50 Hajar Anudan या शेतकरी मित्रानो लवकरच 50 हजार आणुदांन मिळेल; उपमुख्यमंत्री यांची माहिती.

50 Hajar Anudan शेतकरी मित्रांना भेटणार आणुदांन उपमुख्यमंत्री यांची माहिती.

 

50 Hajar Anudan: नमस्कार मित्रांनो, या शेतकर्यांच्या खात्यावरती ₹50,000 प्रोत्साहान अनुदान लवकर जमा केले जाणार आहे, अशी माहिती राज्या चे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. मित्रांनो, यामध्ये कोणते शेतकरी पात्र असणार आहेत, कधी पर्यंत ही रक्कम जमा केली जाणार आहे, याची पूर्ण माहिती आपण या पोर्टल च्या माध्यमातून समजून घेणार आहोत. त्यासाठी नक्की माहिती शेवट्पर्यंत वाचा.

प्रति एकर 15 कुंटल कापसाचे पीक काढण्यासाठी येथे क्लिक करून माहिती बघा

 

 काय देली अजित पवारांनी शेतकरयांना माहिती.?

 

50 Hajar Anudan मित्रांनो, या अनुदानास पात्र असणारे लाभार्थी कोणते आहेत हे सर्व प्रथम आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. जे शेतकरी नियमितपणे कर्जा ची परत फेड केले आहे. आशा शेतकर्यांच्या खात्यावर ती ₹50,000 अनुदान जमा केले जाणार आहे. मित्रांनो, अनेक दिवसापासून पात्र सुद्धा लाभारती त्यांच्या खात्यावर ती रक्कम जमा केली गेली नव्हती. केवायसी kyc सुद्धा झाली होती ₹50,000 प्रोत्साहन अनुदानास पात्र असणार्या अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा करण्यात आले होते.

 

काही लाभार्थी यामधून आतापर्यंत वंचित राहिले होते. आशा लाभार्थ्यांच्या खात्यावर ती सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर ही निधी जमा केली जाणार आहे. मित्रांनो, तुम्ही जर नियमितपणे कर्जा ची परत पेड केला असेल तर काळजी करण्याची गरज नाही. आता पावसाळी अधिवेशना च्या माध्यमातून ₹50,000 प्रोत्साहन अनुदाना साठी पुरवणी मागण्यां मध्ये मागणी सुद्धा होती. शेतकरी मित्रानो तुम्हाला हे देखील सांगण्यात आनंद होतोय की  यामध्ये खूप मोठ्या प्रमाणा मध्ये निधी सुद्धा मंजूर करण्यात आली आहे. ही निधी लाभार्थ्यांच्या खात्यावर ती लवकरात लवकर जमा केली जाणार आहे, अशी माहिती राज्या चे उपमुख्यमंत्री.अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आज मीडिया रिपोर्टर ना देण्यात आली आहे.(50 Hajar Anudan)

सोलार पंप योनेची नवीन अपडेट साथी येथे क्लिक करा

 

50 Hajar Anudan अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे मित्रांनो, तुम्ही जर ₹50,000 प्रोत्साहन अनुदानास पात्र असाल. नियमितपणे कर्जा ची परत फेड केला असाल की जर तुमची झाली असेल तर तुमच्या खात्यावरती ही रक्कम नक्की जमा केली जाणार आहे. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटी या नवीन माहिती मध्ये नवीन माहिती सह/जय महाराष्ट्र.

नमो शेतकरी योजना नवीन फॉर्म माहिती साठी येथे क्लिक करा 

 

आणि मित्रांनो त्याच बरोबर ( विहीर ) आणुदांन देखील मंजूर झालेले आहे त्याची तारीख देखील महाराष्ट्र राज्य सरकारं ने संगितीली गेली आहे व विहीर आणुदांन मध्ये आता मोठा बदल करण्यात आला आहे मित्रानो तुम्हाला माहीतच आसेल पाहिले 3 लाख रुपये आणुदांन भेटत होते परंतु आता 4लाख रुपये आणुदांन भेटणार आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा व आशयाचं माहिती साठी तुम्ही आमच्या व्हॉट्सॲप ग्रुप मध्ये देखील जॉईन करू शकता वरी तुम्हाला ग्रुप मध्ये जॉईन हवा त्या वर क्लिक करून ग्रुप मध्ये जॉईन कारा व दररोज नवं नवीन माहिती जाणून घ्या व योजनेचा लाभ घ्या.

Leave a Comment