Business Ideas: पाच आसी जोड धंदे जे तुम्हाला श्रीमंत करून ठेवतील.

हे पाच जोड वेवसाय करा व श्रीमंत व्हा.

 

Business Ideas नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर शेतकरी असाल तर ही माहिती स्किप न करता नक्की शेवट पर्यंत वाचा हा जर तुम्ही शेवट पर्यंत जर वाचवली तर तुम्हाला श्रीमंत होण्या पासून कोणी रोखणार नाही. मित्रांनो, तुमच्या शेती ला पूरक असणार आहे. पाच बेस्ट व्यवसाय मी तुम्हाला या पोर्टल च्या माध्यमातून सांगत आहे. म्हणजे तुमच्या शेती ला जोड धंदा म्हणून कमी इनवेस्ट मेंट करायची आहे आणि त्या मधून तुम्हाला चांगला नफा मिळवायचा आहे. चांगला नफा जर मिळाला तर 100 टक्के तुम्ही श्रीमंत होणार म्हणजे होणार.

त्यासाठी परत एकदा सांगतोय. माहिती स्किप न करता नक्की शेवट पर्यंत वाचा.व आश्यच नवं नवीन माहिती साठी आमच्या ग्रुप मध्ये जॉईन करा.

 

  • सर्व उत्कृष्ट वेवसाय शेळीपलन

Business Ideas : मित्रांनो, पहिला असा व्यवसाय आहे तो म्हणजे शेळीपालन व्यवसाय आता शेळीपालन व्यवसाय तुम्ही ग्रामीण भागातून असो या शहरी भागातून असो. ग्रामीण भागातून जर असाल तर तुम्ही शेती कोणताही माळरानावर ती असेल किंवा कोणत्याही डोंगराळ भागा मध्ये अल्पभूधारक जरी तुम्ही असाल तर हा शेती शेळीपालन व्यवसाय करू शकता आणि या शेळीपालन व्यवसाय मधून तुम्हाला नफा सुद्धा चांगल्या पद्धतीने मिळतो. आता मित्रांनो, अनेक लाभार्थी गरीब असतात, त्यांच्याकडे पैसा नसतो मग पैसा नसतो तुम्हाला राज्य शासनाच्या माध्यमातून.

जे नाविण्य पूर्ण योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून 75 टक्के ते 50 टक्के पर्यंत अनुदान दिले जाते. हे अनुदान तुम्हाला मिळवायचा आहे आणि शेळीपालन व्यवसाय तुम्हाला करायचं आहे. आता मित्रांनो, तुम्ही जर शहरी भागातून जरा साल शहरी भागा मध्ये बंदिस्त शेळीपालन तुम्हाला करता येतो. बंदिस्त शेळीपालन मधून चांगल्या पद्धतीने तुम्हाला नफा सुद्धा मिळवता येतो. इनवेस्टमेंट कमी आहे कारण एक शेळी सहा महिन्या मध्ये पिल्ले देतात. त्यानंतर वार्षिक म्हणजे दोनदा ही शेळी पिले देते.(Business Ideas)
म्हणजे तुम्हाला वर्षा मधून चांगल्या पद्धतीने यामधून बेनिफिट सुद्धा या व्यवसायामधून मिळतात.

पशु शेड योजनेची माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

  • कुक्कुट पालन वेवसाय

 

Business Ideas: आता त्यानंतर दुसरा असा व्यवसाय आहे तो म्हणजे कुक्कुट पालन व्यवसाय अनेक लाभार्थी कुक्कटपालन व्यवसाय करण्यासाठी प्रशिक्षण घेत असतात. परंतु या ठिकाणी तुम्हाला प्रशिक्षण सुद्धा घेण्याची गरज नाही. खरंच जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर हळूहळू कमी कोंबड्या आणि त्यानंतर यामध्ये वाढ करून तुम्ही एक चांगला व्यवसाय करू शकता. मित्रांनो, मागणी सुद्धा मार्केट मध्ये चांगल्या पद्धतीने आहे आणि त्यामधून नफा सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने आहेत.

