Business Ideas : शेतीबरोबरच करा हे 3 जोडवेवसाय; कमवाल बक्कळ पैसा

Business Ideas : शेतीबरोबरच करा हे 3 जोडवेवसाय; कमवाल बक्कळ पैसा

Business Ideas : मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की भारत हा कृषिप्रधान देश आहे. या देशातील ग्रामीण भागात राहणारे बहुतांशी जनता व शेतीवर अनेकांचा उदरनिर्वाह चालतो, भारतामध्ये व जास्तीत महाराष्ट्र मध्ये शेती हेच उत्पन्नाचे मुख्य साधन मानले जाते. मित्रांनो शेतीमधून मिळणारे जे काही उत्पन्न असते त्यातले 70% टक्के किंवा कमीत कमी 60% टक्के हे आपल्या पिकाला उत्पन्न घेण्यात महागाईमुळे खर्च लागला जातो. मित्रांनो शेती करणे तसेच फायद्याचेही ठरत नाही असे म्हणणे हे वावगं ठरणार नाही. तुम्ही जर शेती करत असाल आणि तुम्हालाही जास्ती खर्च करू न हि शेती परवडत नसेल तर तुम्ही शेतीसोबत जोड धंदा करूनही खूप सारा पैसा कमवू शकता (Business ideas) हो असे करूनच अनेक शेतकऱ्यांचा आपल्या उत्पन्न वाढण्यामध्ये भर दिलेला आहे. मित्रांना तुम्ही सुद्धा असेच काही जोडधंदाचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी आज ३ जोडधंदे घेऊन आलेलो आहोत जे की तुम्ही शेती करू नहि किंवा शेती बघूनही जोडधंदे करू शकतात. व मित्रांनो तुम्ही या सोबतच तुमच्या गावातील काही तरुणांना रोजगार देखील देऊ शकतात. मित्रांनो यामध्ये विशेष म्हणजे एक आहे की यातील काही जोडधंद्यांना सरकारकडून सबसिडी देखील मिळते चला तर मित्रांनो म्हणून आपण आज जाणून घेऊया की तुम्ही शेती बघू नाही कोण कोणते जोडधंदे करू शकतात………

 

१) महाराष्ट्र मधील सुप्रसिद्ध कुक्कुटपालन किंवा कोंबडी पालन (Poultry Farm)-

 

Business Ideas : मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल की भारतीय बाजारपेठेत मांस आणि अंडे याला प्रचंड मागणी आहे. व याच कारणाने भारतामध्ये कोंबडी पालन किंवा पोल्ट्री फार्म चा व्यवसाय प्रचंड प्रमाणात चालू शकतो. व मित्रांना तुम्हाला याच व्यवसायाने भरगोस फायदा देखील होऊ शकतो. बारा महिने ही भारतामध्ये मांस अंडे यांची प्रचंड प्रमाणात मागणी असते त्यामुळे शेतीबरोबरच हा व्यवसाय बारा महिने ही तुम्हाला प्रचंड प्रमाणात पैसे कमवून देऊ शकतो. व सगळ्यात लाभदायक गोष्ट म्हणजे हा व्यवसाय करताना तुम्हाला सरकार अनुदान देखील देते व भारतामधील बँक तुम्हाला कमी व्याजदरात कर्ज देखील येते. मित्रांनो हा व्यवसाय तुम्हाला शेती करत करत प्रचंड प्रमाणात पैसा देखील कमल देऊ शकतो त्यामुळे हा व्यवसाय तुम्हाला योग्य ठरेल.

 

2) भारता मधील सुप्रसिद्ध वेवसाय पशुपालन आणि डेअरी फॉर्म (Dairy Farm)- business ideas

Business Ideas:- मित्रांनो बऱ्याच ठिकाणी आपण भारतामध्ये डेअरी फार्म बघतो. मित्रांनो बरेच लोकांनी डेअरी पहिल्यापासून टाकलेले असते परंतु त्यांची डेअरी ची पकड बऱ्याच गावामध्ये नसते. त्या मागचे कारण अशी आहे की त्या डेअरी क्या दुधाची कॉलिटी योग्य नसते. परंतु मित्रांनो आम्ही तुम्हाला असे काही सांगणार आहे की याच्यामध्ये तुम्ही दुधाची क्वालिटी योग्य देऊ नही बरेच गावामध्ये डेअरी ची पकड धरू शकतात. मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल की भारत हा सध्या लोकसंख्येच्या बाबतीत वरच्या टोकाला गेलेला आहे त्यामुळे आता लोकसंख्या वाढलेली आहे आता दुधाचा दुग्धजन्य पदार्थाचा मार्केटमध्ये मागणीही वाढत आहे. (Business Ideas) मित्रांनो तुमचा हा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत जाईल व तुम्ही शेती करत करत दहा-बारा गायी व म्हशी पाळत दूध व्यवसाय करून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळू शकतात. व मित्रांनो तुम्ही गाई व म्हशी पाळून त्यांचे शेणखत हे शेतीसाठी फारसे उपयुक्त ठरते व शेतीमध्ये वापरून तुम्ही उत्पन्न देखील वाढू शकतात. business Ideas

 

3) महत्वाचे साधन पिठाची गिरणी (Flour Mill)- business Ideas

 

Business Ideas:- मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल की आपल्याला उपयुक्त असणाऱ्या अन्नासाठी लागणारे पीठ हे दळण्यासाठी लागणारी गिरणी हे फक्त शहरातच नाहीस तर गावामध्ये ही फारशी गरजेची वस्तू आहे. पूर्वी आपल्या आजी पंज्या ह्या सगळ्या आपल्या घरगुती जात्यावर दळण दळवीत होत्या परंतु आता पहिला जमाना गेला व आता काळानुसार गावाकडही पिठाची गिरणी ही महत्त्वाचे साधन बनलेले आहे. शेतकरी या पिठाची गिरणीवरून गहू, बाजरी, जेवारी, डाळ दळून शहरांमध्ये जाऊन रेडीमेड सामान हे विकू शकतात. (Business Ideas) मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की शहरांमध्ये नोकरी करत असलेल्या व्यक्तींना फारसा वेळ नसतो व त्यांच्याकडे शेती करणे इतका टाईम हे नसतो त्यामुळे आता शहरांमध्ये सुशिक्षित लोक रेडिमेड पिठाचा डाळी अनेक प्रकारचे साधन आहेत जे की शहरांमध्ये रेडिमेड मागणी वाढत आहे. तुम्ही हा बिजनेस करून बकळ पैसे कमवू शकता व मित्रांनो याच्यामध्ये पण तुम्हाला सरकार द्वारे उधम योजना राबवण्यात येते व मित्रांना तुम्ही त्या योजनेचा हे लाभ घेऊ शकतात धन्यवाद…….

 

Leave a Comment