Agricultural Mechanization; शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी/कृषी औजारे/यंत्र खरेदीसाठी / 30 कोटी निधी मंजूर / GR आला / कृषि यांत्रिकीकरण

30 कोटी निधी मंजूर / GR आला / कृषि यांत्रिकीकरण

 

Agricultural Mechanization ; नमस्कार मित्रहो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे आनंदाची अपडेट आहे ते म्हणजे कृषी अवजारे व यंत्रे खरेदी करण्यासाठी राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकरण योजना जी राबवली जाते त्या योजनेअंतर्गत आपण जर अर्ज केलेला असाल अर्ज करणार असाल तर आपल्यासाठी हा महत्त्वपूर्ण अपडेट आहे कारण तीस कोटी रुपये निधी यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा 30 कोटी निधी आता लवकरच वितरित केला जाणार आहे.
तरी या संदर्भातील शासनाने नवीन शासन निर्णय निर्गमित केलेला आहे तरी याविषयी सविस्तर माहिती वाचा

कृषी यांत्रिकरण योजनेअंतर्गत कृषी अवजारे व यंत्र खरेदी करण्यासाठी शासनाने 30 कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे या संदर्भातील शासन निर्णय.

शासन निर्णय

मित्रांनो ११ जुलै 2023 रोजी कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास समस्या विभागांनी घेतलेला महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकरण योजना सन 2023 24 मध्ये राबवण्यासाठी 30 कोटी निधी वितरित करण्याबाबत शासनाने हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केलेला आहे मित्रहो या योजनेसाठी सन 2023 24 आर्थिक वर्षात 300 कोटी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली होती आणि वित्त विभागाच्या 12 एप्रिल २०२३ च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार व त्या अनुषंगाने कृषी विभागाचे 13 एप्रिल 2023 च्या शासन निर्णय कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या 100% राज्य पुरस्कृत योजने करिता 70 टक्के मर्यादित निधी वितरित करण्यास व प्रशासकीय मान्यता देण्याच्या सूचनांच्या अनुषंगाने दिनांक 31 मे 2023 च्या शासन निर्णयाने राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकरण योजनेत सन 2023 24 मध्ये 210 कोटी रुपये कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता दिली असून रुपये तीस कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे आणि अर्थसंकल्पीय तरतुदीच्या 20% च्या मर्यादित निधी वित्त विभागाने अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर उपलब्ध करून दिला असल्याने आता उपलब्ध रुपये तीस कोटी इतका निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि म्हणून शासनाने मित्र हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे आणि सन 2023 24 या वर्षात राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेचे अंमलबजावणी करण्यासाठी 30 कोटी रुपये निधी आयुक्त कृषी यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर बीडीएस वितरित करण्यात येणार आहे तर मित्रहो सदरील योजनेअंतर्गत ट्रॅक्टर या बाबीसाठी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती महिला अल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी किमतीच्या 50% व रुपये एक लाख 25 हजार यापैकी कमी असेल ते आणि इतर शेतकऱ्यांसाठी किमतीच्या 40% किंवा एक लाख यापैकी कमी असेल ते अनुदान या ठिकाणी कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत देण्यात येतं.Agricultural Mechanization

 

दोन बँक अकाउंट असतील तर तुमच्या सोबद देखील होऊ शकतो frod येथे क्लिक करा.

 

 

तर
मित्र अशा प्रकारे आपण जर राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत म्हणजेच महाडीबीटी वरती अॅक्टर असेल किंवा ट्रॅक्टर संचलित अवजारे असेल मग त्यामध्ये पेरणी यंत्र असेल ट्रॉली असेल अशा विविध बाबींसाठी अर्ज केलेला असाल किंवा अर्ज करणारा असाल अर्ज करून आपल्याला अजून पर्यंत अनुदान मिळालेले नसेल तर आता आपण निश्चित राहू शकता कारण 30 कोटी रुपये निधी शासनाने आता मंजूर केलेला आहे आणि जो आहे तो लवकरच आता वितरित केला जाणार आहे आणि ज्या लाभार्थ्यांनी अजून पर्यंत अर्ज केलेले नाही त्यांनी महाडीबीटी या पोर्टल वरती जाऊन आपण कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत कृषी यांत्रिकरण या बाबी निवडून आपण यासाठी अर्ज करू शकता तर मित्रहो कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये आपण जर अर्ज केलेला असेल अर्ज करणार असेल तर आपल्यासाठी हा होता महत्वपूर्ण असा शासन निर्णय हा शासन निर्णय ही माहिती आपली इतर मित्रांना शेअर करायला म्हणजेच पाठवायला नक्की विसरू नका चला तर भेटूया पुढील एका नवीन असे उपयुक्त माहितीसह व नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार Agricultural Mechanization

शेती मधून वार्षिक उत्त्पन मिळवा लाखो रुपये येथे क्लिक करा

धन्यवाद..!

 

 

Leave a Comment