आता तुम्हाला यासाठी खर्च अनुदान जर पाहिजे असेल तर नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या माध्यमातून 50 टक्के ते 75 टक्के पर्यंत अनुदान दिले जात मित्रांनो, 1000 मांसल कुक्कुट पक्षी एवढी यामध्ये संख्या आहे आणि यामधून तुम्हाला चांगल्या पद्धतीने बेनिफिट सुद्धा होऊ शकतो. तुम्ही ग्रामीण भागातून असो, या शहरी भागातून असो, तुम्ही दोन्ही यामध्ये असणारे घटक आहे. तुम्ही कुकुटपालन व्यवसाय करू शकता. मित्रानो कुकुटपालन व्यवसाय केल्यानंतर त्या मध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने पैसा मिळणार आहे.
पैसा मिळाला म्हणजे तुम्ही श्रीमंत होण्या पासून तुम्हाला कुणी ही थांबवणार नाही.


कुक्कुट पालन आणुदांन साठी येथे क्लिक करा.

  • दुग्ध व्यवसाय (दूध milk)

त्यानंतर तुम्हाला तिसरा असा व्यवसाय मी तुम्हाला सांगणार आहे. तिसरा म्हणजे दुग्ध व्यवसाय आता दुग्धव्यवसाय करण्यासाठी सुद्धा राज्यशासना च्या माध्यमातून नाविन्य पूर्ण योजनांची चालू आहे. या नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत अनुदान सुद्धा दिले जात अनेक लाभार्थी आपल्या चॅनल च्या माध्यमातून मी नाविन्य पूर्ण योजनां बद्दल शेळीपालन असेल. कुकटपालन असेल, दुग्ध व्यवसाय असेल यासाठी मी व्हिडिओ पूर्वी घेतला होता. अनेक लाभार्थी अर्ज केले होते, अर्जा मध्ये पात्र झाले आहेत.(Business Ideas)

दूध वेवसाय ची पूर्ण माहिती पाहण्या साठी येथे क्लिक करा.

 

Business Ideas: आणि त्यांचा व्यवसाय सुद्धा चालू झालेला आहे. मित्रांनो, तुमची इच्छा असेल आता तुम्ही सुशिक्षित बेरोजगार आहात. तुम्हाला काही तरी काम करायचं. एखादा व्यवसाय करायचा आहे. तुमच्याकडे शेती आहे तर हे व्यवसाय तुम्ही करू शकता. कारण शेती ला जोड धंदा आहे ते जोपर्यंत तुम्ही शेती ला जोड धंदा जोड व्यवसाय करणार नाही तोपर्यंत तुम्ही पुढे सक्सेस तुमच्या आयुष्या मध्ये होणार आहे. त्यासाठी आता तुम्ही सुजाण वा एखादा व्यवसाय करा, दूध व्यवसाय सुद्धा एक चांगला पद्धतीने सध्या चालू आहे आणि मागणी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणा मध्ये दुख दुग्धव्यवसाय मध्ये आहे मित्रांनो.

  • सर्व उत्कृष्ट वेवसाय मधुमक्षिका पालन

Business Ideas: त्यानंतर आता चौथा जो बेस्ट व्यवसाय आहे तो म्हणजे मधुमक्षिका पालन. आता मधुमक्षिका पालन जर तुम्हाला करायचं असेल तर यामध्ये बघा स्पर्धा सुद्धा खूप कमी आहे आणि मागणी सुद्धा मार्केट मध्ये चांगल्या पद्धतीने आहे. जवळपास तुम्हाला ₹100 प्रति किलो या प्रमाणे तुम्हाला ची हानी आहे. म्हणजे मध्ये आहे ते विकला जात मार्केट मध्ये तुम्ही सहज रीत्या ते विकू शकता आणि त्यामधून तुम्हाला चांगल्या पद्धतीने बेनिफिट सुद्धा आहे. कारण स्पर्धा कमी आहे. स्पर्धा कमी असल्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने त्यामधून.(Business Ideas)

