उपयुक्त ठरणार आहे तुम्हाला देखील वाळू खरेदी करायची आसेल तर तुम्ही ऑनलाईन व शासन मान्य प्रकारे करू शकता जेणे करून तुमची लूट मार होणार नाही धन्यवाद.(Buy sand online)

Leave a Comment