Bank fraud 2023 दोन बँकेत खाते असतील तर ;अशी होणार तुमची लुट..?

you have 2 bank accounts; you will be robbed like this

 

महत्वाची सूचना : तुम्ही जर पूर्ण माहिती वाचली तरच तुम्हाला समजू शकते नाही तर तुमच्या सोबत ही घटना होऊ शकते.

 

Bank fraud 2023 : नमस्कार मित्रांनो एका पेक्षा जास्त बँकेमध्ये जर तुमचा अकाउंट असेल तर सावधान फार मोठे फसवणुकीचे पाखर त्या ठिकाणी घडत आहे.
अगदी जर कुठल्या एखादा अकाउंट तुम्ही उघडलेला असेल ज्याच्यावर तुम्ही एक वर्षापासून व्यवहार जर केलेला नसेल तर अगदी मोठी फसवणूक होऊ शकते आणि ती फसवणूक बँकेतले कर्मचारी सुद्धा करू शकतात हे झालंय मुंबईमध्ये 32 वर्षे योग्य बँकेतच काम करत होता त्याने काही लोकांच्या मदतीने जे निष्क्रिय अकाउंट होते त्या अकाउंट वर ट्रांजेक्शन होत नव्हते अशा अकाउंट च्या माध्यमातून एक कोटी २० लाख रुपयांचा घपला केलाय आणि तो कदाचित या खातेदारांना भरावा लागू शकतो तुम्ही जर एकापेक्षा जास्त बँकेमध्ये जर अकाउंट उघडला असेल तर तुमच्यासाठी ही माहिती लक्षपूर्वक वाचा फार गरजेचे आहे कारण की पुढचा नंबर तुमचाही असू शकतो.

कशा प्रकारे होतो तुमच्या सोबत फ्रोड.

 

माहितीमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की एकापेक्षा जास्त बँकेत अकाउंट वर असतील तर काय आर्थिक नुकसान होऊ शकत सरकारी नियम काय सांगतो आरबीआय बँक काय सांगते त्याच बरोबर व्हिडिओच्या शेवटच्या भागात जर तुमचे इन ॲक्टिव्ह अकाउंट असतील जे व्यवहार तुम्ही करत नाही ते कसे बंद करायचे जास्तीत जास्त किती अकाउंट तुमच्याकडे असायला पाहिजेत याविषयीची सुद्धा डिटेल माहिती च्या माध्यमातून देणारे त्यामुळे लक्षपूर्वक पात्र त्यांना नवीन असेल तर एकापेक्षा जास्त अकाउंट जर असतील तर तुमचं कसे आर्थिक नुकसान होऊ शकते याविषयीची डिटेल पण एकदम माहिती देणार आहे.Bank fraud 2023

 

you have 2 bank accounts, you will be robbed like this

 

आज आपण दहा जणांना विचारलं तर त्याची आठवण अशी सापडतील की त्यांच्याकडे एकापेक्षा जास्त अकाउंट आहे कारण की आम्ही तिला बँकांमध्ये फार सोपं झाले पण ते सांभाळणं तितकंच अवघड होऊन बसलाय आता बरेचशे जणांना जास्त खाते उघडण्याची काही हाऊस नसते पण बरेच वेळा आपण एका ठिकाणी राहत असतो व त्यानंतर आपण नोकरीसाठी बाहेर गावी जातो त्यानंतर आपण अजून ठिकाण बदलतो तो प्रत्येक ठिकाणी व्यवहार करण्यासाठी आपल्याला ठिकठिकाणी खातील उघडावीच लागत असतात ज्यावेळेस आपला ट्रान्सफर होतो की आपण जागा बदलतो किंवा काही कारणास्तव बँक बदलतो आणि खाती बंद करणे आपण त्या ठिकाणी विसरून जात असतो म्हणजे अशी खाती की जी त्या ठिकाणी उघडलेली आहेत.

 

पॅन कार्ड चालू आहे का बंद चेक करण्यासाठी येथे क्लिक करा

Bank fraud 2023 सांगण्याआधी पेंट नेमकं जर तुमचं खात निष्क्रिय असेल तर त्याला काय करते याविषयी आपण बँकेचा नियम बघूया वर्षभर तुम्ही त्याच्यावर कुठलाच व्यवहार जर त्या ठिकाणी झाला नाही तर ते खातं तुमचं इन ॲक्टिव्ह खाते विचार म्हणून जाहीर केले जाते किंवा ते होतं निष्क्रिय खात त्यानंतर असं जर तुम्ही पूर्ण वर्षभर म्हणजे जवळपास दोन वर्षे कुठला व्यवहार जर झालं नाही तर त्या खात्याला बँक फॉर्मेट खातो म्हणून जाहीर करताय व हेच डोरमॅट खात्यामधून एक कोटी वीस लाखाच्या मोठा गैरव्यवहार झालेला आहे.