 

बेनिफिट मिळणार आहे. आता या पेटा तुम्हाला घ्यावा लागतात. पेटा तुम्हाला तुमच्या शेता मध्ये ठेवावे लागतात. आता या संदर्भात तुम्हाला जर डिटेल्स माहिती जर पाहिजे असेल तर मी आपल्या पोर्टल च्या माध्यमातून पुढे शेअर करन. आणि त्यानंतर पाचवा जो बेस्ट प्लॅन आहे. पाचवा जो बेस्ट व्यवसाय आहे तो म्हणजे

  • फूल व्यवसाय आता (शेती जोड वेवसाय)

फूल व्यवसाय आता अनेक लाभार्थी काय करत आहेत त्यांच्याकडे शेती आहे त्यांच्याकडे भागात आहे. मित्रांनो, सुखा दुखा मध्ये हे फूल सहभागी आहे.

आणि प्रत्येक ठिकाणी मंदिराच्या समोर असेल किंवा मार्केट मध्ये असेल याची मागणी सुद्धा चांगल्या पद्धतीने आहे. मित्रांनो, देवाधर्मा ला से लग्नकार्यात असेल किंवा एखादा माणूस मृत्यू झाला. त्या ठिकाणी सुद्धा फूल लागतो आणि या फुलां मधून तुम्हाला चांगल्या पद्धतीने बेनिफिट सुद्धा मिळतो आणि आगदी हा ठीक आहे. मित्रांनो कालावधी कमी लागतात. त्यामधून उत्पन्न सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळतात. आता त्यानंतर मला एक सागा वाटलं. पूर्वी तर मी बेस्ट फाइव सांगितलं तो अजून एक सांगतो तुम्ही सहापैकी पाच व्यवसाय तुम्ही कधीही करू शकता.आता त्यानंतर

  • भाजीपाला व्यवसाय (शेती जोड वेवसाय)

 

मित्रांनो, भाजीपाला व्यवसाय इनवेस्ट मेंट कमी आहे. कालावधी कमी आहे आणि हा नगदी पिक आहे. आज जर तुम्ही मार्केट मध्ये जाऊन स्वतः च्या शेता मध्ये जे काही तुम्ही केलेलं जे काही पिक वलेल्या पिका आहे ते जर तुम्ही मार्केट मध्ये जर नेऊन विकला तर पर डे तुम्हाला दोन ते ₹3000 नगदी पैसा यामधून मिळतो आणि मागणी सुद्धा चांगल्या पद्धतीने आहे आणि आज वस्तू घेऊन गेलेली किंवा आज जे पालेभाज्या तुम्ही मार्केट मध्ये घेऊन गेले आहात त्याचा पैसा तुम्हाला नगदी स्वरूपा मध्ये.

 

लगेच लगेच मिळतो. मित्रांनो हा सुद्धा एक कमी कालावधी मध्ये व्यवसाय आहे आणि यामधून बेनिफिट सुद्धा चांगल्या पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे. मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण आहे. व्यवसाय आहेत खर्च तुमच्या जीवना मध्ये तुम्ही जर सुशिक्षित बेरोजगार असाल खर्च तुम्हाला शेती ला जोड धंदा करायचा असेल तर हे व्यवसाय करा. तुम्हाला श्रीमंत होण्या पासून कोणी रोखणार नाही मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही जोड धंदा करणार नाही तोपर्यंत तुम्ही सक्सेस होणार आहे. सध्या खूप मोठ्या प्रमाणा मध्ये जे अतिवृष्टी असेल किंवा विविध अडचणी निर्माण होत आहेत.(Business Ideas)

या अडचणी ला तुम्हाला जर तोंड द्यायचे असेल तर तुम्हाला शेती ला जोड धंदा कारण एकच उपाय असणार आहे. मित्रांनो, शेती ला जोड धंदा करा आणि नक्की श्रीमंत व्हा. धन्यवाद. पुन्हा भेटू या नवीन माहिती मध्ये.

Leave a Comment