नमो शेतकरी योजना मध्ये तुमचे नाव आहे का नाही चेक करण्या साठी येथे क्लिक करा

 

एखाद्या बँकेत तुमचा अकाउंट आहे तर त्यांची एक मिनिमम बॅलन्स ठेवण्याची एक रिक्वायरमेंट असते म्हणजे काहीतरी एक कमीत कमी रक्कम त्याच्यामध्ये ठेवावं लागत असते आपण आपल्या नजर चुकीने म्हणा तो आपलं दुर्लक्ष झाल्यामुळे म्हणा की जी काय मिनिमम रक्कम आहे ते आपले ठेवली जात नाही आणि त्यामुळे होतं काय की ते दरवेळी ते दंड त्या ठिकाणी आकारत असतं आणि मग हा द ंड सुद्धा आपण कायम भरल्यामुळे आपलासिबिल स्कोर खराब होऊ शकतो आपला क्रेडिट स्कोर खराब होतो आणि त्यामुळे आपल्याला कर्ज भेटणं सुद्धा महामुष्कील होऊ शकतात जास्त बँक अकाउंट असलं तर दुसरा तोटा म्हणजे जास्त शुल्क भरावा लागतात या बँकांचे एटीएम साठीचे वेगळे शुल्क असतात एसएमएस बँकिंग साठीचे वेगळे इंटरनेट बँकिंग साठीचे शुल्क क्रेडिट कार्ड साठीचे शुल्क मेंटेनन्स साठी शंभर पेक्षा जास्त शंका असतात तर हे शुल्क सुद्धा तुम्हाला प्रत्येक बँकेच्या वेगवेगळ्या अकाऊंटसाठी भरावा लागत असतात आणि याचा नक्कीच तुमच्या खिशावर तान सुद्धा येत असतो यानंतर तिसरा तोटल जास्त बँक अकाउंट असल्यामुळे तो म्हणजे व्याजाचा नुकसान असतील तर एखाद्या ठिकाणी 5000 एखाद्या ठिकाणी दहा हजार वीस हजार असं जर टोटल मारलं तर एक दोन लाख रुपये बऱ्याचशा लोकांचे विभागून ठेवलेले असतात पण यात असं असतं दहा बँकांच्या अकाउंट पैकी एखाद्या बँकांमध्ये व्याजदर जास्त असतात तर मग यांनी होतं काय की बाकीच्या अकाउंटवर व्याजदर कमी आहे पण रक्कम तिकडे टाकलेले आहे त्यामुळे तुमचा वेळ नुकसान होत आहे त्यामुळे जास्त व्याज मिळणाऱ्या खात्यामध्येच रक्कम जास्तीत जास्त फायदेशीर असतं यानंतर जास्त एकापेक्षा जास्त बँक अकाउंट असण्याचा जगात तोटा आहे तो फोटो आहे फसवणुकीची अधिक शक्यता जे गारमेंट खात आहे जे दोन वर्ष त्या ठिकाणी एक्टिवास नाही अशा खात्यामध्ये मोठ्या प्रमाणावर फसवणुकीची शक्यता असते म्हणजे तुम्ही म्हणाल की आमच्या अकाउंट मध्ये बॅलन्सच नाही तर काय फसवणूक होणार आहे.Bank fraud 2023

ऑनलाईन पेमेंट करतात तर हे नक्की धेनात ठेवा.

Bank fraud 2023 : तर तुमच्या अकाउंट मधून पैसे नाही काढले जाणार पण तुमच्या अकाउंटचा वापर करून तुमचे ट्रांजेक्शन त्याच्यावर दाखवले जाणार आणि कदाचित तुम्हाला ते भरण्याची सुद्धा पाळी येऊ शकते आणि यानंतरची सगळ्यात मोठी अडचण याच्यामुळे अशी होती की जितके जास्त बँक तिथे जास्त पासबुक सांभाळावा लागतात तितके चेक बुक ठेवावे लागतात त्याचबरोबर इंटरनेट बँकिंग असेल तर वेगळी युजर आयडी असतात पासवर्ड असतात हे लक्षात ठेवून सुद्धा अगदी महा अवघड त्या ठिकाणी होत असतं त्यामुळे अगदी एटीएम जर असेल त्यांची डेबिट कार्ड सुद्धा तुम्हाला सांभाळावे लागतात अन जर काही व्यवहार करायचा असेल तर जर लांब असेल तर तुम्हाला त्यासाठी प्रवास खर्च सुद्धा देखील करावा लागत असतो तुमचा प्रश्न असेल की मग किती कमीत कमी किती बँक खाते असायला पाहिजे तर माझ्या मते तरी तोंड बँक खाते ही जास्तीत जास्त असायला पाहिजे की ज्याच्यावर तुमचे मुख्य व्यवहार होतात म्हणजे जर तुम्ही नोकरी करत असाल तर नोकरीची सॅलरी त्याच्यावर येत असेल तर तुम्ही व्यवसाय करत असाल तर व्यवसायाचे सर्व ट्रांजेक्शन त्या ठिकाणी होत असतील आणि दुसरं जे अकाउंट आहे ते ते अकाउंट असं असलं पाहिजे की ज्याला तुम्ही phon pay Google pay वगैरे असं लिंक असलं पाहिजे त्यावरून तुम्ही खर्च करत असाल त्याचबरोबर तुम्ही ठेवणार आहे तर ती दुसऱ्या अकाउंट मध्ये असायला पाहिजे म्हणजेच जास्तीत जास्त दोन अकाउंट त्या ठिकाणी असणार अगदी फायदेशीर ठरतं त्यामुळे तात्काळ तुम्ही जर कुठले तुमचे नेटवर्क अकाउंट असतील गोरमॅट अकाउंट असतील तर ते तात्काळ बंद केले पाहिजेत भरपूर बँका काय करतात की गेल्यानंतर ते अकाउंट क्लोज करत नाही तर व्यवस्थित असा काही आरबीआयचा नियम नाही का ते क्लोज करत नाही तर तुम्ही त्यांना त्या ठिकाणी व्यवस्थित पणे सांगितलं पाहिजे आणि ते क्लोज करून घेतले पाहिजेत त्यामुळे तुमच्यावर फसवणुकीची पाळी त्या ठिकाणी येणार येऊ दे नाहीतर मित्रांनो माहिती कशी वाटली ते कळवा.
धन्यवाद ..!

Leave a Comment